२०१९ मध्ये एकमेव खरा ठरलेला एक्झिट पोल आला; महायुती-मविआच्या मतांत १० टक्क्यांचे अंतर... गुगलला क्रोम ब्राऊझर विकावा लागण्याची शक्यता; अमेरिकन सरकार दबाव टाकणार ICBM मिसाईलवर काही बोलू नका...; रशियाच्या प्रवक्त्याला Live पत्रकार परिषदेत क्रेमलिनचा फोन न भूतो, न भविष्यती...! जितेंद्र आव्हाडांकडून एकनाथ शिंदेंची स्तुती; म्हणाले, शिंदेंनी मला मदत केली... शिंदेंची खुर्ची जाणार, फडणवीसांचा राजयोग...; चित्रकूट धामच्या आचार्यांचे महाराष्ट्र विधानसभा निकालावर मोठे भाकीत महाराष्ट्राची निवडणूक संपत नाही तोच दिल्लीत तयारी सुरु झाली; आपची पहिली यादी आली "आमच्याशिवाय सत्ता स्थापन होणार नाही", विधानसभा निकालापूर्वी बच्चू कडूंचा मोठा दावा १५ मिनिटांचा 'तो' कॉल अन्...; बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर शूटर शिवकुमारने नेमकं काय केलं? किती घातक आहेत स्टॉर्म शॅडो क्षेपणास्त्रे? युक्रेनने पहिल्यांदाच रशियावर डागली, उडाली एकच खळबळ! यमुना द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, बसची ट्रकला धडक, ५ जणांचा मृत्यू मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात, टेम्पोच्या धडकेनंतर बस २० फूट खोल खड्ड्यात कोसळली! जळगाव: डोंगरगाव येथे रात्री ११ वाजेपर्यंत; पाचोरा गाळण येथे रात्री १०.३० वाजेपर्यंत, सावदा रावेर येथे उर्दू हायस्कूलमधील मतदान केंद्रांवर रात्री १०.३० वाजता मतदान आटोपले मुंबई उपनगरातील भांडुपमध्ये सर्वाधिक ६१.१२ टक्के मतदान महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष बिटकॉइन घोटाळ्यातील ऑडिओ क्लिपमध्ये आवाज सुप्रिया सुळे आणि पटोलेंचाच; अजित पवारांचा दावा
भारतीय नौदल, मराठी बातम्या FOLLOW Indian navy, Latest Marathi News
भारतीय मच्छिमारांना पकडून पाकिस्तानात नेणाऱ्या जहाजावर भारतीय तटरक्षक दलाने कारवाई केली आहे. ...
बंदरांतर्गत वाहतूक वाढवण्याची गरज असल्याचे अधोरेखित करताना डॉ. संजय सिंह यांनी भारताने सागरी आणि आंतरदेशीय मासेमारी पूर्ण क्षमतेने वापरण्याची आवश्यकता असल्याचेही सांगितले. ...
Indian Nuclear Submarine: सुरक्षा विषयक कॅबिनेट समितीने भारतीय नौदलासाठी २ आण्विक पाणबुड्या तयार करण्यास आज परवानगी दिली ...
इराणने भारतीय युद्धनौकांचे अब्बास बंदरावर स्वागत केले. इराणच्या बंदरावर आयएनएस तीर, आयएनएस शार्दुल आणि आसीजीएस वीरा या तीन युद्धनौका आहेत. ...
संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, हे क्षेपणास्त्र, व्हर्टिकल लॉन्चरने लॉन्च करण्यात आले होते. त्याने कमी ऊंचीवर हवेत तीव्र गतीने उडणाऱ्या लक्ष्याचा अचूक वेध घेतला आणि ते नष्ट केले. ...
भारतीय नौदलात आण्विक पाणबुडी INS अरिघाट सामील झाली आहे. ...
Chhatrapati Shivaji Maharaj Statue : या दुर्दैवी घटनेसंदर्भात विस्तृत कारणमीमांसा करण्यासाठी स्थापत्य अभियंते, तज्ज्ञ, आयआयटी तसेच नौदलाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असलेली एक तांत्रिक संयुक्त समिती नेमण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे ...
मंत्री केसरकर यांच्याशी बंद दाराआड चर्चा ...