लोकपाल निवड समितीचा सदस्य म्हणून ‘ख्यातनाम विधिज्ञा’ची निवड करण्यासाठी गुरुवारी व्हायच्या बैठकीस ‘विशेष निमंत्रित’ म्हणून हजर राहण्यासाठी सरकारने दिलेले निमंत्रण लोकसभेतील काँग्रेस पक्षाचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी नाकारले आहे. ...
सांगली : बड्या धेंडांनी बँकांच्या माध्यमातून देशाला लुटून परदेश गाठले तरीही भाजपा नेते दुस-याच पक्षाला लुटारुंची उपमा देत फिरत आहेत. त्यांचे हे स्वच्छ प्रतिमेचे सोंग आता लोकांनी ओळखले आहे, अशी टीका काँग्रेसचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील य ...
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी संसदेच्या विद्यमान अधिवेशनादरम्यान त्यांच्या आई आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांच्यासह सेंट्रल हॉलमध्ये आले तेव्हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वात व्यापक बदल झाल्याचे स्पष्ट दिसत होते. ...
केंद्र व राज्यातील हुकूमशाही मानसिकतेच्या सरकारविरोधातील लढा काँग्रेस पक्ष राज्यातील सर्व धर्मनिरपेक्ष घटकांना सोबत घेऊन अधिक तीव्र करणार असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी आज सांगितले. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्य ...
केंद्रातील सत्ताधारी भाजपावर काँग्रेसने घणाघाती टीका केली आहे. संसदेतील राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर चर्चा करताना राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी भाजपावर जोरदार निशाणा साधला. ...
मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमणियन यांच्या रूपाने उत्तम ‘डॉक्टर’ मिळालेला असूनही नरेंद्र मोदी सरकार त्यांचा सल्ला न ऐकता स्वत:च आजारपणाचे निदान करून उपचारही करते, अशी मार्मिक टीका ज्येष्ठ काँग्रेस नेते व माजी केंद्रीय वित्तमंत्री पी. चिदंबरम यां ...
अर्थमंत्री अरूण जेटली हे २०१८-१९ चा ‘निवडणूक अर्थसंकल्प’ लोकसभेत सादर करीत असतानाच राजस्थानपासून बंगालपर्यंत झालेल्या पोटनिवडणुकींमध्ये भाजपचे उमेदवार प्रचंड बहुमतांनी पराभूत होत होते. राजस्थान हा भाजपचा बालेकिल्ला. त्यात वसुंधरा राजे यांचे दीर्घकाळच ...
राज्यातील राजकीय खेळपट्टी आमच्यासाठी अनुकूल असून आता कोणते खेळाडू कसे खेळवायचे ते ठरवत आहोत, असे सांगत राज्यात आता सत्ताबदल अटळ आहे, असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी बुधवारी ‘लोकमत’च्या संपादकीय सहकाºयांशी चर्चा करताना केला. ...