लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत-झिम्बाब्वे

india vs zimbabwe Latest news

India vs zimbabwe, Latest Marathi News

India vs Zimbabwe : भारत-झिम्बाब्वे यांच्यातल्या क्रिकेट सामन्यात टीम इंडियाचे पारडे नेहमी जड राहिलेले आहे. पण, झिम्बाब्वेनेही अधुनमधून भारताला धक्के दिले आहेत. कसोटीत भारतीय संघ दोनवेळा झिम्बाब्वेकडून पराभूत झाला आहे. वन डेत १०, तर ट्वेंटी-२०त २ विजय मिळवून झिम्बाब्वेने भारतीय चाहत्यांना धक्का दिला होता. पण, एकंदर आकडेवारी पाहता भारताने ८२ पैकी ६३ आंतरराष्ट्रीय सामने जिंकलेले आहेत.
Read More
IND vs ZIM 1st ODI Live : Shikhar Dhawan चा 'गब्बर' पराक्रम, टीम इंडियाच्या टॉप फाईव्हमध्ये पटकावले स्थान - Marathi News | IND vs ZIM 1st ODI Live : 6500 ODI runs for Shikhar Dhawan, become a fifth Most runs getter for India in ODI as an opener | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Shikhar Dhawan चा 'गब्बर' पराक्रम, टीम इंडियाच्या टॉप फाईव्हमध्ये पटकावले स्थान

India vs Zimbabwe 1st ODI Live : सहा महिन्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणाऱ्या Deepak Chahar ने कहर करताना झिम्बाब्वेला सुरुवातीलाच हादरवून टाकले. ...

IND vs ZIM 1st ODI Live : झिम्बाब्वेचे शेपूट वळवळले, विक्रमी भागीदारी करून भारतासमोर आव्हानात्मक लक्ष्य ठेवले - Marathi News | IND vs ZIM 1st ODI Live : Richard Ngarava and Brad Evans have added 70 runs for the ninth wicket, India need 190 runs to defeat Zimbabwe  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :झिम्बाब्वेचे शेपूट वळवळले, विक्रमी भागीदारी करून भारतासमोर आव्हानात्मक लक्ष्य ठेवले

India vs Zimbabwe 1st ODI Live : सहा महिन्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणाऱ्या Deepak Chahar  ने कहर करताना झिम्बाब्वेला सुरुवातीलाच हादरवून टाकले. पण, ९व्या विकेटने भारताला सडेतोड उत्तर दिले. ...

IND vs ZIM 1st ODI Live : Deepak Chahar चा कहर! ६ धावा अन् २१ चेंडूंत झिम्बाब्वेच्या चार फलंदाजांना पाठवले माघारी - Marathi News | IND vs ZIM 1st ODI Live : 3 wickets for Deepak Chahar in his return match after 6 long months in International cricket, Zimbabwe loss 4 wickets in 21 balls | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Deepak Chahar चा कहर! ६ धावा अन् २१ चेंडूंत झिम्बाब्वेच्या चार फलंदाजांना पाठवले माघारी

India vs Zimbabwe 1st ODI Live : भारताचा कर्णधार लोकेश राहुल ( KL Rahul) याने नाणेफेक जिंकून झिम्बाब्वेला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. ...

IND vs ZIM 1st ODI Live : लोकेश राहुलने देशभक्तीचा ठेवला आदर्श!; राष्ट्रगीत सुरू होण्यापूर्वी केलं असं काही, Video Viral - Marathi News | IND vs ZIM 1st ODI Live : KL Rahul took out the Chewing Gum from his Mouth before National Anthem, Video Viral  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लोकेश राहुलने देशभक्तीचा ठेवला आदर्श!; राष्ट्रगीत सुरू होण्यापूर्वी केलं असं काही, Video Viral

India vs Zimbabwe 1st ODI Live : फेब्रुवारी २०२२ प्रथमच मैदानावर उतरलेल्या दीपक चहरने  ( Deepak Chahar) पुनरागमनाच्या सामन्यात झिम्बाब्वेला दोन धक्केही दिले आहेत. ...

IND vs ZIM 1st ODI Live : टीम इंडियाकडून ओपनिंगला कोण येणार?, BCCI च्या ट्विटने वाढवला गोंधळ, २ वेगवेगळ्या जोडींची नावं समोर - Marathi News | IND vs ZIM 1st ODI Live : Shikhar Dhawan and Shubman Gill listed as openers in team's sheet. KL Rahul at No.4 | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाकडून ओपनिंगला कोण येणार?, BCCI च्या ट्विटने वाढवला गोंधळ, २ वेगवेगळ्या जोडींची नावं समोर

India vs Zimbabwe 1st ODI Live : भारत-झिम्बाब्वे यांच्यातल्या वन डे मालिकेतील पहिला सामना सुरू झाला आहे. कर्णधार लोकेश राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ...

VVS Laxman Team India Head Coach: झिम्बाव्बे दौऱ्यावर व्ही व्ही एस लक्ष्मण टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक; BCCI ची माहिती - Marathi News | VVS Laxman To Be Team India Head Coach In Zimbabwe Tour says BCCI Jay Shah | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :झिम्बाव्बे दौऱ्यावर व्ही व्ही एस लक्ष्मण टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक; BCCI ची माहिती

झिम्बाव्बे दौऱ्यासाठी केएल राहुलवर कर्णधारपदाची जबाबदारी ...

KL Rahul Team India: "स्पष्टच सांगायाचं तर..."; KL राहुलचं 'टीम इंडिया'च्या फॅन्ससाठी भावनिक ट्वीट - Marathi News | KL Rahul posts Emotional Message on Twitter for Team India Fans regarding health Fitness comeback | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"स्पष्टच सांगायाचं तर..."; KL राहुलचं 'टीम इंडिया'च्या फॅन्ससाठी भावनिक ट्वीट

झिम्बाब्वे दौऱ्यासाठी संघात समावेश का नाही, याचं कारणही सांगितलं ...