शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारतीय रेल्वे

भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे.

Read more

अकोला : Akola: अकोलामार्गे धावणाऱ्या दोन विशेष एक्स्प्रेसना सप्टेंबर अखेरपर्यंत मुदतवाढ

अकोला : खरगपूर विभागात नॉन इंटरलॉकिंग कामाच्या पार्श्वभूमीवर शालीमार, आझाद हिंद एक्स्प्रेससह सहा रेल्वे रद्द 

नागपूर : नागपूर-झारसुगुडा-बिलासपूर सेक्शनमध्ये मिळणार रेल्वेला 'कवच'

व्यापार : IRCTC News: आयआरसीटीसीला रेल्वे मंत्र्यांचा इशारा; सहा महिन्यांत कॅटरिंग सेवा नीट करा, अन्यथा...

अकोला : Akola: अकोला-तिरुपती विशेष एक्स्प्रेस सप्टेंबर अखेरपर्यंत धावणार

नागपूर : Nagpur: आजपासून गरीबरथ एक्सप्रेस नवीन कोचसह धावणार

राष्ट्रीय : जगातील सर्वात उंच रेल्वे पुलावर धावले इलेक्ट्रिक इंजिन; सामान्यांसाठी कधी सुरू होणार? पाहा...

नागपूर : उन्हाळी रेल्वे गाड्यांतून ११ लाख प्रवाशांचा प्रवास; गर्दी नियंत्रित झाली

नागपूर : अपघात रोखणारी 'कवच' सिस्टम थंड बस्त्यात : हजारो कोटींची विकास कामे मात्र जोरात

नागपूर : रेल्वेतून नागपूरची युवती बेपत्ता; तीन आठवड्यानंतरही सापडेना