लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत

भारत

India, Latest Marathi News

Hockey India, Paris Olympics 2024: भारतीय हॉकी संघाला सेमीफायनल आधी मोठा धक्का; स्टार खेळाडूवर एका सामन्याची बंदी - Marathi News | Big setback for Indian hockey team before semifinal against Germany as Defender Amit Rohidas banned for one match | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारतीय हॉकी संघाला सेमीफायनल आधी मोठा धक्का; स्टार खेळाडूवर एका सामन्याची बंदी

Amit Rohidas Red Card, Hockey India, Paris Olympics 2024: ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघ उद्या जर्मनी विरूद्ध खेळणार हॉकीची सेमीफायनल ...

Video: आनंदाश्रू अनावर! भारत सेमीफायनलमध्ये पोहोचला अन् कॉमेंटटेर सुनील तनेजा ढसाढसा रडले... - Marathi News | video commentator Sunil Taneja crying on Jio cinema after Indian hockey team victory over Great Britain Paris Olympics 2024 | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Video: आनंदाश्रू अनावर! भारत सेमीफायनलमध्ये पोहोचला अन् कॉमेंटटेर ढसाढसा रडला...

Commentator crying video, IND vs GBR Hockey, Paris Olympics 2024: भारतीय हॉकी संघाने ग्रेट ब्रिटनला हरवून उपांत्य फेरीत मारली धडक ...

India Water Storage: देशातील कोणत्या भागात किती पाणीसाठा वाचा सविस्तर - Marathi News | India Water Storage: Read in detail how much water storage in which part of the country | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :India Water Storage: देशातील कोणत्या भागात किती पाणीसाठा वाचा सविस्तर

देशभरात चांगला पाऊस पडत असूनही भारतातील १५० प्रमुख जलाशयांमधील पाण्याची सरासरी पातळी गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी आहे, परंतु गेल्या दशकातील पातळीपेक्षा जास्त आहे. ...

Paris Olympic 2024 : भारताला चौथं पदक मिळणार? जाणून घ्या पॅरिस ऑलिम्पिकमधील आजचे वेळापत्रक - Marathi News | Will India get a fourth medal? Paris Olympic 2024 Day 10 India Schedule | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारताला चौथं पदक मिळणार? जाणून घ्या पॅरिस ऑलिम्पिकमधील आजचे वेळापत्रक

Paris Olympic 2024 : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताने आतापर्यंत ३ पदके जिंकली आहेत. ही तिन्ही पदके नेमबाजीत जिंकली आहेत. आज बॅडमिंटनमध्ये भारताला पदक मिळण्याची अपेक्षा आहे. ...

IND vs SL: 'लाडक्या' श्रीलंकेविरूद्ध मोहम्मद सिराजचा मोठा विक्रम; जहीर खानच्या पराक्रमाशी केली बरोबरी - Marathi News | IND vs SL 2nd ODI live updates Mohammad Siraj takes wicket on first ball of the innings equals Zaheer Khan Praveen Kumar feat against Sri Lanka wicket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'लाडक्या' श्रीलंकेविरूद्ध मोहम्मद सिराजचा मोठा विक्रम; जहीर खानच्या पराक्रमाशी केली बरोबरी

Mohammad Siraj IND vs SL 2nd ODI Live Updates: सिराजने सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर पाथूम निसंकाला धाडलं माघारी ...

Lakshya Sen, Paris Olympics 2024: सेन वर भारी पडला एक्सलसेन, पण अजूनही भारताचे पदकावर 'लक्ष्य'; मिळू शकतं मेडल - Marathi News | Paris Olympics 2024 Indian shuttler Lakshya Sen loses to Denmark Viktor Axelsen still hopes for bronze medal | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :सेन वर भारी पडला एक्सलसेन, पण अजूनही भारताचे पदकावर 'लक्ष्य'; मिळू शकतं मेडल

Lakshya Sen Badminton, India in Paris Olympics 2024: सुरुवातीला आघाडी घेऊनही लक्ष्य सेनला पराभवाचा सामना करावा लागला. ...

Lovlina Borgohain: भारताच्या लोव्हलिनाचा उपांत्यपूर्व फेरीत पराभव; गेल्या ऑलिम्पिकमध्ये जिंकलं होतं 'ब्राँझ' - Marathi News | Lovlina Borgohain loses to China top seeded Li Qian by 4-1 split decision India Boxing challenge ends | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारताच्या लोव्हलिनाचा उपांत्यपूर्व फेरीत पराभव; गेल्या ऑलिम्पिकमध्ये जिंकलं होतं 'ब्राँझ'

Lovlina Borgohain Boxing, India in Paris Olympics 2024: जागतिक क्रमवारीत अव्वलस्थानी असलेल्या चीनच्या ली कियान हिने केलं पराभूत. ...

India vs Great Britain, Hockey Paris Olympics 2024: भारताची सलग दुसऱ्यांदा सेमीफायनलमध्ये धडक! ग्रेट ब्रिटनचा पेनल्टी शूट आऊटमध्ये पराभव - Marathi News | Paris Olympics 2024 India into the finals as they beat Great Britain in semi finals | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारताची सलग दुसऱ्यांदा सेमीफायनलमध्ये धडक! ग्रेट ब्रिटनचा पेनल्टी शूट आऊटमध्ये पराभव

PR Sreejesh, Harmanpreet India vs Great Britain, Hockey Paris Olympics 2024: १ खेळाडू रेड कार्डमुळे बाहेर गेल्याने भारताने हा सामना १० खेळाडूंसोबत खेळला. १-१ ने बरोबरीत सामना सुटल्यानंतर भारताने पेनल्टी शूट आऊटमध्ये ग्रेट ब्रिटनचा ४-२ ने पराभव केला. ...