लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय क्रिकेट संघ

भारतीय क्रिकेट संघ

Indian cricket team, Latest Marathi News

SMAT : आधी झाली होती बेक्कार धुलाई; मुंबईकर वाघानं जबरदस्त स्पेलसह केली भरपाई - Marathi News | Syed Mushtaq Ali Trophy Mumbaikar Shardul Thakur's splendid spell of Take 4 Wickets Spend 25 Runs Against Services in Hyderabad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :SMAT : आधी झाली होती बेक्कार धुलाई; मुंबईकर वाघानं जबरदस्त स्पेलसह केली भरपाई

मुंबईकडून सर्वाधिक ४ विकेट्स घेत त्याने संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. ...

"एक होता फास्ट बॉलर..." ऑस्ट्रेलियन खेळाडू म्हणाला, नातवंडांना सांगेन बुमराहच्या 'छान छान गोष्टी' - Marathi News | Aussie star Travis Head vows to share his Jasprit Bumrah story with grandkids One of the greatest fast bowlers to play the game | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :एक होता फास्ट बॉलर... ऑस्ट्रेलियन खेळाडू म्हणाला, नातवंडांना सांगेन बुमराहच्या 'छान छान गोष्टी'

त्याच्याविरुद्ध खेळणे नेहमीच आव्हानात्मक ...

IND vs AUS : किरकोळ रजा संपली! टीम इंडियाचा कोच Gautam Gambhir ऑन ड्युटी - Marathi News | AUS vs IND Gautam Gambhir Joined Indian Team Before BGT 2024-25 pink-ball Test At Adelaide | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS : किरकोळ रजा संपली! टीम इंडियाचा कोच Gautam Gambhir ऑन ड्युटी

पहिल्या पर्थ कसोटी सामन्यानंतर मायदेशी परतला होता गंभीर ...

IND vs AUS : नेट प्रॅक्टिस वेळी हा स्टार बॅटर दुखापतग्रस्त; तो दुसऱ्या कसोटीतून 'आउट'? - Marathi News | AUS vs Ind Steve Smith Injury Scare Left Nets Big Blow For Australia Ahead Of Pink Ball Test Adelaide | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS : नेट प्रॅक्टिस वेळी हा स्टार बॅटर दुखापतग्रस्त; तो दुसऱ्या कसोटीतून 'आउट'?

हा खेळाडू डे नाईट कसोटीतून आउट होणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.  ...

"टीम इंडिया'ला भारतात जाऊन ठोकून काढा, जिंकून या"; शोएब अख्तरचा पाकिस्तानी संघाला सल्ला - Marathi News | Shoaib Akhtar controversial statement amid champions trophy 2025 clash advices Pakistan to go and beat india inside india | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"टीम इंडिया'ला भारतात जाऊन ठोकून काढा, जिंकून या"; शोएब अख्तरचा पाकिस्तानला सल्ला

Shoaib Akhtar, Champions Trophy 2025 IND vs PAK : अख्तरने भारतीयांच्या डिवचण्याच्या दृष्टीने काही विधाने केली ...

INDU19 vs JPNU19 : भारतीय संघानं २११ धावांनी जिंकला सामना; जाणून घ्या सेमीचं समीकरण - Marathi News | India beat Japan by 211 runs in Under-19 Asia Cup Knwo Semi Final Scenario For Young Team India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :INDU19 vs JPNU19 : भारतीय संघानं २११ धावांनी जिंकला सामना; जाणून घ्या सेमीचं समीकरण

भारतीय संघाचा पहिला विजय, शेवटचा सामना जिंकताच सेमीचं तिकीट होईल पक्के ...

संजूचा धमाकेदार शो! २००+ स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; पाहा व्हिडिओ - Marathi News | Sanju Samson storms to 31 Runs In Just 15 Balls For Kerala In SMAT 2024 clash vs Goa Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :संजूचा धमाकेदार शो! २००+ स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; पाहा व्हिडिओ

संजू सॅमसन सध्या कमालीच्या फॉर्ममध्ये दिसतोय. देशांतर्गत सामन्यातही त्याचा धमाकेदार शो पाहायला मिळाला ...

तुम्हाला माहितीये का? टेस्टमध्ये फक्त या ६ फलंदाजांनीच बुमराहच्या गोलंदाजीवर मारलाय 'सिक्सर' - Marathi News | Did You Know Only This 6 Batsman Hit Six Against Jasprit Bumrah In Test Cricket See Record | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :तुम्हाला माहितीये का? टेस्टमध्ये फक्त या ६ फलंदाजांनीच बुमराहच्या गोलंदाजीवर मारलाय 'सिक्सर'

बुमराहच्या भेदक माऱ्यासमोर भले भले गुडघे टेकतात; इथं पाहा टेस्टमध्ये त्याला बेस्ट ठरवणारी खास आकडेवारी ...