लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय जवान

भारतीय जवान

Indian army, Latest Marathi News

भावी जवानांचे हाल, अग्निवीर भरतीसाठी आलेले तरुण उपाशी; 10 रुपयांची पाणीबॉटल 30 रुपयाला - Marathi News | The plight of future soldiers in aurangabad, the young starving who have come to recruit fire fighters; 10 rupees water bottle for 30 rupees | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भावी जवानांचे हाल, अग्निवीर भरतीसाठी आलेले तरुण उपाशी; 10 रुपयांची पाणीबॉटल 30 रुपयाला

अग्नीवीर भरतीसाठी औरंगाबाद शहरामध्ये आलेल्या तरुणांचे अतोनात हाल सुरू असल्याचा प्रकार समोर आलेला आहे. ...

भारतानं चीनला दाखवली ताकद! पेंगाँगमध्ये उतरवली खास बोट; सैन्याला मिळालं ड्रोन अन् AK-203! - Marathi News | indian army gets boats in pangong lake near lac china drone ak 203 rifle f insas anti personnel land mine | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतानं चीनला दाखवली ताकद! पेंगाँगमध्ये उतरवली खास बोट; सैन्याला मिळालं ड्रोन अन् AK-203!

भारतीय लष्करानं लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या (LOC) जवळ असलेल्या पेंगाँग लेकमध्ये मंगळवारी चीनला आपल्या ताकदीचं दर्शन घडवलं आहे. ...

ITBP Jawans Bus Accident: मोठी दुर्घटना! 39 आयटीबीपी जवानांची बस दरीत कोसळली; 6 शहीद, अनेक गंभीर - Marathi News | Jammu & Kashmir Bus Accident Breaking : 39 ITBP jawans feared injured after Bus fell down a roadside river bed at Frislan, Pahalgam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी दुर्घटना! 39 आयटीबीपी जवानांची बस दरीत कोसळली; 6 शहीद, अनेक गंभीर

ITBP Jawans Bus Accident: पहलगामच्या फ्रिस्लान जवळ घाटातून ही बस जात असताना रस्त्याकडेच्या नदीमध्ये खोल दरीत ही बस कोसळली आहे. या बसची अवस्था पाहता हा अपघात भीषण आहे. ...

ATAGS Howitzer on Red Fort Video: लाल किल्ल्यावरून पहिल्यांदाच स्वदेशी तोफा धडाडल्या; मोदी म्हणाले, कान तरसले होते... - Marathi News | Video: Made in India ATAGS howitzer firing Red Fort in Delhi first time Independence Day, Modi said waiting for this sound | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: लाल किल्ल्यावरून पहिल्यांदाच स्वदेशी तोफा धडाडल्या; मोदी म्हणाले, कान तरसले होते...

टाटा, महिंद्रा, डीआरडीओ, भारत फोर्ज! गर्वाने मान उंचावेल, पाक असो की चीन, शत्रूवर 15 सेकंदात 3 तोफगोळे डागणार... एक लाईक तर बनतोच... ...

Indian Army: ३८ वर्षांपूर्वी पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात शहीद, स्वातंत्र्यदिनी अखेरची 'सलामी' मिळणार - Marathi News | Lance Nayak Chandrashekhar Martyrs in the siachen war against Pakistan 38 years ago, will get their last 'salute' on Independence Day | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :३८ वर्षांपूर्वी पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात शहीद, स्वातंत्र्यदिनी अखेरची 'सलामी' मिळणार

1984 च्या मे महिन्यात सियाचिनला गस्तीसाठी २० जवानांची तुकडी पाठविण्यात आली होती. या घटनेत सर्व जवान शहीद झाले होते. ...

देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त विशेष लष्करी पदक जारी - Marathi News | A special military medal is issued to mark the completion of 75 years of independence of the country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त विशेष लष्करी पदक जारी

Independence Day : देशाच्या स्वातंत्र्याला २५ वर्षे तसेच ५० वर्षे पूर्ण झाली, त्यावेळीही अशीच विशेष पदके तयार करण्यात आली होती. ...

38 वर्षानंतर सापडला जवानाचा मृतदेह; सियाचीनमध्ये ऑपरेशन 'मेघदूत'दरम्यान झाले होते शहीद - Marathi News | Indian Soldier's body found after 38 years; Martyred during Operation 'Meghdoot' in siachen | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :38 वर्षानंतर सापडला जवानाचा मृतदेह; सियाचीनमध्ये ऑपरेशन 'मेघदूत'दरम्यान झाले होते शहीद

1984 मध्ये सियाचिन ग्लेशियरमध्ये पेट्रोलिंग करण्यासाठी गेलेली एक टीम हिमस्खलनानत बेपत्ता झाली होती. त्यातील एका जवानाचा मृतदेह तब्बल 38 वर्षानंतर सापडला आहे. ...

Gujarat Shopkeeper Discount:दुकानदाराने जिंकली मने! १५ ऑगस्टच्या पूर्वसंध्येला जवानांना दिली अप्रतिम ऑफर - Marathi News | A shopkeeper in Surat, Gujarat has given 50 percent discount to Indian Army personnel on the occasion of amrit mahotsav | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :दुकानदाराने जिंकली मने! १५ ऑगस्टच्या पूर्वसंध्येला जवानांना दिली अप्रतिम ऑफर

१५ ऑगस्ट २०२२ रोजी देश आपला ७५ वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. ...