शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारतीय रेल्वे

भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे.

Read more

नवी मुंबई : कोकण रेल्वेचा शुक्रवारी अडीच तास मेगाब्लॉक; तीन गाड्यांच्या वेळापत्रकात बदल

नागपूर : नागपूर स्थानकावर गाड्यांमध्ये कसून तपासणी; आरपीएफ, जीआरपी अलर्ट मोडवर

नागपूर : बुटीबोरी - उमरेड रेल्वे मार्गाचे नुतनीकरण पूर्ण; कोळसा वाहतुकीला मिळणार गती

अकोला : सीएसएमटी येथे ब्लॉक : अमरावती-सीएसएमटी एक्स्प्रेस चार दिवस ठाण्यापर्यंत, मुंबई-हावडा मार्गावरील गाड्या प्रभावित

नागपूर : Nagpur: अतिवृष्टीपासून ट्रॅकला वाचविण्यासाठी रेल्वेकडून उपाययोजना, पुराचा धोका टाळण्यासाठी आवश्यक कामे सुरू

मुंबई : घाटकोपरच्या 'त्या' होर्डिंगवरून BMC आणि रेल्वे प्रशासनात टोलवाटोलवी, परवानगी कुणी दिली?

व्यापार : रेल्वेचे तत्काळ आणि प्रीमियम तत्काळ तिकीट काय आहे? जाणून घ्या फरक...

मुंबई : बाप्पा, यंदाही रेल्वे मिनिटातच फुल्ल, आम्ही कोकणात जाऊचा कसा?

मुंबई : पावणेदाेन लाख प्रवाशांचा ‘व्हिस्टाडोम’मधून निसर्गरम्य प्रवास

राष्ट्रीय : स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...