लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय हवाई दल

भारतीय हवाई दल

Indian air force, Latest Marathi News

भारतीय वायू सेना ही भारताच्या सैन्यदलातील हवाई पथक दल आहे. भारतीय वायू सेना ही जगातील चौथ्या क्रमांकाची शक्तिशाली वायू सेना आहे. याची स्थापन 8 ऑक्टोबर 1932 साली झाली असून सध्या भारताकडे आधुनिक एअरक्राफ्ट आहेत. भारताची हवाई सुरक्षेवर लक्ष्य ठेवण्याचं आणि अवकाशातून होणाऱ्या कारवाईंना भेदण्याचं प्रमुख काम भारतीय वायू सेनेचं आहे.
Read More
भारत 100 स्पाईस बॉम्ब खरेदी करणार, बालाकोट हल्ल्यात केला होता वापर - Marathi News | Indian Air Force signs deal worth around Rs 300 crore for buying more than 100 SPICE bombs from Israel | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत 100 स्पाईस बॉम्ब खरेदी करणार, बालाकोट हल्ल्यात केला होता वापर

भारतीय हवाई दलाने 26 फेब्रुवारी रोजी पुलवामा हल्ल्याचा बदल घेण्यासाठी पाकिस्तानच्या बालोकोटमध्ये हवाई हल्ला चढवला होता. ...

हवाई दलाचे विमान कोसळून अरुणाचलजवळ १३ जण ठार? - Marathi News | 13 aircrafts killed in Arunachal crash | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हवाई दलाचे विमान कोसळून अरुणाचलजवळ १३ जण ठार?

या विमानाचे अवशेष पायुम नावाच्या गावापाशी दिसल्याचे सांगण्यात आले. विमान बेपत्ता झाल्याचे समजल्यापासून नवे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह सतत हवाई दलाच्या संपर्कात होते. ...

हवाई दलाचे AN-32 लढाऊ विमान बेपत्ता; शोधकार्य सुरू - Marathi News | Air Force An-32 transport plane goes missing near China border with 13 people onboard | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हवाई दलाचे AN-32 लढाऊ विमान बेपत्ता; शोधकार्य सुरू

AN-32 लढाऊ विमान आसामच्या जोरहाट येथून अरुणाचल प्रदेशसाठी निघाले होते. ...

...अशी चूक पुन्हा घडू नये - मांडवगणे - Marathi News | ... such a mistake should not happen again - murmur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...अशी चूक पुन्हा घडू नये - मांडवगणे

भारतीय वायुसेनेने २६ फेबु्रवारी रोजी पाकव्याप्त काश्मीरच्या भागात घुसून कारवाई (एअर सर्जिकल स्ट्राइक) केली. ...

राफेल प्रोजेक्टच्या भारतीय व्यवस्थापन कार्यालयात घुसखोरीचा प्रयत्न - Marathi News | Attempted break in at Indian Rafale teams office in Paris | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राफेल प्रोजेक्टच्या भारतीय व्यवस्थापन कार्यालयात घुसखोरीचा प्रयत्न

पोलिसांकडून प्रकरणाचा अधिक तपास सुरू ...

शूरा आम्ही वंदिले! अभिनंदन यांच्या युनिटच्या नावात बदल; शौर्याला अनोखी मानवंदना - Marathi News | Abhinandan Varthaman Squadrons Get Falcon Slayer Amraam Dodgers Patches | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शूरा आम्ही वंदिले! अभिनंदन यांच्या युनिटच्या नावात बदल; शौर्याला अनोखी मानवंदना

अभिनंदन यांच्या युनिटला मिळाला नवा बॅच ...

 विंग कमांडर अभिनंदन यांचा आयएसआयने 40 तास केला होता छळ - Marathi News | Wing Commander Abhinandan torcher by ISI | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय : विंग कमांडर अभिनंदन यांचा आयएसआयने 40 तास केला होता छळ

एअर स्ट्राइकच्या दुसऱ्या दिवशी भारत आणि पाकिस्तानच्या लढाऊ विमानांमध्ये चकमक उडाली होती. या चकमकीदरम्यान विमान दुर्घटनाग्रस्त होऊन पाकिस्तानच्या तावडीत सापडलेले विंग कमांडर अभिनंदन यांनी काही काळाने सुटका झाली. मात्र.... ...

खळबळजनक..! एअर फोर्स शाळेच्या मैदानावर आढळली इम्प्रोव्हाईज हँड ग्रेनेड सदृश वस्तू  - Marathi News | horrable ..! same Improvise hand grenades found on the Air Force school ground | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खळबळजनक..! एअर फोर्स शाळेच्या मैदानावर आढळली इम्प्रोव्हाईज हँड ग्रेनेड सदृश वस्तू 

लोहगाव येथील एअर फोर्सच्या शाळेच्या मैदानात मंगळवारी सकाळी इंम्प्रोव्हाईज हँड ग्रेनेड सदृश्य स्फोटक वस्तू सापडली़. ...