शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका २०१८

2017मध्ये भारतीय उपखंडात वर्चस्व गाजविणा-या भारतीय संघाचा द. आफ्रिका दौरा पाच जानेवारीपासून सुरू झाला आहे. 24 फेब्रुवारीला टी-20 सामन्याद्वारे भारताचा द.आफ्रिका दौऱ्याचा समारोप होणार आहे.  आफ्रिकेविरोधात भारत तीन कसोटी, सहा वन-डे आणि तीन टी-20 सामने खेळणार आहे. आफ्रिकेत झालेल्या सहापैकी पाच मालिका भारताने गमविल्या असून एक मालिका अनिर्णीत राखण्यात यश आले होते. भारताने 1992 पासून द. आफ्रिका दौ-यात 17 कसोटींपैकी केवळ दोन सामने जिंकलेत. 

Read more

क्रिकेट : भारताला धक्का! दुखापतीमुळे वृद्धिमान साहा बाहेर, हा क्रिकेटपटू घेणार त्याची जागा

क्रिकेट : विराट कोहलीला ठोठावला दंड, सामनाधिकारी आणि पंचांसोबतची हुज्जत महागात

क्रिकेट : डिव्हिलियर्सला बाद करुन मोहम्मद शामीने फोडली जोडी, दक्षिण आफ्रिकेकडे 150 पेक्षा जास्त धावांची आघाडी

क्रिकेट : विराटने 150 रन्स पत्नीला केले डेडिकेट, वेडिंग रिंगला किस करून साजरा केला आनंद

क्रिकेट : भारताचे ‘विराट’ पुनरागमन, दक्षिण आफ्रिकेकडे ११८ धावांची आघाडी

क्रिकेट : विराटच्या शतकानंतर पावसाचा खेळ, दक्षिण आफ्रिकेकडे118 धावांची आघाडी

क्रिकेट : प्रतिस्पर्ध्याला धडकी भरवणारे मॉर्नी मॉर्कल, वेर्नोन फिलँडर, रबाडाही भारताच्या 'रनमशीन'समोर हतबल

क्रिकेट : वेल डन कोहली! भारतीय कर्णधाराच्या झुंजार दीड शतकामुळे दक्षिण आफ्रिकेला मिळाली फक्त 28 धावांची आघाडी

क्रिकेट : संजय मांजरेकर म्हणतात हार्दिक पांडयाच्या वागणुकीत उद्दामपणा, गावसकरांनीही सुनावले खडेबोल

क्रिकेट : VIDEO- बॅटिंग करताना विराटने दिली शिवी, स्टम्पवरील माइकमध्ये झाली रेकॉर्ड