लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका २०१८

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका २०१८

India vs south africa 2018, Latest Marathi News

2017मध्ये भारतीय उपखंडात वर्चस्व गाजविणा-या भारतीय संघाचा द. आफ्रिका दौरा पाच जानेवारीपासून सुरू झाला आहे. 24 फेब्रुवारीला टी-20 सामन्याद्वारे भारताचा द.आफ्रिका दौऱ्याचा समारोप होणार आहे.  आफ्रिकेविरोधात भारत तीन कसोटी, सहा वन-डे आणि तीन टी-20 सामने खेळणार आहे. आफ्रिकेत झालेल्या सहापैकी पाच मालिका भारताने गमविल्या असून एक मालिका अनिर्णीत राखण्यात यश आले होते. भारताने 1992 पासून द. आफ्रिका दौ-यात 17 कसोटींपैकी केवळ दोन सामने जिंकलेत. 
Read More
भारतीय गोलंदाजांची झक्कास कामगिरी, 240 धावांत सात फलंदाजांना केलं बाद - Marathi News | The Indian bowlers did a brilliant job with seven wickets for 240 runs | Latest cricket Videos at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय गोलंदाजांची झक्कास कामगिरी, 240 धावांत सात फलंदाजांना केलं बाद

...

India Vs South Africa 2018 : पाच गोलंदाजासह खेळण्याचा विराटचा निर्णय योग्यच - Marathi News | India vs South Africa 2018: It is a good decision to play with five bowlers | Latest cricket Videos at Lokmat.com

क्रिकेट :India Vs South Africa 2018 : पाच गोलंदाजासह खेळण्याचा विराटचा निर्णय योग्यच

...

India Vs South Africa 2018 : भारताची झकास सुरुवात, सुरुवातीलाच दक्षिण आफ्रिकेला तीन धक्के - Marathi News | India started out for the first time, initially South Africa had three shocks | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India Vs South Africa 2018 : भारताची झकास सुरुवात, सुरुवातीलाच दक्षिण आफ्रिकेला तीन धक्के

भारत आणि दक्षिण आफ्रिकेमधील पहिल्या कसोटीच्या रणसंग्रामाला सुरुवात झाली आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणा-या दक्षिण आफ्रिकेला प्रारंभीच तीन धक्के बसले आहेत. ...

'या' पाच कारणांमुळे टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेमध्ये मालिका विजयाचे स्वप्न पाहू शकते - Marathi News | For these five reasons, Team India can dream of winning the series in South Africa | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'या' पाच कारणांमुळे टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेमध्ये मालिका विजयाचे स्वप्न पाहू शकते

आजपासून केप टाऊनमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये कसोटी मालिकेला सुरुवात होत आहे. कसोटी क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेला भारतीय संघ दुस-या स्थानावरील दक्षिण आफ्रिकेला भिडणार आहे. ...

India Vs South Africa 2018 : विदेशात वर्चस्वाची संधी - Marathi News | D. Tour of Africa: Opportunity for Overseas Abroad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India Vs South Africa 2018 : विदेशात वर्चस्वाची संधी

भारतीय उपखंडात वर्चस्व गाजविणाºया भारतीय संघाचा द. आफ्रिका दौरा शुक्रवारपासून पहिल्या कसोटीने सुरू होत आहे. स्थानिक मैदानावर सलग १२ कसोटी जिंकणाºया भारताला विदेशातही आम्ही ‘शेर’च आहोत, हे सिद्ध करण्याचे आव्हान असेल. ...

अंतिम ११ जणांची निवड उभय संघांसाठी डोकेदुखी - Marathi News |  Final selection of 11 people is frustrating for the two teams | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अंतिम ११ जणांची निवड उभय संघांसाठी डोकेदुखी

मै दान सजले आहे. आता अ‍ॅक्शन सुरू होईल, पण धावा काढणे आणि गडी बाद करणे बोलण्याइतके सोपे नाही. या मालिकेद्व्रारे उत्कृष्ट कसोटी संघाचा निर्णय होईल. दोन्ही संघांनी पत्रकारांना आपली ताकद कथन केलीच आहे. ...

हार्दिक पंड्याला खेळवायला हवे - Marathi News |  Hearty Pundal must be played | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हार्दिक पंड्याला खेळवायला हवे

विराट कोहलीसाठी विदेशातील ही पहिली खडतर मालिका आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शुक्रवारपासून तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ होत आहे. २०१७ हे वर्ष भारतीय संघासाठी शानदार ठरले आणि यंदाही टीम इंडिया कामगिरीत सातत्य राखण्यास उत्सुक आहे. ...

अश्विनसाठी खेळपट्टी खडबडीत होईल, भेगा पडतील अशी गोलंदाजी करा - सचिन तेंडुलकर - Marathi News | For the Ashwin pitch will be rugged, bowl balls - Sachin Tendulkar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अश्विनसाठी खेळपट्टी खडबडीत होईल, भेगा पडतील अशी गोलंदाजी करा - सचिन तेंडुलकर

2010-11 सालच्या दक्षिण आफ्रिका दौ-यात झहीर खानने अशाच पद्धतीने गोलंदाजी केल्यामुळे हरभजन सिंगला मदत मिळाली होती. ...