लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत

भारत

India, Latest Marathi News

Paris Olympics 2024 : तोंडचा घास गेला! पैलवान विनेश फोगाट रूग्णालयात दाखल; पी.टी उषा यांनी घेतली भेट  - Marathi News | paris olympics 2024 updates President of the Indian Olympic Association PT Usha met Indian wrestler Vinesh Phogat  | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :तोंडचा घास गेला! पैलवान विनेश फोगाट रूग्णालयात दाखल; पी.टी उषा यांनी घेतली भेट 

vinesh phogat disqualified : विनेश फोगाट पदकाच्या शर्यतीतून बाहेर झाली आहे. ...

विनेश फोगटवर सरकारनं किती पैसे खर्च केले? क्रीडामंत्र्यांनी लोकसभेत सांगितलं, जाणून तुम्हालाही बसेल धक्का - Marathi News | vinesh phogat controversy mansukh mandaviya reply in lok sabha how much money spend by government on wrestler phogat  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विनेश फोगटवर सरकारनं किती पैसे खर्च केले? जाणून तुम्हालाही बसेल धक्का

Vinesh Phogat Controversy : ५० किलो वजनी गटात खेळणाऱ्या विनेश फोगाटचं काही ग्रॅम वजन जास्त भरल्यामुळे तिला अपात्र ठरवण्यात आलं आहे. याबाबत अनेकांनी सरकारवर नाराजी व्यक्त केली होती. ...

"टिम पेन खोटं बोलतोय, तिथे सर्वात वाईट वागणूक मिळाली"; शार्दुल ठाकूरचा ऑस्ट्रेलिया दौऱ्याबाबत धक्कादायक खुलासा - Marathi News | Indian team was treated badly after winning the Gabba Test Says Shardul Thakur | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"टिम पेन खोटं बोलतोय, तिथे सर्वात वाईट वागणूक मिळाली"; शार्दुल ठाकूरचा ऑस्ट्रेलिया दौऱ्याबाबत धक्कादायक खुलासा

गाबा कसोटी जिंकल्यानंतर भारतीय खेळाडूंना मिळालेल्या वाईट वागणुकीबद्दल अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूरने भाष्य केलं आहे. ...

स्वप्न भंगले! "आम्हाला भारतात रिकाम्या हाताने परतायचे नाही", सर्व खेळाडू भावुक, वाचा सविस्तर - Marathi News | Paris Olympics 2024 updates in marathi Indian captain Harmanpreet Singh said, we had a dream to win the Gold Medal  | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :स्वप्न भंगले! "आम्हाला भारतात रिकाम्या हाताने परतायचे नाही", सर्व खेळाडू भावुक, वाचा

india hockey olympics 2024 semi final : जर्मनीविरूद्धच्या पराभवामुळे भारतीय संघ सुवर्ण पदकाच्या शर्यतीतून बाहेर झाला. ...

"आम्ही सगळी मदत केली आहे पण..."; विनेशला अपात्र ठरवल्यानंतर सरकारने दिलं स्पष्टीकरण - Marathi News | Sports Minister Mansukh Mandaviya made statement in the Lok Sabha regarding the disqualification of Indian wrestler Vinesh Phogat from the Paris Olympics | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आम्ही सगळी मदत केली आहे पण..."; विनेशला अपात्र ठरवल्यानंतर सरकारने दिलं स्पष्टीकरण

भारतीय कुस्तीपटू विनेश फोगटला पॅरिस ऑलिम्पिकमधून अपात्र ठरवल्याबद्दल क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनी लोकसभेत निवेदन दिले. ...

सोनेरी डाव टाकण्याआधी घात! 53 किलो सोडून विनेश फोगाटनं 50 किलो वजनी गटातून का ठोकला शड्डू? - Marathi News | Paris Olympics 2024 Vinesh Phogat First Athlete To Be Disqualified Final Because Weight Know About Why She Changed Weight Category | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :53 किलो सोडून विनेश फोगाटनं 50 किलो वजनी गटातून का ठोकला शड्डू?

यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी विनेश फोगाट हिने वजन नियंत्रित ठेवण्यासाठी खूपच कसरत केली होती. तिची ही मेहनत फळाला येणार, असे दिसत असताना तोंडचा घास गमावण्याची वेळ तिच्यावर आली. ...

बांगलादेशमध्ये घडतंय ते भारतातही होऊ शकतं, काँग्रेसच्या सलमान खुर्शिद यांचा दावा  - Marathi News | What is happening in Bangladesh can happen in India too, claims Salman Khurshid of Congress  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बांगलादेशमध्ये घडतंय ते भारतातही होऊ शकतं, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांचं दावा 

Bangladesh Protests: भारतामध्ये वरवर पाहता परिस्थिती सामान्य दिसत असली तरी भारतातही बांगलादेशप्रमाणे सरकारविरोधात हिंसक आंदोलन होऊ शकते, असे विधान सलमान खुर्शिद (Salman Khurshid) यांनी म्हटलं आहे.   ...

रक्त काढलं, केस-नखं कापली अन्...; फायनलच्या आदल्या रात्री विनेश फोगटसोबत काय घडलं? - Marathi News | Paris Olympics 2024 Vinesh Phogat went to extreme lengths to lose weight | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :रक्त काढलं, केस-नखं कापली अन्...; फायनलच्या आदल्या रात्री विनेश फोगटसोबत काय घडलं?

अंतिम सामन्यासाठी अवघे काही तास शिल्लक असतानाच भारतीय कुस्तीपटू विनेश फोगटला अपात्र ठरवण्यात आलं आहे. ...