सैन्यदलात भरती होण्याचे स्वप्न बघणाऱ्या युवकांना भारतीय सेनेत जाण्याचा मार्ग दाखविणाऱ्या तोफखाना केंद्राची स्थापना नाशकात १९४८साली करण्यात आली. देशातील सर्वात मोठे तोफखाना प्रशिक्षण केंद्र असल्याचा गौरव या केंद्राला प्राप्त आहे. दरवर्षी शेकडोंच्या संख्येने नवसैनिक शास्त्रशुध्द सैनिकी प्रशिक्षण घेत भारतीय सेनेत या केंद्रातून दाखल होतात. Read More
कोरोनाच्या सावटामुळे पालकांना या सोहळ्यासाठी केंद्राकडून निमंत्रित करण्यात आले नव्हते. यामुळे त्यांना सन्मान करण्यात येणारे 'गौरव पदक'देखील लष्करी अधिकाऱ्यांकडून नवसैनिकांकडेच सुपुर्द केले गेले. ...
नवसैनिकांनी नेहमीच 'सैनिक' धर्म बजावावा आणि भारताची सेवा करत भारतीय सेनेची उज्ज्वल परंपरा आणि इतिहास सदैव स्मरणात ठेवावा, असे आवाहन ब्रिगेडियर जे.एस.गोराया केले. ...