शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका २०१८

2017मध्ये भारतीय उपखंडात वर्चस्व गाजविणा-या भारतीय संघाचा द. आफ्रिका दौरा पाच जानेवारीपासून सुरू झाला आहे. 24 फेब्रुवारीला टी-20 सामन्याद्वारे भारताचा द.आफ्रिका दौऱ्याचा समारोप होणार आहे.  आफ्रिकेविरोधात भारत तीन कसोटी, सहा वन-डे आणि तीन टी-20 सामने खेळणार आहे. आफ्रिकेत झालेल्या सहापैकी पाच मालिका भारताने गमविल्या असून एक मालिका अनिर्णीत राखण्यात यश आले होते. भारताने 1992 पासून द. आफ्रिका दौ-यात 17 कसोटींपैकी केवळ दोन सामने जिंकलेत. 

Read more

क्रिकेट : India Vs South Africa 2018 : तिसऱ्या टी-20 साठी या दोन स्टार खेळाडूंचे होऊ शकते भारतीय संघात पुनरागमन 

क्रिकेट : फक्त मनिष पांडेवरच नाही यापूर्वी पाच वेळा असाच भडकला होता धोनी

क्रिकेट : आमच्या गोलंदाजांना धावांचा बचाव करणे कठीण गेले : विराट कोहली

क्रिकेट : VIDEO : अन् कूल धोनी भडकला मनीष पांड्येवर 

क्रिकेट : Ind vs SA: रोहित शर्माच्या नावावर नोंदला गेला असा रेकॉर्ड जो सांगायलाही लाज वाटेल

क्रिकेट : VIDEO: महेंद्रसिंग धोनीचा विजेच्या वेगाने गेलेला षटकार पाहून चाहते फिदा

क्रिकेट : आफ्रिकेच्या फलंदाजांनी चहलची केली धुलाई,  झाला नकोसा विक्रम

क्रिकेट : दक्षिण आफ्रिकेने आव्हान कायम राखले, भारताचा ६ गड्यांनी पराभव

क्रिकेट : भारत वर्चस्व राखण्यास सज्ज, दक्षिण आफ्रिकेपुढे कामगिरी सुधारण्याचे आव्हान

क्रिकेट : भारतीयांसाठी ‘दुहेरी मालिका’ विजय नोंदवण्याची सुवर्णसंधी