लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत

भारत

India, Latest Marathi News

Donald Trump : "ऐतिहासिक निवडणुकीतील विजयाबद्दल माझ्या मित्राचं अभिनंदन"; मोदींची ट्रम्प यांच्यासाठी खास पोस्ट - Marathi News | Let’s work to promote global peace, stability, prosperity PM Narendra Modi congratulates Donald Trump | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"ऐतिहासिक निवडणुकीतील विजयाबद्दल माझ्या मित्राचं अभिनंदन"; मोदींची ट्रम्प यांच्यासाठी पोस्ट

Narendra Modi And Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प हे विजयी झाल्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मित्राचं मनापासून अभिनंदन केलं आहे. ...

Agro Climatic Zones Of India : भारतातील कृषी हवामान क्षेत्र कोणते, शेतीवर कसा प्रभाव पडतो? जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | Latest News agriculture News What are agricultural climate zones in India Know in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Agro Climatic Zones Of India : भारतातील कृषी हवामान क्षेत्र कोणते, शेतीवर कसा प्रभाव पडतो? जाणून घ्या सविस्तर 

Agro Climatic Zones Of India : शेती म्हटली की परिसरातील वातावरणाचा (Climatic Zones) चांगलाच प्रभाव पडतो. मग पोषक वातावरण असल्यास चांगले उत्पादनही मिळते. ...

'ऑलिम्पिक २०३६'च्या आयोजनास सज्ज, भारताने आयओसीकडे सोपविले आशय पत्र - Marathi News | Olympics 2036: Ready to host 'Olympics 2036', India submits letter of intent to IOC | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :'ऑलिम्पिक २०३६'च्या आयोजनास सज्ज, भारताने आयओसीकडे सोपविले आशय पत्र

Olympics 2036: भारताने २०३६ साली ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक आयोजनाच्या दिशेने पहिले पाऊल टाकताना या संबंधीचे आशय पत्र आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीला (आयओसी) पाठविले आहे. ...

भारतीयांना धमक्या दिल्या तर...मोदी सरकारचा कॅनडाला थेट इशारा, मोठा खुलासाही झाला - Marathi News | India Canada Conflict: If Indians are threatened...Modi Govt beats Trudeau Govt, big revelation | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतीयांना धमक्या दिल्या तर...मोदी सरकारचा कॅनडाला थेट इशारा, मोठा खुलासाही झाला

कॅनडातील हिंदू मंदिरावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी भारत सरकारची प्रतिक्रिया आली आहे. ...

video: आधी भारताशी पंगा घेतला, आता दिवाळी साजरी करण्यासाठी जस्टिन ट्रूडो मंदिरात गेले - Marathi News | video: First fought with India, now Justin Trudeau went to temple to celebrate Diwali | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :video: आधी भारताशी पंगा घेतला, आता दिवाळी साजरी करण्यासाठी जस्टिन ट्रूडो मंदिरात गेले

Justin Trudeau: कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी भारतीयांसोबत दिवाळी साजरी केली. ...

हवामान बदलामुळे अर्थव्यवस्थेला फटका? २०७० पर्यंत जीडीपीचे २५% नुकसान - Marathi News | Economy hit by climate change? 25% loss of GDP by 2070 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हवामान बदलामुळे अर्थव्यवस्थेला फटका? २०७० पर्यंत जीडीपीचे २५% नुकसान

Climate Change News: हवामान बदलामुळे २०७० पर्यंत भारताच्या सकळ उत्पन्नाचे (जीडीपी) २४.७ कमी उत्पन्न असलेल्या कमजोर टक्के नुकसान होईल, असे अर्थव्यवस्थांना याचा सर्वाधिक आशियाई विकास बँकेच्या (एडीबी) फटका बसेल. हवामान बदलाचा एका अहवालात म्हटले आहे. ...

१९ भारतीय कंपन्यांवर अमेरिकेचे निर्बंध, भारताने आरोप फेटाळले - Marathi News | US sanctions on 19 Indian companies, India rejects allegations | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१९ भारतीय कंपन्यांवर अमेरिकेचे निर्बंध, भारताने आरोप फेटाळले

युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धादरम्यान रशियाच्या सैन्याला पाठिंबा देण्यासाठी साहित्य आणि तंत्रज्ञान पुरविल्याच्या आरोपावरून अमेरिकेने १९ भारतीय कंपन्या आणि दोन व्यक्तींवर निर्बंध लादल्यानंतर भारताने मंगळवारी आरोप फेटाळून लावले आहेत.  ...

"शीख फुटीरतावाद्यांवरील हल्ल्यामागे अमित शाहांचा हात"; कॅनडाच्या आरोपांना भारताचे सडेतोड उत्तर - Marathi News | India enraged by absurd allegations on Amit Shah summoned Canadian representative | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"शीख फुटीरतावाद्यांवरील हल्ल्यामागे अमित शाहांचा हात"; कॅनडाच्या आरोपांना भारताचे सडेतोड उत्तर

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबाबत कॅनडाच्या आरोपांवर भारताने कारवाई केली आहे. ...