लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय जवान

भारतीय जवान

Indian army, Latest Marathi News

शहीद वडिलांचे स्वप्न पूर्ण करणारा भूमिपुत्र, सैनिकाचे गावात जल्लोषात स्वागत - Marathi News | The soldiers who fulfilled the dream of their martyred father were welcomed in the village of kolhapur with jubilation | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शहीद वडिलांचे स्वप्न पूर्ण करणारा भूमिपुत्र, सैनिकाचे गावात जल्लोषात स्वागत

शहीद वडिलांचे अधुरे स्वप्न पूर्ण करून सैन्यातून सेवा निवृत्त झालेल्या नितीकेश मारुती पाटील यांची भव्य मिरवणूक सुरू झाली.          ...

अग्निवीर भरती प्रक्रियेत बदल, आता प्रथम..; १० फेब्रुवारीपासून ऑनलाइन नोंदणी  - Marathi News | Change in Agnivir recruitment process, now first written exam; Online registration from 10 February | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अग्निवीर भरती प्रक्रियेत बदल, आता प्रथम..; १० फेब्रुवारीपासून ऑनलाइन नोंदणी 

कोल्हापूरसह सात जिल्ह्यांतील उमेदवारांसाठी १० फेब्रुवारीपासून अग्निवीरची ऑनलाइन अर्ज नोंदणी सुरू ...

धनुष, वज्रसह नऊ तोफांचा बॉम्ब हल्ला; शत्रूच्या उरात भरली धडकी, स्कुल ऑफ आर्टिलरीकडून सर्वत्र 'प्रहार' - Marathi News |  Bomb attack training of nine guns including Dhanush, Vajra was conducted from School of Artillery, Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :धनुष, वज्रसह नऊ तोफांचा बॉम्ब हल्ला; शत्रूच्या उरात भरली धडकी

नाशिकच्या स्कुल ऑफ आर्टिलरीकडून धनुष, वज्रसह नऊ तोफांचा बॉम्ब हल्ला प्रशिक्षण घेण्यात आले.  ...

"आम्ही ऑपरेशन करतो, तेव्हा...", सर्जिकल स्ट्राइकवर उपस्थित झालेल्या प्रश्नावर लष्करातील अधिकारी स्पष्टच बोलले - Marathi News | Surgical Strike an army official spoke bluntly on a question raised on surgical strike | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आम्ही ऑपरेशन करतो, तेव्हा...", सर्जिकल स्ट्राइकवर उपस्थित झालेल्या प्रश्नावर लष्करातील अधिकारी स्पष्टच बोलले

Surgical Strike: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी नुकताच सर्जिकल स्ट्राइकवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केला होता. केंद्र सरकार सर्जिकल स्ट्राइक आणि अनेक लोकांना मारल्याचे बोलते, मत्र याचा कसलाही पुरावा नाही, असे त्यांनी म्हटले होते. ...

जबरदस्त! भारताचे 'हे' हायपरसोनिक अस्त्र शत्रूवर भारी पडणार, 12 हजार किमी प्रतितास वेग - Marathi News | drdo test hypersonic vehicle weapon of future all you need to know about | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जबरदस्त! भारताचे 'हे' हायपरसोनिक अस्त्र शत्रूवर भारी पडणार, 12 हजार किमी प्रतितास वेग

भारतीय डिफेन्सच्या ताफ्यात आता हायपरसोनिक टेक्नॉलॉजीचा समावेश झाला आहे. या अस्त्रामुळे शत्रुवर नजर ठेवता येणार आहे. ...

"तुम्ही आमची फी सीमेवरच भरले", 'या' डॉक्टरांचे सैनिकांशी अतुट नाते; 25 वर्षांपासून देतात मोफत उपचार  - Marathi News | Dr. from RDC in Ghaziabad, Uttar Pradesh. Brijpal Tyagi has been providing free treatment to soldiers for the last 25 years  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"तुम्ही आमची फी सीमेवरच भरले", 'या' डॉक्टरांचे सैनिकांशी अतुट नाते; वाचा सविस्तर

Doctor Brijpal Tyagi: सैन्यात भरती होऊ न शकलेल्या डॉक्टरांनी सैनिकांवर मोफत उपचार करून एक नवा आदर्श निर्माण केला आहे.  ...

भारतीय सैनिकांकडे येणार 'Iron Man' सूट; इंडियन आर्मीने दिली जेटपॅक सूटची ऑर्डर - Marathi News | Indian Army Jet Pack Suit : Indian soldiers to get 'Iron Man' suits; Indian Army orders jetpack suits | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय सैनिकांकडे येणार 'Iron Man' सूट; इंडियन आर्मीने दिली जेटपॅक सूटची ऑर्डर

Indian Army ने संवेदनशील सीमा भागात पाळत ठेवण्यासाठी जेटपॅक सूटची ऑर्डर दिली आहे. ...

दिल्लीतील पथसंचलनात झळकणार सातारचा ऋषिकेश थोरात, देशसेवेत थोरात कुटुंबांची तिसरी पिढी - Marathi News | Satar Rishikesh Thorat will be seen in street movement on Delhi Republic Day | Latest satara News at Lokmat.com

सातारा :दिल्लीतील पथसंचलनात झळकणार सातारचा ऋषिकेश थोरात, देशसेवेत थोरात कुटुंबांची तिसरी पिढी

अजय जाधव उंब्रज: दिल्लीच्या राजपथावर ५ वर्ष सैन्यदलाने दिलेले कर्तव्य ज्या सैनिक जवानाने पार पाडले. त्याच राजपथावर प्रजासत्ताक दिनी ... ...