लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय हवाई दल

भारतीय हवाई दल

Indian air force, Latest Marathi News

भारतीय वायू सेना ही भारताच्या सैन्यदलातील हवाई पथक दल आहे. भारतीय वायू सेना ही जगातील चौथ्या क्रमांकाची शक्तिशाली वायू सेना आहे. याची स्थापन 8 ऑक्टोबर 1932 साली झाली असून सध्या भारताकडे आधुनिक एअरक्राफ्ट आहेत. भारताची हवाई सुरक्षेवर लक्ष्य ठेवण्याचं आणि अवकाशातून होणाऱ्या कारवाईंना भेदण्याचं प्रमुख काम भारतीय वायू सेनेचं आहे.
Read More
1 कोटींचा विमा, 30 दिवसांच्या सुट्टीसह अनेक सुविधा...; वायुसेनेने जारी केली माहिती - Marathi News | Agnipath recruitment: Indian Air Force releases details on 'Agnipath' recruitment scheme | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :1 कोटींचा विमा, 30 दिवसांच्या सुट्टीसह अनेक सुविधा...; वायुसेनेने जारी केली माहिती

Agnipath recruitment: हवाई दलाने अग्निवीरांच्या भरतीसाठी वेबसाइटवर माहिती जारी केला आहे. यात चार वर्षांच्या सेवेदरम्यान अग्निवीरांना हवाई दलाकडून अनेक सुविधा पुरविल्या जाणार आहेत. ...

Agneepath Agneeveer Protest : 'आंदोलकांवर कडक कारवाई... पोलिसांकडून NOC मिळणार नाही,' हवाईदल प्रमुखांचा इशारा - Marathi News | Agneepath Agneeveer Protest agneepath scheme participating demonstration get clearance police air force chief vr choudhary warning | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :आंदोलकांवर कडक कारवाई... पोलिसांकडून NOC मिळणार नाही, हवाईदल प्रमुखांचा इशारा

Agneepath Agneeveer Protest : वायुसेना प्रमुख व्हीआर चौधरी यांनी अग्निपथ योजनेबाबत हिंसक आंदोलन करणाऱ्यांना इशारा दिला आहे. ...

मोठी घडामोड! लष्करात येत्या दोन भरती सुरू; हिंसाचारातील उमेदवारांचे काय होणार..? - Marathi News | Agnipath Protests:'Agneepath' recruitment starts from June 24; What will happen to the candidates in violence ..? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी घडामोड! लष्करात येत्या दोन भरती सुरू; हिंसाचारातील उमेदवारांचे काय होणार..?

Agnipath Protests: केंद्र सरकारच्या नवीन अग्पिनथ योजनेला देशभरात विरोध होत आहे. यातच आता पुढील शुक्रवारपासून भती प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. ...

बिहारमध्ये 'अग्निपथ'चा तीव्र विरोध; 17 जिल्ह्यांमध्ये आंदोलन, 5 गाड्या जळाल्या; 2 आमदारांवर हल्ला - Marathi News | Indian Army Recruitment Scheme: Agneepath Scheme: Bihar youth protest in Bihar, train, bus on fire | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारमध्ये 'अग्निपथ'चा तीव्र विरोध; 17 जिल्ह्यांमध्ये आंदोलन, 5 गाड्या जळाल्या; 2 आमदारांवर हल्ला

आंदोलकांनी अनेक ठिकाणी गाड्यांची जाळपोळ केली. याशिवाय, नवाडा येथील भाजप कार्यालय पेटवून देण्यात आले. ...

2032 पर्यंत सैन्यात 50% अग्निवीर असतील, त्यानंतर दरवर्षी 1.5 लाख भरती होतील - Marathi News | Agnipath scheme: By 2032, the army will have 50% solders, followed by 1.5 lakh recruits annually, Say Vice Chief General BS Raju | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :2032 पर्यंत सैन्यात 50% अग्निवीर असतील, त्यानंतर दरवर्षी 1.5 लाख भरती होतील

Agnipath scheme: लष्कराचे उपप्रमुख जनरल बी.एस. राजू यांनी सरकारच्या नवीन 'अग्निपथ' योजनेबाबत महत्वाची माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, या योजनेमुळे तरुणांचे नुकसान होणार नाही. ...

भारतानं ओडिशाच्या किनाऱ्यावर केली पृथ्वी-2 बॅलेस्टिक मिसाईलची यशस्वी चाचणी, असं आहे वैशिष्ट्य - Marathi News | India successfully test short range ballistic missile prithvi-2 from odisha coast | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतानं ओडिशाच्या किनाऱ्यावर केली पृथ्वी-2 बॅलेस्टिक मिसाईलची यशस्वी चाचणी, असं आहे वैशिष्ट्य

चांदीपूर येथील Integrated Test Range (ITR) वरून बुधवारी सायंकाळी 7.30 वाजताच्या सुमारास, जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या मिसाईलची चाचणी घेण्यात आली. ...

शत्रुंची खैर नाही! भारतीय वायुदल खरेदी करणार ११४ लढाऊ विमाने, १.५ लाख कोटी रुपयांचा सौदा - Marathi News | Indian Air Force to buy 114 fighter jets for Rs 1 5 lakh crore | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शत्रुंची खैर नाही! भारतीय वायुदल खरेदी करणार ११४ लढाऊ विमाने, १.५ लाख कोटी रुपयांचा सौदा

आत्मनिर्भर भारत अभियानाला चालना देण्यासाठी  भारतीय वायुदलाची आपल्या ताफ्यात  ११४ लढाऊ विमाने सामील करण्याची योजना आहे. ...

Make In India: आता भारत बनवणार 100 फायटर जेट, IAF नं प्रोजेक्टवर काम करायला केली सुरुवात - Marathi News | Make In India: India Air Force to built 100 advanced fighter aircraft in india IAF has started working on the project | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता भारत बनवणार 100 फायटर जेट, IAF नं प्रोजेक्टवर काम करायला केली सुरुवात

तब्बल 114 विमाने खरेदी करण्याचीही भारतीय हवाई दलाची योजना आहे. यामुळे भारतीय सैन्यदलाची क्षमता तर वाढेलच, शिवाय मिग सीरीजची विमानेही बदलली जातील. ...