लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एअर सर्जिकल स्ट्राईक

एअर सर्जिकल स्ट्राईक

Indian air strike, Latest Marathi News

भारतीय वायू सेनेकडून (IAF) पाकिस्तानवर Air Strike करण्यात आला आहे. या हल्ल्यात तब्बल 1000 किलो स्फोटकांचा मारा पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर करण्यात आला. या हल्ल्यानंतर सोशल मीडियावर Air strike हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. त्यामुळे या हल्ल्याला Air Stirke आणि Surgical Strike2 असे म्हटले जात आहे.
Read More
हवाई दलानं लाँच केला ´Air Combat Game´ - Marathi News | Air Force Launches Air Combat Game | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :हवाई दलानं लाँच केला ´Air Combat Game´

हवाई दलाने याचा टीझर 20 जुलैलाच रिलीझ केला होता. टीझरमध्ये विंग कमांडर अभिनंदन यांना दाखवण्यात आले होते. ...

एअरस्ट्राइकचा परिणाम! सीमेपलीकडून होणाऱ्या घुसखोरीत मोठी घट - Marathi News | The result of air strikes! Great fall in intrusion by the border | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एअरस्ट्राइकचा परिणाम! सीमेपलीकडून होणाऱ्या घुसखोरीत मोठी घट

 पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने बालाकोटवर एअर स्ट्राइक करून बदला घेतला होता. ...

हवाई दलाच्या 'ऑपरेशन बंदर'मध्ये फसला पाकिस्तान; काय होता भारताचा डाव?  - Marathi News | how Indian Air force last minute changes were made to hoodwink Pakistan. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हवाई दलाच्या 'ऑपरेशन बंदर'मध्ये फसला पाकिस्तान; काय होता भारताचा डाव? 

बालकोट हल्ल्यासाठी ग्वालियर एअर बेसवरुन हवाई दलाच्या 20 पेक्षा अधिक लढाऊ विमानांनी उड्डाण घेतलं होतं. ग्वालियर एअर बेसच्या लोकांशिवाय हल्ल्यात पुढे काय घडणार याची कोणालाच माहिती नव्हती. ...

एअर स्ट्राईकचे रणनीतीकार सामंत गोयल यांची 'रॉ'च्या प्रमुखपदी निवड - Marathi News | Samant Goel appointed as new Research and Analysis Wing (RAW) Chief and Arvind Kumar Intelligence Bureau (IB) Director | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एअर स्ट्राईकचे रणनीतीकार सामंत गोयल यांची 'रॉ'च्या प्रमुखपदी निवड

पंजाब कॅडरमधील आयपीएस अधिकारी सामंत गोयल यांनी बालकोट एअर स्टाईकची पूर्ण योजना आखली होती. सामंत गोयल हे विद्यमान रॉ चे प्रमुख अनिल कुमार धस्माना यांच्याकडून पदभार स्वीकारतील ...

'अवघ्या 90 सेकंदात उद्ध्वस्त केले दहशतवादी तळ; भारताने शिकविला पाकला धडा' - Marathi News | The terrorists were destroyed in just 90 seconds, IAF Pilot Who Successfully Completed Mission | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'अवघ्या 90 सेकंदात उद्ध्वस्त केले दहशतवादी तळ; भारताने शिकविला पाकला धडा'

26 फेब्रुवारीच्या रात्री आम्ही मिराज 2000 या विमानात स्पाइस 2000 मिलाइल बॉम्ब भरुन लोड केलं होतं. मिसाईलमध्ये टार्गेट कोड फिड केला. त्या रात्री 2 च्या दरम्यान आम्ही उड्डाण घेतलं होतं. ...

'विंग कमांडर अभिनंदन यांची मिशी मोदी सरकारने 'राष्ट्रीय मिशी' म्हणून जाहीर करावी!' - Marathi News | Parliament Monsoon session LIVE updates: Abhinandan’s moustache should be made ‘national moustache’, says Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'विंग कमांडर अभिनंदन यांची मिशी मोदी सरकारने 'राष्ट्रीय मिशी' म्हणून जाहीर करावी!'

अधीर रंजन चौधरी यांनी केंद्र सरकारला वेगवेगळ्या मुद्द्यांवरुन लक्ष्य केलं. ...

वाघेलाजी, ते रंगा आणि बिल्ला नेमके कोण? - Marathi News | former gujarat cm shankersinh vaghela uses ranga billa words to indirectly target 2 big leaders of the country | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :वाघेलाजी, ते रंगा आणि बिल्ला नेमके कोण?

रंगा आणि बिल्ला या दोन गुन्हेगारांची नावे वापरून शंकरसिंह वाघेला यांनी गोधरा, त्यानंतरच्या दंगली, पुलवामातील हल्ला, बालाकोटमधील हल्ल्याबाबत गंभीर आरोप केले आहेत. ...

देशभक्तीची भावना हेच भाजपचे यश - Marathi News | BJP's success is the feeling of patriotism | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :देशभक्तीची भावना हेच भाजपचे यश

राष्ट्र या संकल्पनेला भक्कम स्वरूप देण्याची गरज मोदी आणि भाजप यांना वाटण्यामागे जी चलाखी आहे ती अन्य पक्षांजवळ नाही. ...