शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारत-झिम्बाब्वे

India vs Zimbabwe : भारत-झिम्बाब्वे यांच्यातल्या क्रिकेट सामन्यात टीम इंडियाचे पारडे नेहमी जड राहिलेले आहे. पण, झिम्बाब्वेनेही अधुनमधून भारताला धक्के दिले आहेत. कसोटीत भारतीय संघ दोनवेळा झिम्बाब्वेकडून पराभूत झाला आहे. वन डेत १०, तर ट्वेंटी-२०त २ विजय मिळवून झिम्बाब्वेने भारतीय चाहत्यांना धक्का दिला होता. पण, एकंदर आकडेवारी पाहता भारताने ८२ पैकी ६३ आंतरराष्ट्रीय सामने जिंकलेले आहेत.

Read more

क्रिकेट : IND vs ZIM 3rd ODI Live : Deepak Chahar ने हे काय केलं?; पहिल्याच चेंडूवर मांकडिंग, झिम्बाब्वेचा फलंदाज होता OUT, तरीही... 

क्रिकेट : IND vs ZIM 3rd ODI Live : एकदम कडSSSक! Shubman Gillचे पहिले शतक अन् तुटले Sachin Tendulkar व रोहित शर्माचे विक्रम

क्रिकेट : IND vs ZIM 3rd ODI Live : Shubman Gill ने नियतीवर मात करून झळकावले शतक, विंडीज मालिकेत पावसामुळे हुकेलली संधी

क्रिकेट : IND vs ZIM 3rd ODI Live : KL Rahul ने चूक सुधारली; दोन बदलांसह तिसऱ्या वन डेत टीम मैदानावर उतरवली

क्रिकेट : IND vs ZIM : त्या चिमुकल्याचे धावत येणे Sanju Samson ला भावनिक करून गेले; प्रसंग जाणून व्हाल Emotional!

क्रिकेट : IND vs ZIM : KL Rahul च्या नेतृत्वाखाली भारताने १९८३ सालचा विक्रम मोडला, Deepak Hoodaने इतिहास घडविला!

क्रिकेट : IND vs ZIM 2nd ODI Live Updates : KL Rahul च्या नेतृत्वाखाली भारताने जिंकली मालिका, पण १६२ धावांसाठी गमावल्या ५ विकेट्स 

क्रिकेट : Deepak Chahar ६ महिन्यानंतर परतला, ३ विकेट्स घेतल्या अन् दुसऱ्याच सामन्यात बाकावर बसला; जाणून घ्या कारण

क्रिकेट : IND vs ZIM 2nd ODI Live Updates : KL Rahul बॅटिंग प्रॅक्टिस मिळावी म्हणून ओपनिंगला आला अन् १ धाव करून माघारी परतला, Video

क्रिकेट : IND vs ZIM 2nd ODI Live Updates : झिम्बाब्वेने संघर्ष केला, परंतु पहिल्या वन डेपेक्षा २८ धावा कमीच झाल्या; शार्दूल ठाकूर चमकला