लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय हवाई दल

भारतीय हवाई दल

Indian air force, Latest Marathi News

भारतीय वायू सेना ही भारताच्या सैन्यदलातील हवाई पथक दल आहे. भारतीय वायू सेना ही जगातील चौथ्या क्रमांकाची शक्तिशाली वायू सेना आहे. याची स्थापन 8 ऑक्टोबर 1932 साली झाली असून सध्या भारताकडे आधुनिक एअरक्राफ्ट आहेत. भारताची हवाई सुरक्षेवर लक्ष्य ठेवण्याचं आणि अवकाशातून होणाऱ्या कारवाईंना भेदण्याचं प्रमुख काम भारतीय वायू सेनेचं आहे.
Read More
एएन 32 चे रहस्यमयी अपघात; यापूर्वीची 2 विमाने अद्याप बेपत्ताच - Marathi News | The mysterious accident of AN 32; The previous 2 planes are still missing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एएन 32 चे रहस्यमयी अपघात; यापूर्वीची 2 विमाने अद्याप बेपत्ताच

3 जूनला झालेल्या अपघातातील विमानाचे अवशेष शोधण्यासाठी भारताची तिनही सैन्यदले प्रयत्न करत होती. ...

हवाई दलाच्या अपघातग्रस्त विमानातील १३ जणांचे मृतदेह, ब्लॅकबॉक्स सापडला - Marathi News | All 13 bodies and black box of indian air force AN 32 transport aircraft recovered | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हवाई दलाच्या अपघातग्रस्त विमानातील १३ जणांचे मृतदेह, ब्लॅकबॉक्स सापडला

हेलिकॉप्टरच्या मदतीनं मृतदेह आणले जाणार ...

हवाई दलाच्या दुर्घटनाग्रस्त विमान एएन-32मधल्या सर्व 13 जणांचा मृत्यू - Marathi News | All 13 passenger deaths in Air Force crashed AN-32 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हवाई दलाच्या दुर्घटनाग्रस्त विमान एएन-32मधल्या सर्व 13 जणांचा मृत्यू

अरुणाचल प्रदेशमधल्या सियांग जिल्ह्यात हवाई दलाचं दुर्घटनाग्रस्त विमान एएन-32मधल्या सर्व 13 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. ...

चीनवर सर्जिकल स्ट्राईक करा; हार्दिकच्या ट्विटला केंद्रीय मंत्र्यांनी दिलं उत्तर  - Marathi News | Strike the surgery on China; Union Minister gave a tweet reply to Hardik Patel | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चीनवर सर्जिकल स्ट्राईक करा; हार्दिकच्या ट्विटला केंद्रीय मंत्र्यांनी दिलं उत्तर 

मोदीजी तुम्ही चिंता करु नका, आम्ही सगळे तुमच्यासोबत आहोत. चीनवर सर्जिकल स्ट्राईक करुन आपल्या जवानांना परत आणा असं हार्दिकने म्हटलं आहे. ...

Missing AN-32 Aircraft Update: हवाई दलाच्या बेपत्ता AN-32 विमानाचे अवशेष सापडले  - Marathi News | Wreckage of the missing AN-32 aircraft has been found by Mi-17 helicopters of the Indian Air Force | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Missing AN-32 Aircraft Update: हवाई दलाच्या बेपत्ता AN-32 विमानाचे अवशेष सापडले 

अरुणाचल प्रदेशातील सियांग जिल्ह्यात AN-32 विमानाचे अवशेष सापडल्याचे सांगण्यात येत आहे.  ...

भारतीय हवाई क्षेत्रातील बिघाड, अपघातांच्या प्रमाणात झाली वाढ - Marathi News | Indian Airspace, Increases in Accidental Deaths | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भारतीय हवाई क्षेत्रातील बिघाड, अपघातांच्या प्रमाणात झाली वाढ

२००८ ते २०१५ या कालावधीत जगभरात विमान अपघातांच्या प्रमाणात घट झाली होती ...

शांततेसाठी सामर्थ्यवान व्हायला हवे! - Marathi News | We need to be strong for peace!, indian air force AN 32 | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शांततेसाठी सामर्थ्यवान व्हायला हवे!

पं. जवाहरलाल नेहरू यांच्या काळापासून भारताचे धोरण ‘आर्म्स फॉर पीस’ (शांततेसाठी शस्त्रसज्जता) असे राहिले ...

लहवितजवळील एअरफोर्सचे गेट बंद - Marathi News |  Gate shutdown of Air Force near Poonch | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लहवितजवळील एअरफोर्सचे गेट बंद

लहवितजवळील साउथ एअरफोर्स गेट बंद केल्याने परिसरातील विद्यार्थी, कामगार, शेतकरी व ग्रामस्थांची मोठी अडचण होत आहे. पूर्वीचा शिवरस्ता  पूर्ववत सुरू करण्यासाठी खासदार हेमंत गोडसे यांनी एअरफोर्सचे एअर कमांडंट रविकुमार शर्मा यांची भेट घेऊन चर्चा केली. ...