लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय हवाई दल

भारतीय हवाई दल

Indian air force, Latest Marathi News

भारतीय वायू सेना ही भारताच्या सैन्यदलातील हवाई पथक दल आहे. भारतीय वायू सेना ही जगातील चौथ्या क्रमांकाची शक्तिशाली वायू सेना आहे. याची स्थापन 8 ऑक्टोबर 1932 साली झाली असून सध्या भारताकडे आधुनिक एअरक्राफ्ट आहेत. भारताची हवाई सुरक्षेवर लक्ष्य ठेवण्याचं आणि अवकाशातून होणाऱ्या कारवाईंना भेदण्याचं प्रमुख काम भारतीय वायू सेनेचं आहे.
Read More
वर्दी घालून अनिल कपूरने ओलांडली ‘सीमा’; भारतीय हवाई दल म्हणाले, सीन डिलीट करा - Marathi News | indian air force lashes out at actor anil kapoor for wrongly wear the iaf uniform and using inappropriate language | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वर्दी घालून अनिल कपूरने ओलांडली ‘सीमा’; भारतीय हवाई दल म्हणाले, सीन डिलीट करा

अनिल कपूर आणि अनुराग कश्यपचा ‘'AK vs AK’ हा आगामी सिनेमा सध्या जाम चर्चेत आहे. ...

दुर्घटनाग्रस्त ‘मीग २९के’ विमानातील बेपत्ता वैमानिकाचा मृतदेह सापडला समुद्रात - Marathi News | The body of a missing pilot of a crashed MiG-29K has been found at sea | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दुर्घटनाग्रस्त ‘मीग २९के’ विमानातील बेपत्ता वैमानिकाचा मृतदेह सापडला समुद्रात

विमान समुद्रात कोसळल्याच्या ११ दिवसानंतर वैमानिक कमांडर निशांत सिंग याचा मृतदेह सापडला ...

मोदी सरकार सैन्यासाठी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; अधिकाऱ्यांमध्ये नाराजी - Marathi News | modi government likely to Increase Retirement Age Of Indian Armed Forces Officers | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकार सैन्यासाठी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; अधिकाऱ्यांमध्ये नाराजी

...म्हणून आम्ही अभिनंदनची सुटका केली; आधी घाम फुटलेल्या पाकिस्तानचा आता भलताच दावा - Marathi News | imran khan government claims there was no pressure on pakistan to release abhinandan varthaman | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :...म्हणून आम्ही अभिनंदनची सुटका केली; आधी घाम फुटलेल्या पाकिस्तानचा आता भलताच दावा

Wing Commander Abhinandan: विरोधी पक्षाच्या खासदाराच्या दाव्यामुळे पाकिस्तानची पोलखोल; सरकारकडून स्पष्टीकरण ...

लडाखनंतर अरुणाचल प्रदेशही धोक्यात! चीनची 130 किमीवर एअरबेस उभारणी - Marathi News | After Ladakh, Arunachal Pradesh also in danger! China to build 130 km airbase | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लडाखनंतर अरुणाचल प्रदेशही धोक्यात! चीनची 130 किमीवर एअरबेस उभारणी

India China Standoff Latest News: सॅटेलाईट फोटोनुसार रनवेच्या जवळच लष्करी वापरासाठी जागा दिसत आहे. थंडीच्या दिवसांत काही सैन्य आणि हत्यारे सीमेवर तैनात करण्याच्या तयारीत चीन असल्याचे समजते. ...

VIDEO : चिनूकने दाखवली शक्तीची चुणूक, अपघातग्रस्त हेलिकॉप्टर थेट उचलून नेले - Marathi News | VIDEO : Chinook helicopter carry back the debris of Indian Air Force's MI-17 helicopter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :VIDEO : चिनूकने दाखवली शक्तीची चुणूक, अपघातग्रस्त हेलिकॉप्टर थेट उचलून नेले

Chinook helicopter News : जगातले सर्वात ताकदवान चॉपर मानल्या जाणाऱ्या चिनूक हेलिकॉप्टरने उत्तराखंडमधील केदारनाथ येथे अपघातग्रस्त झालेले हेलिकॉप्टर थेट उचलून नेले ...

उत्तर सीमेवर वायुदलाने दाखवली ताकद - Marathi News | indian air force day air force shows its strength on the northern frontier | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तर सीमेवर वायुदलाने दाखवली ताकद

राफेलसह लढाऊ विमानांचे हवाई संचलन ...

कंगना राणौतने वायुसेना दिनाच्या दिल्या शुभेच्छा, 'तेजस' चित्रपटाचं केलं प्रमोशन - Marathi News | Kangana Ranaut wishes Air Force Day, promotes 'Tejas' movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगना राणौतने वायुसेना दिनाच्या दिल्या शुभेच्छा, 'तेजस' चित्रपटाचं केलं प्रमोशन

अभिनेत्री कंगना राणौतनेदेखील या दिवसाचे औचित्य साधून वायुसेनेला शुभेच्छा दिल्या आहेत आणि 'तेजस' चित्रपटाचे प्रमोशन केले आहे. ...