लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय नौदल

भारतीय नौदल

Indian navy, Latest Marathi News

मालवण शहरातील रस्ते झाले दोन तास स्तब्ध; पंतप्रधान जाणाऱ्या मार्गावरून प्रशासनाची रंगीत तालीम - Marathi News | Roads in Malvan city were blocked for two hours; A colorful rehearsal of the administration on the way to the Prime Minister | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मालवण शहरातील रस्ते झाले दोन तास स्तब्ध; पंतप्रधान जाणाऱ्या मार्गावरून प्रशासनाची रंगीत तालीम

तारकर्ली, मालवण, राजकोट, बोर्डिंग मैदान, सागरी महामार्गावर झाली रंगीत तालीम ...

नौसेना दिनासाठी २६६ एसटी बुक, गावागावातून ग्रामस्थांना मालवणात आणण्याची व्यवस्था  - Marathi News | 266 ST Book for Navy Day, Arrangement to bring villagers from village to village to Malvan | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :नौसेना दिनासाठी २६६ एसटी बुक, गावागावातून ग्रामस्थांना मालवणात आणण्याची व्यवस्था 

प्रशासनाकडून अल्पोपहाराची व्यवस्था ...

नौदलाच्या जहाजावर महिला कमांडिंग ऑफिसर, सागरी सीमा सांभाळण्याची मोठी जबाबदारी - Marathi News | A woman commanding officer on board a naval ship, with the major responsibility of maintaining maritime boundaries | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नौदलाच्या जहाजावर महिला कमांडिंग ऑफिसर, सागरी सीमा सांभाळण्याची मोठी जबाबदारी

Indian Navy: भारतीय नौदलाच्या जहाजावर पहिल्या महिला कमांडिंग ऑफिसरची नियुक्ती करण्यात आली आहे, असे नौदल प्रमुख ॲडमिरल आर. हरी कुमार यांनी शुक्रवारी सांगितले. ...

भारतीय नौदलाचे तारकर्लीत ४ डिसेंबरला शक्तीप्रदर्शन; २० युद्धनौका, ४० विमाने मिग २९ के, एलसीए नेव्ही प्रमुख आकर्षण - Marathi News | Indian Navy show of force at Tarkarli on December 4 | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :भारतीय नौदलाचे तारकर्लीत ४ डिसेंबरला शक्तीप्रदर्शन; २० युद्धनौका, ४० विमाने मिग २९ के, एलसीए नेव्ही प्रमुख आकर्षण

संदीप बोडवे  मालवण: जलमेव यस्य, बलमेव तस्य (जो समुद्र नियंत्रित करतो तो सर्व शक्तीशाली आहे). या ब्रिदाला अनुसरत भारतीय ... ...

नौसेना दिन सोहळा पाहता यावा यासाठी दांडी, तारकर्ली येथे खास व्यवस्था  - Marathi News | Special arrangements at Dandi, Tarkarli for Navy Day celebrations to be seen by all | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :नौसेना दिन सोहळा पाहता यावा यासाठी दांडी, तारकर्ली येथे खास व्यवस्था 

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची माहिती : राजकोट, तारकर्ली येथील कामांचा घेतला आढावा  ...

नौदल दिन: चित्तथरारक कसरतींनी भारतीय नौदलाने जिंकली मने, मिसाइलद्वारे हल्ला ठरले आकर्षण - Marathi News | Naval exercises off the coast of Tarkarli include sea rescue operations, detection of enemy submarines, firing of missiles from warships | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :नौदल दिन: चित्तथरारक कसरतींनी भारतीय नौदलाने जिंकली मने, मिसाइलद्वारे हल्ला ठरले आकर्षण

समुद्रातील बचाव कार्य, घात लावून बसलेल्या दुश्मनांच्या पाणबुडीचा शोध घेणे, युद्धनौकेवरून मिसाइल डागणे यासह अनेक प्रात्यक्षिकांचा सराव ...

नौसेना दिन: शिव पुतळा उभारणीचे काम पूर्ण, राजकोट किल्ल्याला गतवैभव प्राप्त होणार - Marathi News | The work of the statue of Chhatrapati Shivaji Maharaj to be erected at Rajkot Fort is complete | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :नौसेना दिन: शिव पुतळा उभारणीचे काम पूर्ण, राजकोट किल्ल्याला गतवैभव प्राप्त होणार

मालवणात ४ डिसेंबरला साजऱ्या होणाऱ्या नौसेना दिन कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार ...

एका गोळीत शत्रूचं जहाज होणार उद्ध्वस्त, भारतीय नौदलाला मिळणार खास गन   - Marathi News | Enemy ship will be destroyed in one shot, Indian Navy will get special gun | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एका गोळीत शत्रूचं जहाज होणार उद्ध्वस्त, भारतीय नौदलाला मिळणार खास गन  

Indian Navy: ही गन एका खास प्रकारची ऑटोकॅनन आहे. म्हणजेच एक ऑटोमॅटिक तोफ आहे. तिच्या गोळ्या सामान्य तोफगोळ्यांपेक्षा लहान पण मोठ्या मशीनगनच्या गोळ्यांपेक्षा मोठ्या आहेत. ...