लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत

भारत

India, Latest Marathi News

पूर्व लडाखमध्ये चीनला चोख प्रत्युत्तर, भारताने ड्रॅगनच्या नाकावर टिच्चून सिंधू नदीवर बांधला पुल   - Marathi News | In East Ladakh, India has built a bridge over the Indus river to give a good reply to China.   | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पूर्व लडाखमध्ये चीनला चोख प्रत्युत्तर, भारताने ड्रॅगनच्या नाकावर टिच्चून सिंधू नदीवर बांधला पुल  

India Vs China: प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ चीन आपली लष्करी ताकद वाढवण्यासाठी अनेक बांधकामं करत असल्याची माहिती समोर येत असते. मात्र मागच्या काही काळापासून भारतानेही या भागात चीनविरोधात आक्रमक हालचाली सुरू केल्या आहेत. ...

रणवीर सिंहने सासऱ्यांशीच घेतला पंगा; लक्ष्य सेनचं कौतुक करत म्हणाला, "तू फक्त २२ वर्षांचा..." - Marathi News | Ranveer Singh appreciation post for badminton player Lakshya Sen after he lost in Paris Olympics | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीर सिंहने सासऱ्यांशीच घेतला पंगा; लक्ष्य सेनचं कौतुक करत म्हणाला, "तू फक्त २२ वर्षांचा..."

ऑलिम्पिकमधील कामगिरीवर प्रकाश पदुकोण यांनी भारतीय बॅडमिंटनपटूंचे कान टोचले. ...

मुलगी लंडनमध्ये खासदार...कोण आहे शेख रेहाना?; ज्यांच्यासोबत भारतात आहेत शेख हसीना - Marathi News | Daughter MP in London...Who is Sheikh Rehana?; With whom Sheikh Hasina is in India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुलगी लंडनमध्ये खासदार...कोण आहे शेख रेहाना?; ज्यांच्यासोबत भारतात आहेत शेख हसीना

बांगलादेशात हिंसक आंदोलन भडकल्यानंतर आंदोलनकर्ते थेट पंतप्रधानांच्या निवासस्थानी घुसले. तत्पूर्वी शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देत भारतात दाखल झाल्या.  ...

बांग्लादेशातील आंदोलनाची आग अमेरिकेपर्यंत पोहोचली; आंदोलक बांग्लादेशी दूतावासात घुसले... - Marathi News | Bangladesh Violence Fire of Bangladesh Movement Reaches New York; Protesters entered the Bangladeshi embassy | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बांग्लादेशातील आंदोलनाची आग अमेरिकेपर्यंत पोहोचली; आंदोलक बांग्लादेशी दूतावासात घुसले...

भारताचा शेजारील बांग्लादेश हिंसाचाराच्या आगीत होरपळत आहे. ...

शेख हसीनांसाठी ब्रिटनची दारे बंद? आश्रयासाठीची नियमावली दाखवत भारतात जाण्यास सांगितलं - Marathi News | Sheikh Hasina is looking for other options after UK immigration rule | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :शेख हसीनांसाठी ब्रिटनची दारे बंद? आश्रयासाठीची नियमावली दाखवत भारतात जाण्यास सांगितलं

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांचा ब्रिटनमध्ये जाण्याचा मार्गही अवघड झाला आहे. ...

बांगलादेशपाठोपाठ ब्रिटनमध्ये हिंसाचार, भारतीयांच्या सुरक्षेबाबत सरकार सतर्क, मार्गदर्शक सूचना जारी - Marathi News | India advises visitors to UK to stay cautious amid rising violence  | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बांगलादेशपाठोपाठ ब्रिटनमध्ये हिंसाचार, भारतीयांच्या सुरक्षेबाबत सरकार सतर्क, मार्गदर्शक सूचना जारी

भारत सरकारने ब्रिटनला जाणाऱ्या नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. ...

मालदीव ते बांगलादेश...; भारताच्या चहुबाजूनं चीन उभी करतंय शत्रूंची भलीमोठी फौज? - Marathi News | From Maldives to Bangladesh... Is China raising a large army of enemies around India? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मालदीव ते बांगलादेश...; भारताच्या चहुबाजूनं चीन उभी करतंय शत्रूंची भलीमोठी फौज?

श्रीलंका, पाकिस्ताननंतर आता बांगलादेशातही हाहाकार माजला आहे. याठिकाणी कट्टरपंथींनी पंतप्रधान निवासस्थान, संसद याला लक्ष्य करून सत्तापालट केली आहे.  ...

"बांगलादेशात हिंदू मंदिरांवर हल्ले, परिस्थिती नियंत्रणाबाहेर"; परराष्ट्र मंत्र्यांनी दिली संपूर्ण माहिती - Marathi News | Indian government is keeping an eye on the situation of minorities Foreign Minister S jaishankar on Rajya Sabha on Bangladesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"बांगलादेशात हिंदू मंदिरांवर हल्ले, परिस्थिती नियंत्रणाबाहेर"; परराष्ट्र मंत्र्यांनी दिली संपूर्ण माहिती

अल्पसंख्याकांच्या परिस्थितीवर सरकारची नजर असल्याची माहिती परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी दिली. ...