लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय हवाई दल

भारतीय हवाई दल

Indian air force, Latest Marathi News

भारतीय वायू सेना ही भारताच्या सैन्यदलातील हवाई पथक दल आहे. भारतीय वायू सेना ही जगातील चौथ्या क्रमांकाची शक्तिशाली वायू सेना आहे. याची स्थापन 8 ऑक्टोबर 1932 साली झाली असून सध्या भारताकडे आधुनिक एअरक्राफ्ट आहेत. भारताची हवाई सुरक्षेवर लक्ष्य ठेवण्याचं आणि अवकाशातून होणाऱ्या कारवाईंना भेदण्याचं प्रमुख काम भारतीय वायू सेनेचं आहे.
Read More
फायर पावरच्या बाबतीत इंडियन एअरफोर्स ड्रॅगनला भारी; चीनच्या कोणत्याही कोपऱ्यात करू शकते हल्ला! - Marathi News | India China Faceoff : India china air fire power comparison | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :फायर पावरच्या बाबतीत इंडियन एअरफोर्स ड्रॅगनला भारी; चीनच्या कोणत्याही कोपऱ्यात करू शकते हल्ला!

लडाख सीमेवर चिनी हवाई दलाची हालचाल; फॉरवर्ड एअरबेसेसवर लढाऊ विमानं तैनात - IAF - Marathi News | iaf chief rks bhadauria says chinese air force unusual movement detected near border areas  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लडाख सीमेवर चिनी हवाई दलाची हालचाल; फॉरवर्ड एअरबेसेसवर लढाऊ विमानं तैनात - IAF

ज्या ठिकानांवरून दोन्ही देशांची भूमिका भिन्न आहे. अशा जागेवर चीनने मागे हटावे, असे भारताने स्पष्ट केले आहे. एप्रिलपूर्वी जी स्थिती होती तीच स्थिती भारताला हवी आहे. ...

भारतासाठी धोका बनलाय चीन, हा 'खास' मित्र लवकरच देणार 33 फायटर जेट - Marathi News | China threat india now friend russia will soon give fighter jet | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतासाठी धोका बनलाय चीन, हा 'खास' मित्र लवकरच देणार 33 फायटर जेट

India China Face Off : सुखोई ते मिराज, चीनचा सामना करण्यासाठी भारतानं तैनात केली शक्तीशाली लढाऊ विमानं - Marathi News | india china border tension air force on alert | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :India China Face Off : सुखोई ते मिराज, चीनचा सामना करण्यासाठी भारतानं तैनात केली शक्तीशाली लढाऊ विमानं

गलवान मुद्द्यावरून हवाईदल प्रमुखांचा 'हुंकार'; कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयार अन् तैनात - Marathi News | iaf chief rks bhadauria commented on galwan situation during Air Force Academy Combined Graduation Parade in hyderabad  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गलवान मुद्द्यावरून हवाईदल प्रमुखांचा 'हुंकार'; कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयार अन् तैनात

या पासिंग आउट परेडबोरोबरच भारतीय हवाई दलाला 123 नवे जवान मिळाले आहेत. यात 19 महिला अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. ...

India and china standoff : चीनच्या अगदी जवळ जाऊन पोहोचली भारताची लढाऊ विमानं, IAF प्रमुखांनी केली पाहणी - Marathi News | fighter aircraft closer to china iaf chief to visit leh in ladakh  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :India and china standoff : चीनच्या अगदी जवळ जाऊन पोहोचली भारताची लढाऊ विमानं, IAF प्रमुखांनी केली पाहणी

चीनसोबत तणाव वाढल्यानंतर हवाई दलाने फायटर जेटसह विविध प्रकारची आवश्यक साधनेही चीनच्या नजीक असलेल्या हवाई भागात हलवली आहेत. लडाखच्या गलवान भागात 15 जूनला भारत आणि चिनी सैनिकांत हिंसक झटापट झाली होती. यात आपल्या 20 जवानांना विरमरण आले. ...

भारताची ताकद वाढणार, ही अत्याधुनिक विमाने हवाई दलाच्या ताफ्यात दाखल होणार - Marathi News | As India's strength grows, 12 sukhoi aircraft will enter the Air Force fleet | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताची ताकद वाढणार, ही अत्याधुनिक विमाने हवाई दलाच्या ताफ्यात दाखल होणार

भारताने आपली सामरिक ताकद वाढवण्याच्या दिशेने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. ...

India China Face Off: चीनला धडा शिकवण्यासाठी सीमेवर जवानांची मोर्चेबांधणी - Marathi News | Fighters warships moved to forward bases after bloodiest day in Ladakh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :India China Face Off: चीनला धडा शिकवण्यासाठी सीमेवर जवानांची मोर्चेबांधणी

प्रचंड तणाव : लडाखमध्ये नौदल, हवाईदल, लष्कर तैनात ...