शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका २०१८

2017मध्ये भारतीय उपखंडात वर्चस्व गाजविणा-या भारतीय संघाचा द. आफ्रिका दौरा पाच जानेवारीपासून सुरू झाला आहे. 24 फेब्रुवारीला टी-20 सामन्याद्वारे भारताचा द.आफ्रिका दौऱ्याचा समारोप होणार आहे.  आफ्रिकेविरोधात भारत तीन कसोटी, सहा वन-डे आणि तीन टी-20 सामने खेळणार आहे. आफ्रिकेत झालेल्या सहापैकी पाच मालिका भारताने गमविल्या असून एक मालिका अनिर्णीत राखण्यात यश आले होते. भारताने 1992 पासून द. आफ्रिका दौ-यात 17 कसोटींपैकी केवळ दोन सामने जिंकलेत. 

Read more

क्रिकेट : India Vs South Africa 2018 : टीम इंडियाच्या पराभवाची पाच कारणे

क्रिकेट : पहिल्या कसोटीतील पराभवानंतर हार्दिक पांड्या म्हणतोय..

क्रिकेट : विराट कोहलीच्या त्या चाहत्याचा मृत्यू, घेतले होते स्वत:ला पेटवून

क्रिकेट : India Vs South Africa 2018 :  विराटसेनेच्या पराभवाची पाच कारणे

क्रिकेट : India Vs South Africa 2018 :...म्हणून रहाणेच्या जागी रोहित शर्माला निवडलं - विराट कोहली

क्रिकेट : India Vs South Africa 2018 : विराट कोहलीच्या या निर्णयाने आम्ही हैराण झालो - फॅफ डु प्लेसिस

क्रिकेट : पहिल्या कसोटीत गोलंदाजांनी कमावले, फलंदाजांनी गमावले

क्रिकेट : दुसऱ्या कसोटीत रोहित शर्मा ऐवजी रहाणेला संधी मिळण्याची शक्यता

क्रिकेट : India Vs South Africa 2018 : पराभवानंतर कॅप्टन कोहलीवर बरसले नेटीझन्स, अशा प्रकारे केलं ट्रोल

क्रिकेट : India Vs South Africa 2018 : आफ्रिकेचा 130 धावांत खुर्दा, भारताला विजयासाठी 208 धावांची गरज