शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका २०१८

2017मध्ये भारतीय उपखंडात वर्चस्व गाजविणा-या भारतीय संघाचा द. आफ्रिका दौरा पाच जानेवारीपासून सुरू झाला आहे. 24 फेब्रुवारीला टी-20 सामन्याद्वारे भारताचा द.आफ्रिका दौऱ्याचा समारोप होणार आहे.  आफ्रिकेविरोधात भारत तीन कसोटी, सहा वन-डे आणि तीन टी-20 सामने खेळणार आहे. आफ्रिकेत झालेल्या सहापैकी पाच मालिका भारताने गमविल्या असून एक मालिका अनिर्णीत राखण्यात यश आले होते. भारताने 1992 पासून द. आफ्रिका दौ-यात 17 कसोटींपैकी केवळ दोन सामने जिंकलेत. 

Read more

क्रिकेट : विराटने डाव सावरला! दुसऱ्या दिवसअखेर भारताच्या 5 बाद 183 धावा

क्रिकेट : टीम इंडियाने वर्चस्व मिळवण्याची संधी गमावली, भारताची ५ बाद १८३ अशी घसरगुंडी

क्रिकेट : अमलाचे धावबाद होणे ‘टर्निंग पॉइंट’

क्रिकेट : पुनरागमनासाठी भारताला ५०० धावा कराव्या लागतील : वासिम जाफर

क्रिकेट : कोहलीने स्वत:ला संघाबाहेर ठेवायला हवे, विराट कोहलीवर संतापला सेहवाग

क्रिकेट : दुसरी कसोटी : द. आफ्रिकेची घसरगुंडी; आश्विनचे तीन बळी, दमदार सुरुवातीनंतर यजमान ६ बाद २६९

क्रिकेट : India Vs South Africa 2018 : पांड्याची विकेट अन् डु प्लेसिसचं Kiss, पण भडकली रबाडाची गर्लफ्रेंड

क्रिकेट : कसोटी मालिकेत भारताच्या पुनरागमनाची शक्यता केवळ 30 टक्के - सेहवाग 

क्रिकेट : रहाणे, इशांत यांचा पर्यायी सराव सत्रात सहभाग

क्रिकेट : हार्दिक पांड्याच्या खेळीवर आफ्रिकेचा महान खेळाडू फिदा