लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत

भारत

India, Latest Marathi News

विमानतळावर अधिकाऱ्याच्या ‘गुड मॉर्निंग’ला प्रतिसाद देणं प्रवाशाला पडलं महागात, झाली थेट तुरुंगात रवानगी - Marathi News | Responding to the officer's 'good morning' at the airport cost the passenger dearly, sent him directly to jail. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विमानतळावर अधिकाऱ्याच्या ‘गुड मॉर्निंग’ला प्रतिसाद देणं प्रवाशाला पडलं महागात, थेट तुरुंगात रवानगी

Fake Passport Case: नवी दिल्लीमधील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे अधिकाऱ्याच्या गुड मॉर्निंगला प्रतिसाद देणं एका प्रवाशाला चांगलंच महागात पडलं. ...

Asian Champions Trophy: पाकनं खेळला रडीचा डाव! करेक्ट कार्यक्रम करत भारतीय संघानं पुन्हा दाखवली जागा - Marathi News | Asian Champions Trophy 2024 India Beat Pakistan 2-1 Stay Unbeaten | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :पाकनं खेळला रडीचा डाव! करेक्ट कार्यक्रम करत भारतीय संघानं पुन्हा दाखवली जागा

राउंड रॉबिन फेरीतील पाकिस्तान विरुद्धच्या अखेरच्या सामन्यातील विजयासह भारतीय संघाने या स्पर्धेत आपला दबदबा कायम ठेवला आहे. ...

"पश्चिम बंगालला मोदींच्या सत्तेपासून मुक्त करा,स्वातंत्र्याची घोषणा करा’’, बांगलादेशी दहशतवाद्याचं ममता बॅनर्जींना आवाहन - Marathi News | "Free West Bengal from Modi's power, declare independence", Bangladeshi terrorist's appeal to Mamata Banerjee | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :''बंगालला मोदींच्या सत्तेपासून मुक्त करा,स्वातंत्र्याची घोषणा करा’’, बांगलादेशी दहशतवाद्याचं आवाहन

Bangladesh Terrorist Jashimuddin Rahmani News: सत्तांतरानंतर बांगलादेशमधील अंतरिम सरकारने बांगलादेशमधील कट्टरतावादी दहशतवादी जसीमुद्दीम रहमानी याला तुरुंगातून मु्क्त केले होते. आता अल कायदाशी संबंधित असलेला हाच रहमानी भारताविरोधात गरळ ओकत आहे. ...

शत्रूचं ड्रोन अन् फायटर जेटच्याही हवेतच उडणार चिंधाड्या, भारतानं तयार केलं 'अप्रतिम' क्षेपणास्त्र! - Marathi News | drdo and indian navy achieve back to back success Even the enemy's drones and fighter jets will Destroy in the air, India has Made an amazing missile | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शत्रूचं ड्रोन अन् फायटर जेटच्याही हवेतच उडणार चिंधाड्या, भारतानं तयार केलं 'अप्रतिम' क्षेपणास्त्र!

संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, हे क्षेपणास्त्र, व्हर्टिकल लॉन्चरने लॉन्च करण्यात आले होते. त्याने कमी ऊंचीवर हवेत तीव्र गतीने उडणाऱ्या लक्ष्याचा अचूक वेध घेतला आणि ते नष्ट केले. ...

नोकरीच्या आमिषाखाली रशियन सैन्यात केलं भरती; पंतप्रधान मोदींच्या हस्तक्षेपानंतर ४५ भारतीयांची सुटका - Marathi News | The Indian government has said 45 Indian citizens recruited in the Russian army have been released | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नोकरीच्या आमिषाखाली रशियन सैन्यात केलं भरती; पंतप्रधान मोदींच्या हस्तक्षेपानंतर ४५ भारतीयांची सुटका

रशियन सैन्यात भरती झालेल्या ४५ भारतीय नागरिकांची सुटका करण्यात आल्याची माहिती भारत सरकारने दिली आहे. ...

एमी पुरस्कार सोहळा होस्ट करणार 'हा' बॉलिवूड अभिनेता, पहिला भारतीय ठरला! - Marathi News | Vir Das becomes first Indian to host International Emmys | Indian comedian Two Indias controversy | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :एमी पुरस्कार सोहळा होस्ट करणार 'हा' बॉलिवूड अभिनेता, पहिला भारतीय ठरला!

आंतरराष्ट्रीय एमी पुरस्काराला टेलिव्हिजनचा ऑस्कर पुरस्कार म्हणतात. हा पुरस्कार टेलिव्हिजन क्षेत्रातील सर्वात मोठा पुरस्कार आहे. अकादमी ऑफ टेलिव्हिजन आर्ट्स अँड सायन्सेस (ATAS) द्वारे एमी पुरस्कार दिला जातो. ...

Abandoned matches in Test Cricket, AFG vs NZ: अफगाणिस्तान-न्यूझीलंड कसोटी रद्द! भारतात कसोटी क्रिकेट इतिहासात 'असं' पहिल्यांदाच घडलं! - Marathi News | Abandoned test matches cricket full list Afghanistan vs New Zealand greater Noida cancelled first time test cricket history in India 91 years | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लज्जास्पद! भारतात तब्बल ९१ वर्षांच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच 'असं' घडलं!

Afghanistan vs New Zealand Test: ग्रेटर नोएडा येथील अफगाणिस्तान-न्यूझीलंड यांच्यातील एकमेव कसोटी सामन्याचा पाचव्या दिवशीचा खेळही रद्द करण्यात आला. ...

Monsoon Update : मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होण्याची शक्यता - Marathi News | Monsoon Update: The return journey of Monsoon is likely to start | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Monsoon Update : मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होण्याची शक्यता

यंदाच्या वर्षी मान्सून १९ ते २५ सप्टेंबर दरम्यानच्या कालावधीत परतीच्या प्रवासाला निघण्याची शक्यता असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने गुरुवारी वर्तविला. ...