लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय हवाई दल

भारतीय हवाई दल

Indian air force, Latest Marathi News

भारतीय वायू सेना ही भारताच्या सैन्यदलातील हवाई पथक दल आहे. भारतीय वायू सेना ही जगातील चौथ्या क्रमांकाची शक्तिशाली वायू सेना आहे. याची स्थापन 8 ऑक्टोबर 1932 साली झाली असून सध्या भारताकडे आधुनिक एअरक्राफ्ट आहेत. भारताची हवाई सुरक्षेवर लक्ष्य ठेवण्याचं आणि अवकाशातून होणाऱ्या कारवाईंना भेदण्याचं प्रमुख काम भारतीय वायू सेनेचं आहे.
Read More
‘गुंजन सक्सेना’ चित्रपटातील दृश्यांना हवाई दलाचा आक्षेप - Marathi News | IAF Writes To Censor Board Over Negative Portrayal In Gunjan Saxena | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘गुंजन सक्सेना’ चित्रपटातील दृश्यांना हवाई दलाचा आक्षेप

चित्रपटाचे ट्रेलर अलीकडेच प्रसिद्ध झाले असून, प्रत्यक्ष चित्रपट ‘ओटीटी’ या डिजिटल प्लॅटफॉर्मवर लवकरच प्रदर्शित व्हायचा आहे ...

Air India Plane Crash: मॉर्निंग वॉकला आले की आपुलकीने हात दाखवायचे - Marathi News | Air India Plane Crash security guard remembers kind gesture of pilot deepak sathe | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Air India Plane Crash: मॉर्निंग वॉकला आले की आपुलकीने हात दाखवायचे

सुरक्षारक्षकाने दिला आठवणींना उजाळा; दीपक साठे यांच्या मृत्यूमुळे चांदिवलीवर शोककळा ...

'Air India Plane Crash' : विमानाला झालेल्या अपघातात पायलट दीपक साठेंचा मृत्यू; हवाई दलात बजावली होती सेवा - Marathi News | Air India Express Accident former air force Pilot Deepak Sathe dies in plane crash | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'Air India Plane Crash' : विमानाला झालेल्या अपघातात पायलट दीपक साठेंचा मृत्यू; हवाई दलात बजावली होती सेवा

Air India Plane Crash in Kerla, Latest News: हवाई दलात कमांडर होते दीपक साठे; कुशल पायलट गमावला ...

राफेलनंतर शक्तीशाली, सशस्त्र ड्रोन मिळणार; अमेरिका 450 किलोंचे बॉम्बही देणार - Marathi News | After rafale india will get mq 1 predator drone; US will provide 450 kg bombs | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :राफेलनंतर शक्तीशाली, सशस्त्र ड्रोन मिळणार; अमेरिका 450 किलोंचे बॉम्बही देणार

ट्रम्प यांनी अमेरिकेचे नियम बदलले आहेत. अमेरिकेमध्ये भारतासारख्या परदेशी भागिदारांना ड्रोन सारखी शस्त्रास्त्रे विकण्यास बंदी होती. हा कायदाच ट्रम्प यांनी बदलला आहे. ...

पाकिस्तानी लढाऊ विमानांचा संपूर्ण ताफा संकटात; 'त्या' एका घटनेनं शेजाऱ्यांची झोप उडाली - Marathi News | entire fleet of Pakistani fighter jets in danger due to entry of rafale in indian air force | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानी लढाऊ विमानांचा संपूर्ण ताफा संकटात; 'त्या' एका घटनेनं शेजाऱ्यांची झोप उडाली

हवाई संघर्ष झाल्यास पाकिस्तानी हवाई दलावर भारतीय हवाई दल भारी पडणार ...

राफेल विमानं येताच भारताची ताकद वाढली, पाकिस्तानची भंबेरी उडाली; म्हणाला...  - Marathi News | Pakistan Responds To India Acquiring The Rafale Jets Pleaded World | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :राफेल विमानं येताच भारताची ताकद वाढली, पाकिस्तानची भंबेरी उडाली; म्हणाला... 

राफेल विमानं दाखल झाल्यानं भारतीय हवाई दलाच्या सामर्थ्यात वाढ; बिथरला पाकिस्तान ...

स्टेल्थ क्षमता असलेले राफेल ठरणार 'गेमचेंजर'; भारतीय हवाई दलाची ताकद वाढणार ! - Marathi News | Rafael with stealth ability will be a 'game changer'; The strength of the Indian Air Force will increase! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्टेल्थ क्षमता असलेले राफेल ठरणार 'गेमचेंजर'; भारतीय हवाई दलाची ताकद वाढणार !

भारतीय हवाई दलाची ताकद वाढणार ! ...

हे आहेत हवाई दलाचे शूरवीर, ज्यांनी फ्रान्सपासून भारतापर्यंत केलं राफेल विमानांचं सारथ्य - Marathi News | These are the Air Force knights who flew the Raphael aircraft from France to India | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :हे आहेत हवाई दलाचे शूरवीर, ज्यांनी फ्रान्सपासून भारतापर्यंत केलं राफेल विमानांचं सारथ्य

हजारो मैलांचे अंतर कापत राफेल लढाऊ विमाने भारतात आणणाऱ्या हवाई दलाच्या फायटर पायलटांची माहिती पुढे आली आहे. ...