लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय हवाई दल

भारतीय हवाई दल

Indian air force, Latest Marathi News

भारतीय वायू सेना ही भारताच्या सैन्यदलातील हवाई पथक दल आहे. भारतीय वायू सेना ही जगातील चौथ्या क्रमांकाची शक्तिशाली वायू सेना आहे. याची स्थापन 8 ऑक्टोबर 1932 साली झाली असून सध्या भारताकडे आधुनिक एअरक्राफ्ट आहेत. भारताची हवाई सुरक्षेवर लक्ष्य ठेवण्याचं आणि अवकाशातून होणाऱ्या कारवाईंना भेदण्याचं प्रमुख काम भारतीय वायू सेनेचं आहे.
Read More
जवानांच्या शौर्याचं श्रेय कोणत्याही राजकीय पक्षानं घेऊ नये- उद्धव ठाकरे - Marathi News | any political party should not take credit of the bravery of the soldiers says shiv sena chief Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जवानांच्या शौर्याचं श्रेय कोणत्याही राजकीय पक्षानं घेऊ नये- उद्धव ठाकरे

हवाई दलाच्या धडाकेबाज कारवाईनंतर उद्धव यांचं आवाहन ...

बडगाममधल्या MI-17 हेलिकॉप्टर दुर्घटनेत नाशिकच्या जवानाचा मृत्यू - Marathi News | Death toll due to accident in MI-17 helicopter crash in Badgam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बडगाममधल्या MI-17 हेलिकॉप्टर दुर्घटनेत नाशिकच्या जवानाचा मृत्यू

जम्मू-काश्‍मीरमधील बडगाममध्ये आज सकाळी भारतीय हवाई दलाचे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाले. ...

वाह रे वीर जवाना; पाकिस्तानी सैन्यानं मारलं-छळलं, तरीही अभिनंदन यांनी गुप्ततेचं वचन पाळलं! - Marathi News | even after capture wing commander abhinandan vardhman refuse to tell any information to pakistan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वाह रे वीर जवाना; पाकिस्तानी सैन्यानं मारलं-छळलं, तरीही अभिनंदन यांनी गुप्ततेचं वचन पाळलं!

अमानुष मारहाण सहन केली, पण कोणतीही गोपनीय माहिती दिली नाही ...

त्यावेळी पाकिस्तानने जिनिव्हा अॅक्टचे उल्लंघन करून भारतीय वैमानिकाची केली होती हत्या - Marathi News | At that time, Pakistan had committed a violation of the Geneva Conventions by killing an Indian Squadron Leader | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :त्यावेळी पाकिस्तानने जिनिव्हा अॅक्टचे उल्लंघन करून भारतीय वैमानिकाची केली होती हत्या

पाकिस्तानी विमानांनी भारताच्या हद्दीत घुसून हल्ला करण्याचा केलेला प्रयत्न भारतीय हवाई दलाने हाणून पाडला होता. मात्र यावेळी झालेल्या चकमकी भारताचे एक विमान कोसळले. तसेच एक वैमानिका पाकिस्तानच्या तावडीत सापडला आहे. ...

'तो' बेपत्ता वैमानिक सुरक्षित भारतात यावा- राज ठाकरे - Marathi News | we are praying for safe return of our pilot missing says mns chief raj thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'तो' बेपत्ता वैमानिक सुरक्षित भारतात यावा- राज ठाकरे

पाकिस्तानविरुद्धच्या कारवाई दरम्यान भारताचा एक वैमानिक बेपत्ता ...

India Air Strike on Pakistan: फक्त 'या' सात व्यक्तींना होती एअर स्ट्राइकची कल्पना - Marathi News | India Air Strike on Pakistan Only seven people knew of the timing of air strike on Balakot | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :India Air Strike on Pakistan: फक्त 'या' सात व्यक्तींना होती एअर स्ट्राइकची कल्पना

भारतीय हवाई दलाच्या हल्ल्यात 300 दहशतवादी ठार ...

तेजस हे लढाऊ विमान उडवणारी सिंधू ठरली पहिली महिला - Marathi News | pv sindhu takes to the skies becomes first woman to fly hals tejas fighter plane | Latest other-sports Photos at Lokmat.com

अन्य क्रीडा :तेजस हे लढाऊ विमान उडवणारी सिंधू ठरली पहिली महिला

एक विमान पाडले म्हणून दचकायचे कारण नाही... - Marathi News | IAF MIG 21 fighter jet crashes while taking fighting against pakistani air force | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :एक विमान पाडले म्हणून दचकायचे कारण नाही...

भारतीय हवाई दलाच्या कारवाईनंतर पाकिस्तानचा प्रतिहल्ला ...