India vs Zimbabwe : भारत-झिम्बाब्वे यांच्यातल्या क्रिकेट सामन्यात टीम इंडियाचे पारडे नेहमी जड राहिलेले आहे. पण, झिम्बाब्वेनेही अधुनमधून भारताला धक्के दिले आहेत. कसोटीत भारतीय संघ दोनवेळा झिम्बाब्वेकडून पराभूत झाला आहे. वन डेत १०, तर ट्वेंटी-२०त २ विजय मिळवून झिम्बाब्वेने भारतीय चाहत्यांना धक्का दिला होता. पण, एकंदर आकडेवारी पाहता भारताने ८२ पैकी ६३ आंतरराष्ट्रीय सामने जिंकलेले आहेत. Read More
T20 World Cup 2022 : सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) हा भारताच्या मधल्या फळीला मिळालेला वरदान ठरतोय. मार्च २०२१मध्ये आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त पदार्पण केल्यानंतर सूर्याने मागे वळूनच पाहिले नाही. ...
India vs Zimbabwe 2nd ODI Live Updates : भारतीय संघाने दुसरी वन डे मॅच ५ विकेट्स राखून जिंकली आणि झिम्बाब्वेविरुद्धच्या वन डे मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. ...
Why Deepak Chahar isn't playing in 2nd ODI against Zimbabwe? आयपीएल २०२२ अन् त्यानंतर झालेल्या आंतरराष्ट्रीय मालिकांना मुकलेल्या दीपक चहरने झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या वन डेतून पुनरागमन केले. ...
India vs Zimbabwe 1st ODI Live : भारत-झिम्बाब्वे यांच्यातल्या वन डे मालिकेतील पहिला सामना सुरू झाला आहे. कर्णधार लोकेश राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ...