लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत

भारत

India, Latest Marathi News

गो फॉर गोल्ड! Nitesh Kumar नं गाठली फायनल; सुवर्ण पदकासाठी तो कधी अन् कुणाला देणार टक्कर? - Marathi News | Paris Paralympics 2024 Para Badminton Nitesh Kumar Confirmed Medal Men's Singles SL3 category at the Paralympics Games | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :गो फॉर गोल्ड! Nitesh Kumar नं गाठली फायनल; सुवर्ण पदकासाठी तो कधी अन् कुणाला देणार टक्कर?

पॅरा बॅडमिंटनपटू नितेश कुमार (Nitesh Kumar) याने बॅडमिंटन पुरुष एकेरी गटातील SL3 प्रकारात फायनलमध्ये प्रवेश केला आहे. ...

'भारताचे संरक्षण मंत्री दमदार आहेत...', पाकिस्तानी संरक्षण तज्ञाने केले राजनाथ सिंह यांचे कौतुक - Marathi News | 'India's defense minister is strong...', Pakistani defense expert praised Rajnath Singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'भारताचे संरक्षण मंत्री दमदार आहेत...', पाकिस्तानी संरक्षण तज्ञाने केले राजनाथ सिंह यांचे कौतुक

भारतीय नौदलात आण्विक पाणबुडी INS अरिघाट सामील झाली आहे. ...

पहिल्या तिमाही अर्थव्यवस्था का मंदावली? RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी सांगितले कारण - Marathi News | GDP Growth: Why did the economy slow down in the first quarter? RBI Governor Shaktikanta Das said the reason | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पहिल्या तिमाही अर्थव्यवस्था का मंदावली? RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी सांगितले कारण

GDP Growth Rate Q1: चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत अर्थव्यवस्थेचा वेग मंदावला आहे. ...

ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा बरसला, आता सप्टेंबरमध्येही देशभरात धो धो, भारतीय हवामान खात्याचा अंदाज, १०९ टक्के बरसणार - Marathi News | More than average rains in August, now September also rains across the country, Indian Meteorological Department predicts, 109 percent will rain | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा बरसला, आता सप्टेंबरमध्येही देशभरात धो धो, हवामान खात्याचा अंदाज

Weather Update: सप्टेंबर महिन्यात देशामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. वायव्य भारत व आजूबाजूच्या प्रदेशात अतिवृष्टी होईल, असा अंदाजही भारतीय हवामान खात्याने शनिवारी वर्तविला आहे. ...

जातनिहाय जनगणनेसाठी केंद्र सरकारकडून चाचपणी,  इंडिया आघाडी, मित्रपक्षांच्या मागणीमुळे भाजपवर दबाव वाढला - Marathi News | Pressure on BJP increased due to demands of India Alliance, allies for caste-wise census from central government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जातनिहाय जनगणनेसाठी केंद्राकडून चाचपणी, 'इंडिया', मित्रपक्षांच्या मागणीमुळे भाजपवर दबाव वाढला

Caste Wise Census: जातनिहाय जनगणनेसाठी 'इंडिया' आघाडी तसेच मित्र पक्षांकडून वाढत चाललेला दबाव पाहता केंद्रातील भाजपच्या नेतृत्वाखालील मोदी सरकार ही मागणी मान्य करण्याच्या दृष्टीने विविध दृष्टिकोनांतून चाचपणी करत आहे. ...

Paris Paralympics 2024 Day 3: तिसऱ्या दिवशी भारताच्या खात्यात किती पदकं येणार? कुणाला आहे पोडिअम फिनिशची संधी? - Marathi News | Paris Paralympics 2024 Day 3 August Full Schedule And Indias Medal Hopes | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :तिसऱ्या दिवशी भारताच्या खात्यात किती पदकं येणार? कुणाला आहे पोडिअम फिनिशची संधी?

तिसऱ्या दिवशी वेगवेगळ्या इवेंटमध्ये भारतीय खेळाडूंना पोडियम फिनिश करण्याची संधी असेल. ...

भारतासाठी धोक्याची घंटा? बांग्लादेशातील नवीन सरकारने 'या' कट्टर दहशतवाद्याची केली सुटका - Marathi News | Mufti Jashimuddin Rahmani Abt Chief Released From Bangladesh Jail | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतासाठी धोक्याची घंटा? बांग्लादेशातील नवीन सरकारने 'या' कट्टर दहशतवाद्याची केली सुटका

Bangladesh Terror Groups : शेख हसीना यांनी शेकडो दहशतवादी आणि इतर गुन्हेगारांसह यालाही तुरुंगात टाकले होते. ...

Paris Paralympics 2024 : काय भारी धावली राव! भारताच्या लेकीनं पदक जिंकलं; १४.२१ सेकंदात अंतर गाठलं - Marathi News |   India's Preeti Pal wins bronze medal in women's 100m race at Paris Paralympics 2024 | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :काय भारी धावली राव! भारताच्या लेकीनं पदक जिंकलं; १४.२१ सेकंदात अंतर गाठलं

preeti pal paralympics : प्रीती पालने कांस्य पदकाची कमाई केली.  ...