लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय हवाई दल

भारतीय हवाई दल

Indian air force, Latest Marathi News

भारतीय वायू सेना ही भारताच्या सैन्यदलातील हवाई पथक दल आहे. भारतीय वायू सेना ही जगातील चौथ्या क्रमांकाची शक्तिशाली वायू सेना आहे. याची स्थापन 8 ऑक्टोबर 1932 साली झाली असून सध्या भारताकडे आधुनिक एअरक्राफ्ट आहेत. भारताची हवाई सुरक्षेवर लक्ष्य ठेवण्याचं आणि अवकाशातून होणाऱ्या कारवाईंना भेदण्याचं प्रमुख काम भारतीय वायू सेनेचं आहे.
Read More
coronavirus : म्हणून सहा वर्षांच्या मुलीला हवाई दलाच्या विशेष विमानातून आणले भारतात - Marathi News | coronavirus: So a six-year-old girl was brought to India by a special Air Force plane BKP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :coronavirus : म्हणून सहा वर्षांच्या मुलीला हवाई दलाच्या विशेष विमानातून आणले भारतात

भारतीय हवाई दलाच्या विमानाने विशेष उड्डाण करून कुवेतमधून एका मुलीला भारतात आणले.  ...

Balakot Air Strike: बालाकोट एअर स्ट्राईकला वर्षपूर्ती, काय झालं होतं 'त्या' मध्यरात्री?; वाचा संपूर्ण कहाणी  - Marathi News | Balakot Air Strike: balakot air strike anniversary When IAF have finished Terrorist Camp in Pakistan pnm | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Balakot Air Strike: बालाकोट एअर स्ट्राईकला वर्षपूर्ती, काय झालं होतं 'त्या' मध्यरात्री?; वाचा संपूर्ण कहाणी 

Balakot Air Strike Anniversary: मंगळवारी पहाटे साडेतीन ते साडेचार या वेळेत वायूसेनेने हा हल्ला केला होता. यावेळी पाकिस्तानच्या हवाई संरक्षण यंत्रणेला भारतीय हल्ल्याची जराही सुगावा लागला नाही. ...

भारताच्या ताफ्यात येणार इस्त्रायली 'चित्ता'; पीओकेमधल्या दहशतवाद्यांचा बनणार 'काळ' - Marathi News | India Procuring Israeli Heron Tp Drone Will Conduct Surgical Strike In Pok On Terrorists | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताच्या ताफ्यात येणार इस्त्रायली 'चित्ता'; पीओकेमधल्या दहशतवाद्यांचा बनणार 'काळ'

Budget 2020: ‘संरक्षणा’साठी ६ टक्क्यांनी वाढ; संरक्षण औद्योगिक हब उभारणार - Marathi News | Budget 2020: 6 percent increase in 'protection'; Defense Industrial Hub to be set up | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Budget 2020: ‘संरक्षणा’साठी ६ टक्क्यांनी वाढ; संरक्षण औद्योगिक हब उभारणार

२०२०-२१ या वर्षात संरक्षण खर्चासाठी ४ लाख ७१ हजार ३७८ कोटींची तरतूद केली आहे. ...

‘तेजस’ विमानाचे युद्धनौकेवर यशस्वी ‘लॅण्डिंग’ स्वावलंबनाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल - Marathi News | An important step towards successful 'landing' support on the 'Tejas' aircraft cruise | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘तेजस’ विमानाचे युद्धनौकेवर यशस्वी ‘लॅण्डिंग’ स्वावलंबनाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल

प्रगत तंत्रज्ञान भारताने आत्मसात केल्याचे झाले सिद्ध ...

'नोटाबंदीवेळी हवाई दलाने 625 टन नव्या नोटा पोहोचविल्या' - Marathi News | Flew 625 Tonnes Of Currency After Demonetisation Says Former Air Chief | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'नोटाबंदीवेळी हवाई दलाने 625 टन नव्या नोटा पोहोचविल्या'

'हवाई दलाने 33 मोहिमांद्वारे  625 टन नोटा विविध भागात पोहोचविल्या' ...

सशस्त्र दलातील जवानांसाठी खूशखबर; वर्षातील 100 दिवस कुटुंबासोबत राहणार - Marathi News | amit shah says government planning that armed forces personnel to spend atleast 100 days with family | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सशस्त्र दलातील जवानांसाठी खूशखबर; वर्षातील 100 दिवस कुटुंबासोबत राहणार

सशस्त्र दलातील जवानांसाठी मोदी सरकार एक महत्त्वपूर्ण योजना तयार करत आहे. ...

मुंबई हल्ल्यावेळीच पाकिस्तानवर एअरस्ट्राईकची तयारी केली होती, पण... - Marathi News | Airstrikes were being planned on Pakistan during the Mumbai attacks, but ...; B S Dhanoa | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई हल्ल्यावेळीच पाकिस्तानवर एअरस्ट्राईकची तयारी केली होती, पण...

११ वर्षांपूर्वी मुंबईमध्ये दहशतवादी घुसले होते. त्यांनी सीएसटी स्थानक, ताज हॉटेलवर हल्ला चढविला होता. 26/11 च्या या दहशतवादी हल्ल्यामध्ये अजमल कसाब नावाचा पाकिस्तानी दहशतवादी जिवंत पकडला गेला होता. ...