लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय हवाई दल

भारतीय हवाई दल

Indian air force, Latest Marathi News

भारतीय वायू सेना ही भारताच्या सैन्यदलातील हवाई पथक दल आहे. भारतीय वायू सेना ही जगातील चौथ्या क्रमांकाची शक्तिशाली वायू सेना आहे. याची स्थापन 8 ऑक्टोबर 1932 साली झाली असून सध्या भारताकडे आधुनिक एअरक्राफ्ट आहेत. भारताची हवाई सुरक्षेवर लक्ष्य ठेवण्याचं आणि अवकाशातून होणाऱ्या कारवाईंना भेदण्याचं प्रमुख काम भारतीय वायू सेनेचं आहे.
Read More
हवाई दलाचा मोठा निर्णय; सततच्या अपघातांनंतर MIG-21 जेट विमानांच्या उड्डाणावर बंदी! - Marathi News | Air Force grounds MiG-21 fighter jets pending probe into crash over Rajasthan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हवाई दलाचा मोठा निर्णय; सततच्या अपघातांनंतर MIG-21 जेट विमानांच्या उड्डाणावर बंदी!

MiG-21 fighter jets: हवाई दलाच्या MIG-21 विमानांचे वारंवार होत असलेले अपघात लक्षात घेत, संपूर्ण ताफ्याच्या उड्डाणावर बंदी घालण्यात आली आहे. ...

सैन्याच्या गणवेशात ‘युनिफॉर्मिटी’ हवी, कारण... - Marathi News | Uniformity is needed in army uniform because | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सैन्याच्या गणवेशात ‘युनिफॉर्मिटी’ हवी, कारण...

तिन्ही सैन्य दलांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या गणवेशात सारखेपणा आणण्याचा निर्णय हे ब्रिटिशांनी लादलेल्या पद्धती बदलण्याचे स्वागतार्ह पाऊल होय! ...

हवाई दलाचा अधिकारीही ‘हनी’च्या ट्रॅपमध्ये; पाकिस्तानी महिला हेराने त्याच्याच मोबाइलवरून केला मेसेज - Marathi News | Air force officer also in the Honey trap The Pakistani female spy sent the message from officer mobile phone | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हवाई दलाचा अधिकारीही ‘हनी’च्या ट्रॅपमध्ये; पाकिस्तानी महिला हेराने त्याच्याच मोबाइलवरून केला मेसेज

निखिल शेंडे (वय ३२) असे या हवाई दलातील अधिकाऱ्याचे नाव आहे. शेंडे हा सध्या बंगळुरूमध्ये कार्यरत आहे. ...

60 वर्षांत 400 अपघात, 200 जवान आणि 60 नागरिकांचा मृत्यू; MIG 21 चा आणखी एक अपघात... - Marathi News | Indian Air Force Mig 21:400 accidents, 200 soldiers and 60 civilians killed in 60 years; Another accident of MIG 21 | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :60 वर्षांत 400 अपघात, 200 जवान आणि 60 नागरिकांचा मृत्यू; MIG 21 चा आणखी एक अपघात...

1960 मध्ये भारतीय वायुसेनेत दाखल झालेल्या मिग-21 विमानांनी 1971 च्या युद्धात मोठी भूमिका बजावली होती. ...

सुदानमध्ये परिस्थिती बिघडली; तिथे अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी 'ऑपरेशन कावेरी'ला सुरुवात - Marathi News | Sudan Civil War: situation worsened in Sudan; 'Operation Kaveri' is underway to bring back Indians stuck there | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सुदानमध्ये परिस्थिती बिघडली; भारतीयांना परत आणण्यासाठी 'ऑपरेशन कावेरी'ला सुरुवात

आफ्रिकन देश सुदानमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून लष्कर आणि निमलष्करी दल यांच्यात भीषण युद्ध सुरू आहे. ...

जय हो! भारताचं नवं स्वदेशी महाशस्त्र, रशियाच्या S-400 सारखं एअर डिफेन्स सिस्टम बनवलं; ताकद वाढणार - Marathi News | defence research and development organisation very short range air defence system missile test know speed range benefits other details | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :जय हो! भारताचं नवं स्वदेशी महाशस्त्र, रशियाच्या S-400 सारखं एअर डिफेन्स सिस्टम बनवलं; ताकद वाढणार

हृदयद्रावक! एअरफोर्स ऑफिसर राहिलेल्या पतीने विष घेतले, हॉस्पिटलमधून परतल्यावर पत्नीनेही आत्महत्या केली - Marathi News | Heartbreaking! Husband who was an Airforce officer took poison, wife also committed suicide after returning from hospital | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हृदयद्रावक! एअरफोर्स ऑफिसर राहिलेल्या पतीने विष घेतले, हॉस्पिटलमधून परतल्यावर पत्नीनेही आत्महत्या केली

दक्षिण दिल्लीच्या पॉश भागातील डिफेन्स कॉलनीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. हवाई दलात अधिकारी राहिलेल्या अजयपाल (37) यांनी आत्महत्या ... ...

Tweet Controversy: पाकिस्तानच्या PSL टीमचं घाणेरडं ट्विट; भारतीय फॅन्स भडकले, पाकला चांगलंच सुनावलं! - Marathi News | Psl 2023 Lahore Qalandars tea is fantastic distasteful comment sparks outrage Indian fans Abhinandan Varthaman Indian Air Force | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानच्या PSL टीमचं घाणेरडं ट्विट; भारतीय फॅन्स भडकले, पाकला चांगलंच सुनावलं!

पाकिस्तानी संघाच्या ट्विटचा भारतीय वायुदलाशी संबंध, वाचा कसा? ...