२०१९ मध्ये एकमेव खरा ठरलेला एक्झिट पोल आला; महायुती-मविआच्या मतांत १० टक्क्यांचे अंतर... गुगलला क्रोम ब्राऊझर विकावा लागण्याची शक्यता; अमेरिकन सरकार दबाव टाकणार ICBM मिसाईलवर काही बोलू नका...; रशियाच्या प्रवक्त्याला Live पत्रकार परिषदेत क्रेमलिनचा फोन न भूतो, न भविष्यती...! जितेंद्र आव्हाडांकडून एकनाथ शिंदेंची स्तुती; म्हणाले, शिंदेंनी मला मदत केली... शिंदेंची खुर्ची जाणार, फडणवीसांचा राजयोग...; चित्रकूट धामच्या आचार्यांचे महाराष्ट्र विधानसभा निकालावर मोठे भाकीत महाराष्ट्राची निवडणूक संपत नाही तोच दिल्लीत तयारी सुरु झाली; आपची पहिली यादी आली "आमच्याशिवाय सत्ता स्थापन होणार नाही", विधानसभा निकालापूर्वी बच्चू कडूंचा मोठा दावा १५ मिनिटांचा 'तो' कॉल अन्...; बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर शूटर शिवकुमारने नेमकं काय केलं? किती घातक आहेत स्टॉर्म शॅडो क्षेपणास्त्रे? युक्रेनने पहिल्यांदाच रशियावर डागली, उडाली एकच खळबळ! यमुना द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, बसची ट्रकला धडक, ५ जणांचा मृत्यू मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात, टेम्पोच्या धडकेनंतर बस २० फूट खोल खड्ड्यात कोसळली! जळगाव: डोंगरगाव येथे रात्री ११ वाजेपर्यंत; पाचोरा गाळण येथे रात्री १०.३० वाजेपर्यंत, सावदा रावेर येथे उर्दू हायस्कूलमधील मतदान केंद्रांवर रात्री १०.३० वाजता मतदान आटोपले मुंबई उपनगरातील भांडुपमध्ये सर्वाधिक ६१.१२ टक्के मतदान महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष बिटकॉइन घोटाळ्यातील ऑडिओ क्लिपमध्ये आवाज सुप्रिया सुळे आणि पटोलेंचाच; अजित पवारांचा दावा
Indian army, Latest Marathi News
PM Narendra Modi Diwali : 2014 मध्ये पंतप्रधान बनल्यानंतर नरेंद्र मोदी दरवर्षी जवानांसोबत दिवाळी साजरी करतात. ...
India China News: मागच्या जवळपास साडेचार वर्षांपासून भारत आणि चीनमध्ये असलेल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर असलेला तणाव अखेर निवळला आहे. त्यामुळे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर यावर्षी बऱ्याच काळानंतर दिवाळीचं आनंदी वातावरण आहे. ...
लष्कराच्या के९ या श्वान पथकाचा तो सदस्य होता. दहशतवादविरोधी कारवाईमध्ये हे श्वानपथक महत्त्वाची भूमिका बजावते. ...
दिवाळीपूर्वी दोन्हे देशांचे सैन्य मागे घेतले जाणार अन् लगेच पेट्रोलिंगला सुरुवात होणार. ...
Rajnath Singh News: देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आज दसऱ्याच्या मुहुर्तावर पश्चिम बंगालमधील सुकना लष्करी तळावर पारंपरिक पद्धतीने शस्रपूजन केले. यावेळी त्यांनी शस्त्रपूजेबाबत सूचक विधान करत गरज पडल्यास या हत्यारांचा पूर्ण क्षमतेने वापर केला ज ...
ऑनलाईन गेम्स खेळून सहज पैसे कमावण्याबाबत टीव्ही आणि इंटरनेटवर दाखवल्या जाणाऱ्या भ्रामक जाहिरातींमुळे लोक त्यात अडकत आहेत. झटपट पैसे कमावण्याच्या लोभापायी आपले कष्टाचे पैसे गमावत आहेत. ...
इस्रायलच्या सैन्याने रणगाड्यांमधून संयुक्त राष्ट्राच्या शांतिरक्षक सैन्याच्या मुख्यालयावर गोळे डागले आहेत. यामध्ये दोन शांतिरक्षक सैनिक जखमी झाले आहेत. ...
नाशिकच्या देवळाली कॅम्पमध्ये झालेल्या स्फोटात दोन अग्निवीरांचा मृत्यू झाला आहे. ...