लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय नौदल

भारतीय नौदल

Indian navy, Latest Marathi News

India China FaceOff: आता चीनच्या पाणबुड्यांचे हिंदी महासागरावर लक्ष; भारतासाठी धोक्याचे - Marathi News | India China FaceOff: Now Chinese submarines focus on the Indian Ocean | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :India China FaceOff: आता चीनच्या पाणबुड्यांचे हिंदी महासागरावर लक्ष; भारतासाठी धोक्याचे

हिंदी महासागरात ठिकठिकाणी पाणबुड्या तैनात केल्यास युद्धावेळी युद्धनौकांचे परिचालन आरामात केले जाऊ शकणार आहे. चीनने असे केल्यास जगातील अन्य देशांना खासकरून भारतासाठी चिंतेचे वातावरण निर्माण होऊ शकते. ...

CoronaVirus अमेरिकेचा जगातील सर्वांत मोठा युद्धसराव; भारतही सहभागी होणार - Marathi News | America's largest navel exercise in the world will started; India will participate hrb | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus अमेरिकेचा जगातील सर्वांत मोठा युद्धसराव; भारतही सहभागी होणार

CoronaVirus चीननेही गेल्या आठवड्यापासून तैवानसारख्याच खाडीमध्ये मोठ्या काळाचा युद्धसराव सुरु केला आहे. यामुळे त्यांनी २००० किलोमिटरचे क्षेत्र बंद करून टाकले आहे. तैवानवर हल्ला करण्याच्या तयारीने हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. ...

'अणुबॉम्ब टाकायला जातोय...'; नौदलाच्या पायलटने हटके अंदाजात मागितली लग्नासाठी सुट्टी, पत्र व्हायरल - Marathi News | letter written about the marriage of a navy pilot went viral on social media SSS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'अणुबॉम्ब टाकायला जातोय...'; नौदलाच्या पायलटने हटके अंदाजात मागितली लग्नासाठी सुट्टी, पत्र व्हायरल

नौदलातील एका पायलटने आपल्या लग्नाचं निमंत्रण देण्यासाठी पाठवलेलं पत्र सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झालं आहे. ...

CoronaVirus News: Video; भारताच्या शूर INS विक्रमादित्यने कोरोनाला असा दिला 'पंच' - Marathi News | CoronaVirus Marathi News  A strong punch by india to corona virus​​​​​​​ | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News: Video; भारताच्या शूर INS विक्रमादित्यने कोरोनाला असा दिला 'पंच'

सध्या संपूर्ण जग आणि भारतही कोरोनासोबत त्वेशाने लढत आहे. या लढाईत प्रत्येक नागरीक कोरोना वॉरियर्ससोबत उभा आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय सैन्याने रविवारी आपल्या डॉक्टरांचे अनोख्या अंदाजात अभिनंदन केले. ...

CoronaVirus News: कोरोना योद्ध्यांना अनोखी मानवंदना; सैन्याकडून फ्लाय पास्टला सुरुवात - Marathi News | CoronaVirus News armed forces to hold fly past by showering flower petals to salute corona warriors kkg | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News: कोरोना योद्ध्यांना अनोखी मानवंदना; सैन्याकडून फ्लाय पास्टला सुरुवात

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाबाधितांवर उपचार करणाऱ्या रुग्णालयांवर पुष्पवर्षाव ...

आखाती देशांत १ कोटी भारतीय अडकले; नौदलाला युद्धनौका तयार ठेवण्याचे आदेश - Marathi News | Air India, Indian Navy on standby to evacuate stranded 1 crore Indians from Gulf hrb | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आखाती देशांत १ कोटी भारतीय अडकले; नौदलाला युद्धनौका तयार ठेवण्याचे आदेश

CoronaVirus कोरोना व्हायरसमुळे आखाती देशांमध्ये नोकरी, काम धंद्यासाठी गेलेल्या या लोकांना मायदेशी आणण्यासाठी भारतीय नौदल तयार असल्याचे सरकारी सुत्रांनी एएनआय न्यूज एजन्सीला सांगितले आहे. ...

CoronaVirus: कोरोना घुसला नौदलात; ‘आयएनएस आंग्रे’वर २६ नौसैनिक व कर्मचाऱ्यांना संसर्ग - Marathi News | 26 navy personals tests coronavirus positive in ins angre in mumbai | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus: कोरोना घुसला नौदलात; ‘आयएनएस आंग्रे’वर २६ नौसैनिक व कर्मचाऱ्यांना संसर्ग

नौदलाच्या कोणत्याही युद्धनौकेवर किंवा पाणबुडीवर कोणालाही कोरोनाची लागण नाही; सूत्रांची माहिती ...

नौदलातील ‘पर्मनंट कमिशन’चे दरवाजेही महिलांना खुले, लिंगभेदावर सुप्रीम कोर्टाचा घाव - Marathi News | Naval 'Permanent Commission' doors open to women - Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नौदलातील ‘पर्मनंट कमिशन’चे दरवाजेही महिलांना खुले, लिंगभेदावर सुप्रीम कोर्टाचा घाव

एका महिन्यात दिलेल्या दोन निकालांनी न्यायालयाने लष्कर व नौदल या दोन सैन्यदलांमध्ये महिलांनाही पुरुषांच्या बरोबरीने देशाचे संरक्षण करण्यास समर्थ ठरविले आहे. ...