लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय नौदल

भारतीय नौदल

Indian navy, Latest Marathi News

INS Karanj : 'आयएनएस करंज' नौदलाच्या ताफ्यात दाखल, सायलेंट किलर म्हणून ओळख - Marathi News | Indian Navy gets Scorpene-class submarine INS Karanj | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :INS Karanj : 'आयएनएस करंज' नौदलाच्या ताफ्यात दाखल, सायलेंट किलर म्हणून ओळख

Indian Navy gets Scorpene-class submarine INS Karanj : मुंबईतील वेस्टर्न कमांडच्या नेव्हल हेडक्वार्टरमध्ये लष्करी परंपरेनुसार करंज पानबुडीला युद्धनौकांमध्ये सामील करण्यात आले. ...

ITI झालेल्यांसाठी नौदलात शेकडो जागांवर नोकरीची संधी; पगार 57 हजार  - Marathi News | Indian Navy Jobs: recruitment on 1159 posts of tradesman for ITIs; Salary 57 thousand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ITI झालेल्यांसाठी नौदलात शेकडो जागांवर नोकरीची संधी; पगार 57 हजार 

ITI level Jobs 2021: दहावी झाल्यानंतर नोकरी नाही मिळाली तर निदान गॅरेज, वर्कशॉप खोलून काम तरी करता येईल म्हणून आयटीआय (ITI Course) करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. भारतीय नौदलामध्ये (Indian Navy) शेकडो जागांवर नोकरीची संधी चालून आली आहे. ...

Indian Navy Tradesman Recruitment 2021: नौदलात मोठी भरती, दहावी उत्तीर्ण उमेदवारांनाही संधी - Marathi News | Indian Navy Tradesman Recruitment 2021: Big Recruitment in Navy, Opportunity for 10th Pass Candidates | Latest career News at Lokmat.com

करिअर :Indian Navy Tradesman Recruitment 2021: नौदलात मोठी भरती, दहावी उत्तीर्ण उमेदवारांनाही संधी

पाहा कसा, कधी कराल अर्ज आणि किती असेल वेतन ...

धक्कादायक! २७ वर्षीय नौदल जवानाचं अपहरण करून जिवंत जाळलं; उपचारादरम्यान झाला मृत्यू - Marathi News | Shocking! Kidnapped and burned alive of Indian navy sailor; Death occurred during treatment | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! २७ वर्षीय नौदल जवानाचं अपहरण करून जिवंत जाळलं; उपचारादरम्यान झाला मृत्यू

पलामू पोलिसांनी हैदराबाद येथील पोलिसांशी संपर्क साधत जवानाला शोधण्यास सुरुवात केली ...

नौसेना जवानांची 'मेगा मॅरेथॉन'; ४४३१ किलोमीटर, ११ राज्ये, ९१ शहरे अन् १००० गावांचं सीमोल्लंघन - Marathi News | 'Mega Marathon' of Navy personnel to spread the message of healthy living; Kanyakumari to Kashmir race | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नौसेना जवानांची 'मेगा मॅरेथॉन'; ४४३१ किलोमीटर, ११ राज्ये, ९१ शहरे अन् १००० गावांचं सीमोल्लंघन

तब्बल ४४३१ किलोमीटर प्रवास, ११ राज्ये, ९१ शहरे अन् १००० गावांचं सीमोल्लंघन... ...

Indian Navy Vacancy: शेवटचे दोन दिवस शिल्लक; नौदलात नोकरीची मोठी संधी साधली का? - Marathi News | Indian Navy job: Last two days remaining; Did you apply in Indian Navy? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Indian Navy Vacancy: शेवटचे दोन दिवस शिल्लक; नौदलात नोकरीची मोठी संधी साधली का?

Indian Navy vacancy 2021: टेक्निकल आणि ऩॉन-टेक्निकल अशा दोन्ही जागांवर भरती होणार आहे. यासाठीचे नोटिफिकेशन काही दिवसांपूर्वीच काढण्यात आले आहे. आता अर्ज करण्याची शेवटची संधी उरली आहे.  ...

नौदल दिन; गौरव स्तंभाला सुवर्ण मानवंदना - Marathi News | Naval Day; Golden salute to the pillar of glory | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नौदल दिन; गौरव स्तंभाला सुवर्ण मानवंदना

मुंबईतील नौदलाच्या गोदीत शानदार ‘गौरव स्तंभ’ उभारण्यात आला आहे. नौदल दिनाच्या निमित्ताने या स्तंभाचे अनावरण करतानाच नौदलाच्या पश्चिम विभाग प्रमुखांनी आज स्तंभाला मानवंदना दिली. ...

नौदल दिनानिमित्त नेटकऱ्यांनी सोशल मीडियावरून छत्रपती शिवाजी महाराजांना केले वंदन - Marathi News | Salute to Chhatrapati Shivaji Maharaj on social media on the occasion of Naval Day | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नौदल दिनानिमित्त नेटकऱ्यांनी सोशल मीडियावरून छत्रपती शिवाजी महाराजांना केले वंदन

दरवर्षी ४ डिसेंबर रोजी भारतीय नौदल दिन साजरा केला जातो. ...