लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय हवाई दल

भारतीय हवाई दल

Indian air force, Latest Marathi News

भारतीय वायू सेना ही भारताच्या सैन्यदलातील हवाई पथक दल आहे. भारतीय वायू सेना ही जगातील चौथ्या क्रमांकाची शक्तिशाली वायू सेना आहे. याची स्थापन 8 ऑक्टोबर 1932 साली झाली असून सध्या भारताकडे आधुनिक एअरक्राफ्ट आहेत. भारताची हवाई सुरक्षेवर लक्ष्य ठेवण्याचं आणि अवकाशातून होणाऱ्या कारवाईंना भेदण्याचं प्रमुख काम भारतीय वायू सेनेचं आहे.
Read More
दसऱ्याच्या मुहूर्तावर हवाईदलात राफेल; संरक्षणमंत्र्यांनी केले पूजन - Marathi News | France hands over first Rafale jet, Rajnath performs ‘Shastra Puja’ | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दसऱ्याच्या मुहूर्तावर हवाईदलात राफेल; संरक्षणमंत्र्यांनी केले पूजन

वायुसेना स्थापना दिनी सचिन तेंडुलकरची उपस्थिती - Marathi News | Sachin Tendulkar's presence on Air Force Day | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वायुसेना स्थापना दिनी सचिन तेंडुलकरची उपस्थिती

या सोहळ्यादरम्यान वायुसेना प्रमुख आर. के. एस. भदौरिया यांनी फेब्रुवारी महिन्यात बालाकोट येथे केलेल्या यशस्वी हवाई हल्ल्यासाठी ५१ स्क्वॉड्रन आणि ९ स्क्वॉड्रन यांना सन्मानित केले ...

रोमांचक! अभिनंदन आणि एअरस्ट्राइकमध्ये सहभागी वैमानिकांनी घडवला हवाई कसरतींचा थरार - Marathi News | Wing Commander Abhinandan Varthaman fly fighter jets over Air Force Day Parade | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रोमांचक! अभिनंदन आणि एअरस्ट्राइकमध्ये सहभागी वैमानिकांनी घडवला हवाई कसरतींचा थरार

भारतीय हवाई दलाचा 87 वा स्थापना दिवस आज साजरा होत आहे. त्यानिमित्त गाझियाबाद येथील हवाई दलाच्या तळावर विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ...

कवायती आणि चित्तथरारक प्रात्यक्षिकं, हिंडन एअरबेसवर वायुदलाची रंगीत तालीम - Marathi News | Ahead of IAF Day full dress rehearsal held at Hindon Air Base in Ghaziabad | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :कवायती आणि चित्तथरारक प्रात्यक्षिकं, हिंडन एअरबेसवर वायुदलाची रंगीत तालीम

हिंडन एअरबेसवर वायुदलाची रंगीत तालीम सुरू आहे. कवायती आणि चित्तथरारक प्रात्यक्षिकं करण्यात येत... ...

आपलेच हेलिकॉप्टर पाडणे ही मोठी चूक, हवाईदलप्रमुख राकेश कुमार सिंह भदौरिया यांची खंत - Marathi News | Big mistake of Distroy your own helicopter, airport chief Rakesh Kumar Singh Bhadoria | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आपलेच हेलिकॉप्टर पाडणे ही मोठी चूक, हवाईदलप्रमुख राकेश कुमार सिंह भदौरिया यांची खंत

काश्मीरमध्ये २७ फेब्रुवारी रोजी भारतीय हवाईदलाने आपलेच हेलिकॉप्टर पाडल्याची घटना एक मोठी चूक होती, अशा शब्दांत हवाईदलप्रमुख राकेश कुमार सिंह भदौरिया यांनी यावर खंत व्यक्त केली. ...

पदभार स्वीकारताच नव्या IAF प्रमुखांचा पाकला इशारा - Marathi News | Air Chief Marshal Bhadauria takes charge as new IAF chief | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :पदभार स्वीकारताच नव्या IAF प्रमुखांचा पाकला इशारा

संपूर्ण स्वदेशी ‘अस्त्र’ हवाईदलासाठी सज्ज - Marathi News | 'Astra' ready for join Indian Air force | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संपूर्ण स्वदेशी ‘अस्त्र’ हवाईदलासाठी सज्ज

आवाजाहूनही अधिक वेगवान आणि हवेतील लक्ष्याचा हवेतूनच वेध घेऊ शकणारे ‘अस्त्र’ हे क्षेपणास्त्र लढाऊ विमानांवर बसवून प्रत्यक्ष वापर करण्यासाठी सज्ज झाले आहे. ...

मिग-२९चे होणार आधुनिकीकरण - Marathi News |  MiG-29 will be modernized | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मिग-२९चे होणार आधुनिकीकरण

वायुदलाच्या ताफ्यात १९८६ मध्ये सामील झालेल्या २८व्या स्क्वॉड्रनमध्ये सहभागी झालेल्या पहिल्या सुपरसोनिक मिग-२९ या ऐतिहासिक लढाऊ विमानाचे ओझर येथील ११ बीआरडी (बेस रिपेअर डेपो) येथे आधुनिकीकरण आणि देखभाल दुरुस्ती केली जाणार आहे. ...