शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका २०१८

2017मध्ये भारतीय उपखंडात वर्चस्व गाजविणा-या भारतीय संघाचा द. आफ्रिका दौरा पाच जानेवारीपासून सुरू झाला आहे. 24 फेब्रुवारीला टी-20 सामन्याद्वारे भारताचा द.आफ्रिका दौऱ्याचा समारोप होणार आहे.  आफ्रिकेविरोधात भारत तीन कसोटी, सहा वन-डे आणि तीन टी-20 सामने खेळणार आहे. आफ्रिकेत झालेल्या सहापैकी पाच मालिका भारताने गमविल्या असून एक मालिका अनिर्णीत राखण्यात यश आले होते. भारताने 1992 पासून द. आफ्रिका दौ-यात 17 कसोटींपैकी केवळ दोन सामने जिंकलेत. 

Read more

क्रिकेट : 'तेंडुलकरचा 100 शतकांचा रेकॉर्ड कोहली तोडू शकतो'

क्रिकेट : भारताचा दणदणीत विजय, भुवनेश्वर कुमारचे पाच बळी; दक्षिण आफ्रिका पराभूत

क्रिकेट : भुवनेश्वरचा परफेक्ट पंच! पहिल्या टी-20त भारताची दक्षिण आफ्रिकेवर 28 धावांनी मात  

क्रिकेट : धवनचे आक्रमक अर्धशतक, भारताचे दक्षिण आफ्रिकेसमोर 204 धावांचे आव्हान 

क्रिकेट : विजयी मोहीम कायम राखण्यास भारत उत्सुक, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आज सलामी लढत

क्रिकेट : दक्षिण आफ्रिकेमध्ये पहिल्यांदाच वनडे मालिका जिंकण्याची विराटसेनेची किमया!

क्रिकेट : कोहलीच्या कौतुकासाठी ऑक्सफर्डची नवीन डिक्शनरी विकत घ्या - रवी शास्त्री

क्रिकेट : Ind vs SA: माझ्या विजयात अनुष्काचा मोठा वाटा, सामन्यानंतर कॅप्टन कोहलीने मानले पत्नीचे आभार

क्रिकेट : आफ्रिकेत 'विराट' झंझावात! भारताने वनडे मालिकेत दक्षिण आफ्रिकेचा उडवला 5-1 ने धुव्वा

क्रिकेट : शार्दुलचे 4 बळी, द. आफ्रिका 204 धावांत गारद, भारतासमोर विजयासाठी 205 धावांचे आव्हान