2017मध्ये भारतीय उपखंडात वर्चस्व गाजविणा-या भारतीय संघाचा द. आफ्रिका दौरा पाच जानेवारीपासून सुरू झाला आहे. 24 फेब्रुवारीला टी-20 सामन्याद्वारे भारताचा द.आफ्रिका दौऱ्याचा समारोप होणार आहे. आफ्रिकेविरोधात भारत तीन कसोटी, सहा वन-डे आणि तीन टी-20 सामने खेळणार आहे. आफ्रिकेत झालेल्या सहापैकी पाच मालिका भारताने गमविल्या असून एक मालिका अनिर्णीत राखण्यात यश आले होते. भारताने 1992 पासून द. आफ्रिका दौ-यात 17 कसोटींपैकी केवळ दोन सामने जिंकलेत. Read More
दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकल्याने भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये सुरू असलेली तीन सामन्यांची टी-20 मालिका रंगतदार अवस्थेत पोहोचली आहे. त्यामुळे शनिवारी होणारा तिसरा टी-20 सामना निर्णायक ठरणार आहे. या निर्णायक लढतीसाठी भारतीय संघात दोन फेरबदल ...
धोनीचा तो रुद्रवतार अनेकांसाठी आश्चर्याचा धक्का होता. पण क्रिकेट करीयरमध्ये धोनी पहिल्यांदाच असा भडकलेला नाही. यापूर्वी सुद्धा काही सामन्यांमध्ये धोनींचे मैदानावरच नियंत्रण सुटले होते. ...
द. आफ्रिकेविरुद्ध दुसºया टी-२० लढतीत १८८ धावाचे संरक्षण करण्यात आलेल्या अपयशासाठी भारतीय कर्णधार विराट कोहली याने पाऊस आणि खराब हवामानाला दोष दिला. ...
टॉस जिंकल्यानंतर भारताने प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या रोहित शर्माला ज्युनिअर डालाने खातंही खोलू दिलं नाही आणि पायचीत करत तंबूत परतवलं ...