लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय हवाई दल

भारतीय हवाई दल

Indian air force, Latest Marathi News

भारतीय वायू सेना ही भारताच्या सैन्यदलातील हवाई पथक दल आहे. भारतीय वायू सेना ही जगातील चौथ्या क्रमांकाची शक्तिशाली वायू सेना आहे. याची स्थापन 8 ऑक्टोबर 1932 साली झाली असून सध्या भारताकडे आधुनिक एअरक्राफ्ट आहेत. भारताची हवाई सुरक्षेवर लक्ष्य ठेवण्याचं आणि अवकाशातून होणाऱ्या कारवाईंना भेदण्याचं प्रमुख काम भारतीय वायू सेनेचं आहे.
Read More
एएन-32 अपघात : शहिदांचे पार्थिव शोधण्यास गेलेली रेस्क्यू टीमच संकटात; 9 दिवसांपासून अडकले - Marathi News | AN-32 Accident: Rescue team in search of martyrs in crisis; Stuck for 9 days | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एएन-32 अपघात : शहिदांचे पार्थिव शोधण्यास गेलेली रेस्क्यू टीमच संकटात; 9 दिवसांपासून अडकले

साप, विंचूंसारख्या विषारी प्राण्यांसोबतच त्यांच्याकडे आवश्यक अन्न, पाणीही नसल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे. ...

हवाई दलाच्या 'ऑपरेशन बंदर'मध्ये फसला पाकिस्तान; काय होता भारताचा डाव?  - Marathi News | how Indian Air force last minute changes were made to hoodwink Pakistan. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हवाई दलाच्या 'ऑपरेशन बंदर'मध्ये फसला पाकिस्तान; काय होता भारताचा डाव? 

बालकोट हल्ल्यासाठी ग्वालियर एअर बेसवरुन हवाई दलाच्या 20 पेक्षा अधिक लढाऊ विमानांनी उड्डाण घेतलं होतं. ग्वालियर एअर बेसच्या लोकांशिवाय हल्ल्यात पुढे काय घडणार याची कोणालाच माहिती नव्हती. ...

लढाऊ विमानाला पक्षी आदळला; सुरक्षित उतरण्यासाठी पायलटने बॉम्बच खाली टाकला - Marathi News | iaf jaguar hit by a bird plane crash pilot drop bomb and landed safely in ambala | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लढाऊ विमानाला पक्षी आदळला; सुरक्षित उतरण्यासाठी पायलटने बॉम्बच खाली टाकला

हवाई दलाच्या विमानांचे वारंवार होणारे अपघात भारताच्या दृष्टीनं चिंतेचा विषय झाला आहे. ...

चिंताजनक! 2015 पासून हवाई दलाची 33 विमानं अपघातग्रस्त - Marathi News | 33 IAF Aircraft Including 19 Fighter Jets Met with Accident Since 2015 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चिंताजनक! 2015 पासून हवाई दलाची 33 विमानं अपघातग्रस्त

गेल्या चार वर्षांत 19 लढाऊ विमानं अपघातग्रस्त ...

हवाई दलाच्या IAF Jaguar विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटने वाचवला जीव - Marathi News | An IAF Jaguar pilot jettisoned fuel tanks of his aircraft after one of the engines failed after being hit by a bird | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हवाई दलाच्या IAF Jaguar विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटने वाचवला जीव

प्रत्यक्षदर्शीच्या सांगण्यानुसार सकाळी खूप मोठा आवाज ऐकायला आला. त्यामुळे परिसरात खळबळ माजली. विमान कोसळलं असं स्थानिक लोकांना वाटलं मात्र विमानाच्या इंधन टाकीचा काही भाग कोसळल्याचं पाहण्यात आलं ...

ग्वाल्हेरमधील विमानतळाचे झाले युद्ध थिएटरमध्ये रूपांतर - Marathi News | Airport in Gwalior became a warfare theater | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ग्वाल्हेरमधील विमानतळाचे झाले युद्ध थिएटरमध्ये रूपांतर

कारगिल युद्धाला २० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भारतीय हवाई दलाने सोमवारी ग्वाल्हेर विमानतळाला युद्ध थिएटरमध्ये रूपांतरित केले. ...

शहीद कमांडोच्या बहिणीच्या लग्नात गरूड कमांडोंनी जे केलं, ते पाहून सलामच ठोकाल! - Marathi News | Garud Commandos donated Rs 5 lacs for Shahid Commando JP Nirala sister's marriage | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शहीद कमांडोच्या बहिणीच्या लग्नात गरूड कमांडोंनी जे केलं, ते पाहून सलामच ठोकाल!

गरूड कमांडो ज्योती प्रकाश निराला यांना जम्मू-काश्मीरमधील चकमकीत वीरमरण आलं होतं. ...

एएन-३२ विमान दुर्घटनेत सर्व तेरा जणांचा मृत्यू - Marathi News | All 13 deaths in AN-32 aircraft crash | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एएन-३२ विमान दुर्घटनेत सर्व तेरा जणांचा मृत्यू

अवशेष आढळले : दुर्घटनास्थळी सापडला ब्लॅक बॉक्स ...