२०१९ मध्ये एकमेव खरा ठरलेला एक्झिट पोल आला; महायुती-मविआच्या मतांत १० टक्क्यांचे अंतर... गुगलला क्रोम ब्राऊझर विकावा लागण्याची शक्यता; अमेरिकन सरकार दबाव टाकणार ICBM मिसाईलवर काही बोलू नका...; रशियाच्या प्रवक्त्याला Live पत्रकार परिषदेत क्रेमलिनचा फोन न भूतो, न भविष्यती...! जितेंद्र आव्हाडांकडून एकनाथ शिंदेंची स्तुती; म्हणाले, शिंदेंनी मला मदत केली... शिंदेंची खुर्ची जाणार, फडणवीसांचा राजयोग...; चित्रकूट धामच्या आचार्यांचे महाराष्ट्र विधानसभा निकालावर मोठे भाकीत महाराष्ट्राची निवडणूक संपत नाही तोच दिल्लीत तयारी सुरु झाली; आपची पहिली यादी आली "आमच्याशिवाय सत्ता स्थापन होणार नाही", विधानसभा निकालापूर्वी बच्चू कडूंचा मोठा दावा १५ मिनिटांचा 'तो' कॉल अन्...; बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर शूटर शिवकुमारने नेमकं काय केलं? किती घातक आहेत स्टॉर्म शॅडो क्षेपणास्त्रे? युक्रेनने पहिल्यांदाच रशियावर डागली, उडाली एकच खळबळ! यमुना द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, बसची ट्रकला धडक, ५ जणांचा मृत्यू मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात, टेम्पोच्या धडकेनंतर बस २० फूट खोल खड्ड्यात कोसळली! जळगाव: डोंगरगाव येथे रात्री ११ वाजेपर्यंत; पाचोरा गाळण येथे रात्री १०.३० वाजेपर्यंत, सावदा रावेर येथे उर्दू हायस्कूलमधील मतदान केंद्रांवर रात्री १०.३० वाजता मतदान आटोपले मुंबई उपनगरातील भांडुपमध्ये सर्वाधिक ६१.१२ टक्के मतदान महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष बिटकॉइन घोटाळ्यातील ऑडिओ क्लिपमध्ये आवाज सुप्रिया सुळे आणि पटोलेंचाच; अजित पवारांचा दावा
भारतीय जवान, मराठी बातम्या FOLLOW Indian army, Latest Marathi News
central employees 40 days salary as bonus : संरक्षण मंत्रालय २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी भारतीय लष्कर आणि आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्सच्या (AOC) पात्र कर्मचाऱ्यांना उत्पादकता लिंक्ड बोनस जाहीर केला आहे. या निर्णयाला राष्ट्रपतींनी मंजुरी दिली आहे. ...
मणिपूरमध्ये झालेल्या चकमकीत सीआरपीएफने ११ अतिरेक्यांचा खात्मा केला आहे. ...
सीआरपीएफच्या ग्राऊंड कमांडर म्हणजेच सहाय्यक कमांडट ते कमांडंटपर्यंतच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्ता बंद करण्यात आला आहे. ...
asmi machine pistols : ही बंदुक ॲल्युमिनियम आणि कार्बन फायबरपासून बनवण्यात आली आहे. तसेच, बंदुकीची अचूक रेंज 100 मीटर आहे. ...
अनंतनागमध्ये सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला, तर श्रीनगरच्या खानयारमध्ये सुरक्षा दलांनी दोन ते तीन दहशतवाद्यांना घेरले. ...
जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात शनिवारी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. ...
अखनूर येथे लष्कराच्या ताफ्यावर हल्ला करणाऱ्या अतिरेक्यांशी दोन हात करताना ‘व्हाइट नाइट कॉर्प्स’ युनिटचा लाडका फँटम गोळीबारात शहीद झाला.. त्यानिमित्ताने! ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी गुजरातच्या कच्छमध्ये भारत-पाकिस्तान सीमेवर तैनात असलेल्या भारतीय सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली ...