कर्नाटक विधानसभेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुजरातच्या धर्तीवर कार्यकर्त्यांनाच ‘लोकाभिमुख जाहीरनामा तयार करण्याचे आणि जनसंपर्कासाठी कार्यक्रम सुरू करण्याचे आवाहन केले. ...
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी गेल्या सलग दोन अर्थसंकल्पांमध्ये मनरेगाच्या निधीत वाढ केल्याचे दिसून येते. या 1 फेब्रुवारीला मांडल्या जाणाऱ्या अर्थसंकल्पामध्येही असाच वाढीव निधी मिळणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. ...
पर्रिकर सरकारमध्ये आरोग्य मंत्री असलेले विश्वजित राणो यांना अपात्र ठरविले जावे म्हणून काँग्रेस पक्षाने आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने राणो यांच्याविरुद्धच्या याचिकेवर सभापतींनीच अगोदर निवाडा दे ...
2019 मध्ये होणाऱ्या आगामी लोकसभा निवडणुकीची माजी केंद्रीय मंत्री गुरुदास कामत यांनी आतापासूनच जोरदार तयारी सुरू केली आहे.उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघाचे विद्यमान शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर यांच्याकडून 2014 च्या लोकसभा निवडणुकीत कामत यांचा सुमार ...
नोटाबंदी, जीएसटी, वाढती बेरोजगारी, महागाई आणि शेतकऱ्यांचे प्रश्न अशा विविध कारणांमुळे केंद्रातील मोदी सरकारविरोधात असंतोष वाढत आहे. अशा परिस्थितीत आजच्या घडीला निवडणुका झाल्या तर काय निकाल लागू शकतो याची उत्सुकता सर्वांनाच आहे. ...