लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका २०१८

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका २०१८

India vs south africa 2018, Latest Marathi News

2017मध्ये भारतीय उपखंडात वर्चस्व गाजविणा-या भारतीय संघाचा द. आफ्रिका दौरा पाच जानेवारीपासून सुरू झाला आहे. 24 फेब्रुवारीला टी-20 सामन्याद्वारे भारताचा द.आफ्रिका दौऱ्याचा समारोप होणार आहे.  आफ्रिकेविरोधात भारत तीन कसोटी, सहा वन-डे आणि तीन टी-20 सामने खेळणार आहे. आफ्रिकेत झालेल्या सहापैकी पाच मालिका भारताने गमविल्या असून एक मालिका अनिर्णीत राखण्यात यश आले होते. भारताने 1992 पासून द. आफ्रिका दौ-यात 17 कसोटींपैकी केवळ दोन सामने जिंकलेत. 
Read More
टीम इंडियाने वर्चस्व मिळवण्याची संधी गमावली, भारताची ५ बाद १८३ अशी घसरगुंडी - Marathi News | Team India lost the chance of dominating, India slumped to 183 for 5 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाने वर्चस्व मिळवण्याची संधी गमावली, भारताची ५ बाद १८३ अशी घसरगुंडी

पुन्हा एकदा फलंदाजांनी मोक्याच्या क्षणी नांगी टाकल्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताची दुसºया कसोटीत पहिल्या डावात ५ बाद १८३ धावा अशी घसरगुंडी उडाली. ...

अमलाचे धावबाद होणे ‘टर्निंग पॉइंट’ - Marathi News |  Running the staff 'turning point' | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अमलाचे धावबाद होणे ‘टर्निंग पॉइंट’

विराट कोहलीने ज्या पद्धतीने आज आपल्या डावाची सुरुवात केली, त्यावरून भारतीय संघ मालिकेत पुनरागमन करण्यास उत्सुक असल्याचे दिसून आले. ...

पुनरागमनासाठी भारताला ५०० धावा कराव्या लागतील : वासिम जाफर - Marathi News | India will have to score 500 runs for the return: Wasim Jaffer | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पुनरागमनासाठी भारताला ५०० धावा कराव्या लागतील : वासिम जाफर

‘दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सुरु असलेल्या दुसºया कसोटी सामन्यात पुनरागमन करण्यासाठी भारताला ५००हून अधिक धावा फटकावण्याची आवश्यकता आहे,’ ...

विराटने डाव सावरला! दुसऱ्या दिवसअखेर भारताच्या 5 बाद 183 धावा - Marathi News | Viratara Savo! At the end of the second day, India scored 183 for five | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराटने डाव सावरला! दुसऱ्या दिवसअखेर भारताच्या 5 बाद 183 धावा

कर्णधार विराट कोहलीने फटकावलेल्या चिवट अर्धशतकाच्या जोरावर सेंच्युरियन कसोटीत भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेच्या 335 धावांना प्रत्युत्तर देताना दुसऱ्या दिवसअखेर 5 बाद 183 धावांपर्यंत मजल मारली. ...

कोहलीने स्वत:ला संघाबाहेर ठेवायला हवे, विराट कोहलीवर संतापला सेहवाग - Marathi News | India vs South Africa: Virat Kohli should drop himself if he fails, says angry Virender Sehwag | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोहलीने स्वत:ला संघाबाहेर ठेवायला हवे, विराट कोहलीवर संतापला सेहवाग

माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग याने द. आफ्रिकेविरुद्ध दुस-या कसोटीसाठी संघनिवडीवर भारतीय कर्णधाराविरुद्ध जोरदार हल्ला चढविला आहे. ...

दुसरी कसोटी : द. आफ्रिकेची घसरगुंडी; आश्विनचे तीन बळी, दमदार सुरुवातीनंतर यजमान ६ बाद २६९ - Marathi News | Second Test: D Africa's slump; Ashwin's three wickets, after the start of the opening, 269 for 6 after the hosts | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दुसरी कसोटी : द. आफ्रिकेची घसरगुंडी; आश्विनचे तीन बळी, दमदार सुरुवातीनंतर यजमान ६ बाद २६९

शेवटच्या तासात पाच धावांच्या अंतरात तीन बळी घेत भारताने शनिवारपासून प्रारंभ झालेल्या दुस-या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाला दिवसअखेर ६ बाद २६९ धावांत रोखले. ...

India Vs South Africa 2018 : पांड्याची विकेट अन् डु प्लेसिसचं Kiss, पण भडकली रबाडाची गर्लफ्रेंड - Marathi News | India Vs South Africa 2018: Faf du Plessis kisses Kagiso Rabada during India vs South Africa First test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India Vs South Africa 2018 : पांड्याची विकेट अन् डु प्लेसिसचं Kiss, पण भडकली रबाडाची गर्लफ्रेंड

येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेन भारताचा 72 धावांनी पराभव केला. या सामन्यातील पहिल्या डावात भारताकडून  हार्दिक पांड्यानं 91 धावांची एकाकी झुंज दिली होती. ...

कसोटी मालिकेत भारताच्या पुनरागमनाची शक्यता केवळ 30 टक्के - सेहवाग  - Marathi News | india chance of comeback is around 30 percent says virender sehwag in India Vs South Africa 2018 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कसोटी मालिकेत भारताच्या पुनरागमनाची शक्यता केवळ 30 टक्के - सेहवाग 

 टीम इंडियाचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवागने दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या मालिकेत भारताच्या पुनगरागमनाची आशा फारच कमी असल्याचं म्हटलं आहे. ...