लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय जवान

भारतीय जवान

Indian army, Latest Marathi News

सैन्यासाठी स्फोटके बनविणाऱ्या कंपनीत स्फोट; ‘सोलर इंडस्ट्रीज’मध्ये ९ जणांचा मृत्यू - Marathi News | Explosions in the manufacture of explosives for the military; 9 people died in 'Solar Industries' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सैन्यासाठी स्फोटके बनविणाऱ्या कंपनीत स्फोट; ‘सोलर इंडस्ट्रीज’मध्ये ९ जणांचा मृत्यू

उपकरणे तयार करणाऱ्या नागपूरच्या ‘सोलर इंडस्ट्रीज’मधील घटना ...

सीमेवर 300 दहशतवादी घात लावून बसलेत; बीएसएफ, लष्कर अलर्टवर - Marathi News | 300 in preparation for militant infiltration; BSF, Army on alert following intelligence tip | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीमेवर 300 दहशतवादी घात लावून बसलेत; बीएसएफ, लष्कर अलर्टवर

अतिरेक्यांच्या गटाने पीरपंजालच्या दक्षिणेकडील भागात असलेल्या लॉन्चपॅडवर आश्रय घेतला असून तेथून त्यांनी घुसखोरी करण्याची तयारी सुरू केली असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे. ...

PoK मधील लाँन्च पॅडवरून २५० दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत, लष्कर आणि BSF अलर्टवर - Marathi News | Army and BSF on alert, 250 terrorists from launch pad in PoK in preparation for infiltration | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PoK मधील लाँन्च पॅडवरून २५० दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत, लष्कर आणि BSF अलर्टवर

Jammu Kashmir: नियंत्रण रेषेपलिकडे पाकव्याप्त काश्मीरमध्ये असलेल्या लॉन्च पॅडवरून सुमारे २५० ते ३०० दहशतवादी जम्मू काश्मीरमध्ये घुसखोरी करण्याच्या तयारीत आहेत. ...

लष्कराचे सामर्थ्य वाढणार, जवानांना मिळणार 70,000 हून अधिक सिग सॉर रायफल्स! - Marathi News | american rifle making company sig saur to built 70000 new assault rifles indian army  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लष्कराचे सामर्थ्य वाढणार, जवानांना मिळणार 70,000 हून अधिक सिग सॉर रायफल्स!

दहशतवादविरोधी कारवाया आणि इतर कर्तव्यात तैनात असलेल्या भारतीय लष्कराच्या जवानांना या रायफल्स दिल्या जातील. ...

लष्करातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचे नियम बदलणार, १ जानेवारीपासून नवीन धोरण - Marathi News | New promotion policy in Indian Army will be implemented from January 1 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लष्करातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचे नियम बदलणार, १ जानेवारीपासून नवीन धोरण

हे धोरण १ जानेवारीपासून कर्नल, ब्रिगेडियर, मेजर जनरल आणि लेफ्टनंट-जनरल पदांसाठी लागू होणार आहे. ...

सियाचीनमध्ये पहिल्यांदाच महिला मेडिकल ऑफिसरची नियुक्ती, कोण आहेत त्या? जाणून घ्या - Marathi News | Captain Geetika Koul: First woman medical officer appointed in Siachen, who are they? find out | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :सियाचीनमध्ये पहिल्यांदाच महिला मेडिकल ऑफिसरची नियुक्ती, कोण आहेत त्या? जाणून घ्या

Captain Geetika Koul: भारतीय लष्कराने पहिल्यांदा जगातील सर्वात उंचावरील युद्धभूमी असलेल्या सियाचीनमध्ये एका महिला डॉक्टरची तैनाती केली आहे. सियाचीनमध्ये कॅप्टन गीतिका कौल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ...

‘ती’च्या नादात लष्करातील मेजरने पाक एजंटला दिली गोपनीय माहिती - Marathi News | In the voice of 'ti', the major in the army gave confidential information to the Pakistani agent | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘ती’च्या नादात लष्करातील मेजरने पाक एजंटला दिली गोपनीय माहिती

लष्कराच्या गुप्तचर विभागाच्या तपासात आले समोर ...

हवाई दलाची ताकद वाढणार, 97 लढाऊ विमाने अन् 150 हेलिकॉप्टर खरेदीला केंद्राची मंजुरी - Marathi News | Air Force will increase in strength, Center approves purchase of 97 fighter jets and 150 combat helicopters | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हवाई दलाची ताकद वाढणार, 97 लढाऊ विमाने अन् 150 हेलिकॉप्टर खरेदीला केंद्राची मंजुरी

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.. ...