लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय हवाई दल

भारतीय हवाई दल

Indian air force, Latest Marathi News

भारतीय वायू सेना ही भारताच्या सैन्यदलातील हवाई पथक दल आहे. भारतीय वायू सेना ही जगातील चौथ्या क्रमांकाची शक्तिशाली वायू सेना आहे. याची स्थापन 8 ऑक्टोबर 1932 साली झाली असून सध्या भारताकडे आधुनिक एअरक्राफ्ट आहेत. भारताची हवाई सुरक्षेवर लक्ष्य ठेवण्याचं आणि अवकाशातून होणाऱ्या कारवाईंना भेदण्याचं प्रमुख काम भारतीय वायू सेनेचं आहे.
Read More
भारतीय वायुसेनेकडून अग्निवीरच्या नव्या भरतीची घोषणा, जाणून घ्या कधीपासून होणार सुरू? - Marathi News | iaf agniveer recruitment 2022-2023 registration to begin from november first week check exam date here | Latest career News at Lokmat.com

करिअर :भारतीय वायुसेनेकडून अग्निवीरच्या नव्या भरतीची घोषणा, जाणून घ्या कधीपासून होणार सुरू?

IAF Agniveer Recruitment 2022-2023 : भारतीय वायुसेनेने 12 ऑक्टोबर रोजी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून यासंदर्भात ट्विट केले. ...

धाड धाड धाड! मिनिटाला ७५० गोळ्या झाडण्याची प्रचंड ताकद; स्वदेशी हेलिकॉप्टर हवाई दलाच्या सेवेत  - Marathi News | Huge power to fire 750 rounds per minute; Prachand LCH Helicopters in India's service | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धाड धाड धाड! मिनिटाला ७५० गोळ्या झाडण्याची प्रचंड ताकद; स्वदेशी हेलिकॉप्टर हवाई दलाच्या सेवेत 

राजस्थानच्या जोधपूरमध्ये एअरबेसवर याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांनी योद्ध्यांच्या राजस्थानात हे हेलिकॉप्टर भारताच्या सेवेत आले आहे. यासाठी नवरात्रीपेक्षा चांगली वेळ कोणती असूच शकत नाही, असे म्हटले.  ...

दिल्ली-जयपूरवर ४५ मिनिटे घिरट्या घालत होतं बॉम्ब असलेलं इराणी विमान, सुखोईने असा टाळला धोका - Marathi News | Bomb Threat In Iranian plane: An Iranian plane carrying a bomb was hovering over Delhi-Jaipur for 45 minutes, Sukhoi avoided such a threat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली-जयपूरवर घिरट्या घालत होतं बॉम्ब असलेलं इराणी विमान, सुखोईने असा टाळला धोका

Bomb Threat In Iranian plane: भारताच्या हवाई हद्दीतून जात असलेल्या एका इराणी विमानामध्ये बॉम्ब असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा यंत्रणामध्ये खळबळ उडाली होती. मात्र भारताच्या सुरक्षा यंत्रणांनी या विमानाला भारतात उतरण्याची परवानगी दिली नाही.   ...

Chinook Helicopter Fire: अमेरिकेने 400 चिनूक हेलिकॉप्टर बंद केली; भारतीय हवाईदलात उडाली खळबळ, बोईंगकडे कारण मागितले... - Marathi News | Chinook Helicopter Fire: US grounded Chinook helicopters; Indian Air Force ask Boeing for reason | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमेरिकेने 400 चिनूक हेलिकॉप्टर बंद केली; भारतीय हवाईदलात उडाली खळबळ

सैनिकांची सुरक्षा ही लष्कराची पहिली प्राथमिकता आहे, असे अमेरिकेने म्हटले आहे. ...

भारतीय वायूसेनेची मोठी तयारी; पाकिस्तान बॉर्डरवर 'Attack' हेलिकॉप्टर तैनात - Marathi News | Indian Air Force's Major Preparedness; India's new attack helicopter seen on the border of Pakistan | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय वायूसेनेची मोठी तयारी; पाकिस्तान बॉर्डरवर 'Attack' हेलिकॉप्टर तैनात

Brahmos Missile IAF: ब्रह्मोस मिसफायरप्रकरणी वायुसेनेचे 3 अधिकारी निलंबित, पाकिस्तान कोसळली होती मिसाईल - Marathi News | 3 Air Force officers suspended in BrahMos misfire case, Pakistan had crashed the missile | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ब्रह्मोस मिसफायरप्रकरणी वायुसेनेचे 3 अधिकारी निलंबित, पाकिस्तान कोसळली होती मिसाईल

मार्च महिन्यात अधिकाऱ्यांच्या चुकीने ब्रह्मोस मिसाईल पाकिस्तानात कोसळली होती. त्या घटनेमुळे दोन्ही देशात तणाव निर्माण झाला होता. ...

आता शत्रूची खैर नाही! जवाहिरीचा खात्मा करणारे ड्रोन लवकरच भारताकडे - Marathi News | India in advanced stage of talks with US for procurement of MQ 9B drones | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता शत्रूची खैर नाही! जवाहिरीचा खात्मा करणारे ड्रोन लवकरच भारताकडे

चीनलगतची सीमा व हिंद महासागरातील गस्त यंत्रणा भक्कम करण्यासाठी भारत अमेरिकेकडून ३ अब्ज डॉलर्सचे ३० एमक्यू-९बी प्रिडेटर आर्म्ड ड्रोन (सशस्त्र टेहळणी विमान) खरेदी करणार ...

भारतासह 17 देश चीनला दाखवणार ताकद; 100 लढाऊ विमानांचा होणार सहभाग! - Marathi News | taiwan china tension pitch black drill in australia water area india 17 countries will take part | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतासह 17 देश चीनला दाखवणार ताकद; 100 लढाऊ विमानांचा होणार सहभाग!

ExPitchBlack22 : आजपासून म्हणजेच 19 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या या सरावात भारतासह 17 देश सहभागी होणार आहेत. ...