लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय हवाई दल

भारतीय हवाई दल

Indian air force, Latest Marathi News

भारतीय वायू सेना ही भारताच्या सैन्यदलातील हवाई पथक दल आहे. भारतीय वायू सेना ही जगातील चौथ्या क्रमांकाची शक्तिशाली वायू सेना आहे. याची स्थापन 8 ऑक्टोबर 1932 साली झाली असून सध्या भारताकडे आधुनिक एअरक्राफ्ट आहेत. भारताची हवाई सुरक्षेवर लक्ष्य ठेवण्याचं आणि अवकाशातून होणाऱ्या कारवाईंना भेदण्याचं प्रमुख काम भारतीय वायू सेनेचं आहे.
Read More
भारतीय हवाई दलाची शान 'मिग-27' निवृत्त - Marathi News | Indian Air Force retires MiG-27 today at Air Force Station Jodhpur | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय हवाई दलाची शान 'मिग-27' निवृत्त

कारगिलचा योद्धा रिटायर होतोय! मिग-27 ची जगातील शेवटची स्क्वॉड्रन अखेरचे उड्डाण करणार - Marathi News | Cargill warrior is retiring today! MiG-27 will be the World's last squadron of to fly in jodhapur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कारगिलचा योद्धा रिटायर होतोय! मिग-27 ची जगातील शेवटची स्क्वॉड्रन अखेरचे उड्डाण करणार

1999 मध्ये झालेल्या कारगिल युद्धात भारतासाठी ब्रम्हास्त्र ठरलेल्या मिग-27 हे लढाऊ विमान आज शेवटचे उड्डाण करणार आहे. ...

'चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ'ला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी, करणार तिन्ही संरक्षण दलांचे नेतृत्व - Marathi News | Government has approved the creation of post of Chief of Defence Staff - Prakash Javadekar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ'ला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी, करणार तिन्ही संरक्षण दलांचे नेतृत्व

स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याबाबत घोषणा केली होती ...

भारतीय सैन्यावर मोठा सायबर हल्ला; पाकिस्तान, चीनचा हात असल्याचा संशय - Marathi News | Major cyber attack on Indian army; Suspected to be from Pakistan, China | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :भारतीय सैन्यावर मोठा सायबर हल्ला; पाकिस्तान, चीनचा हात असल्याचा संशय

देशाच्या महत्वाच्या ताकदीवर हा सायबर हल्ला केला जात आहे. हा हल्ला पाकिस्तान किंवा चीनमधून केला जात आहे. जसे हे हल्ले वाढू लागले तसे सैन्याची सायबर टीम सतर्क झाली आहे. ...

भारतीय नौदलाचा नवा इतिहास; शिवांगी स्वरुप पहिल्या महिला पायलट रुजू  - Marathi News | Sub Lieutenant Shivangi today became the first naval women pilot as she joined operational duties in Kochi naval base. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय नौदलाचा नवा इतिहास; शिवांगी स्वरुप पहिल्या महिला पायलट रुजू 

भारतीय नौदलाच्या पहिल्या महिला पायलट बनत सब लेफ्टनंट शिवांगी स्वरुप यांनी इतिहास रचला आहे. ...

'अभिनंदन' यांचा व्हिडीओ गेम ठरला सुपरहिट; बेस्ट गेमसाठी गुगलने केलं नॉमिनेट - Marathi News | indian air force game nominated for best game of 2019 in users choice game category | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :'अभिनंदन' यांचा व्हिडीओ गेम ठरला सुपरहिट; बेस्ट गेमसाठी गुगलने केलं नॉमिनेट

गुगलने भारतीय हवाई दलाच्या Indian Air Force: A Cut Above ला Best Game-2019 च्या 'युजर्स चॉईस गेम' च्या कॅटेगिरीत नॉमिनेट केलं आहे. ...

MI 17 Crash: भारतीय हवाई दल ६ अधिकाऱ्यांवर कारवाई करणार; दोघांचं कोर्टमार्शल - Marathi News | mi 17 chopper crash iaf action against 6 officers 2 to face court martial | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :MI 17 Crash: भारतीय हवाई दल ६ अधिकाऱ्यांवर कारवाई करणार; दोघांचं कोर्टमार्शल

फेब्रुवारीमध्ये हवाई दलाकडून डागण्यात आलेल्या क्षेपणास्त्रामुळे झाला होता अपघात ...

पाकिस्तानने पाडल्याचा दावा केलेल्या लढाऊ विमानानेच आकाशात झेप घेतली तेव्हा... - Marathi News | IAF flies Sukhoi 30 fighter plane which pakistan claims shot down in balakot air strike | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानने पाडल्याचा दावा केलेल्या लढाऊ विमानानेच आकाशात झेप घेतली तेव्हा...

भारतीय हवाई दलाला काल 87 वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त गाझियाबादच्या हिंडन एअर बेसवर एअर शोचे आयोजन करण्यात आले होते. ...