लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय रेल्वे

भारतीय रेल्वे

Indian railway, Latest Marathi News

भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे.
Read More
अपघात रोखणारी 'कवच' सिस्टम थंड बस्त्यात : हजारो कोटींची विकास कामे मात्र जोरात - Marathi News | The 'Kavach' system that prevents accidents is in the cold: Development works worth thousands of crores are in full swing indian railway accident | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अपघात रोखणारी 'कवच' सिस्टम थंड बस्त्यात : हजारो कोटींची विकास कामे मात्र जोरात

प्रगतीचे चित्र रेखाटणाऱ्या रेल्वे प्रशासनाकडून निरपराध प्रवाशांचे जीव दुर्लक्षित ...

रेल्वेतून नागपूरची युवती बेपत्ता; तीन आठवड्यानंतरही सापडेना - Marathi News | Nagpur girl missing from train Still not found after three weeks | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रेल्वेतून नागपूरची युवती बेपत्ता; तीन आठवड्यानंतरही सापडेना

पोलिसांकडे तक्रार देऊनही तिचा शोध लागला नसल्यामुळे उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. ...

'स्वतःच्या प्रमोशनसाठी रेल्वेचा वापर', मल्लिकार्जुन खरगेंचा मोदी सरकारवर आरोप - Marathi News | West Bengal Train Accident: 'Using railways for self-promotion', Mallikarjun Kharge accuses Modi govt | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'स्वतःच्या प्रमोशनसाठी रेल्वेचा वापर', मल्लिकार्जुन खरगेंचा मोदी सरकारवर आरोप

West Bengal Train Accident : पश्चिम बंगालमध्ये झालेल्या ट्रेन अपघातानंतर सरकार विरोधकांच्या निशाण्यावर आले आहे. ...

कांचनजंगा एक्सप्रेस अपघाताचे कारण समोर; मृतांची संख्या पोहोचली ८ वर - Marathi News | Kanchanjunga Express accident accident happened due to breaking the signal said CEO of Railway Board | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कांचनजंगा एक्सप्रेस अपघाताचे कारण समोर; मृतांची संख्या पोहोचली ८ वर

पश्चिम बंगालमधील न्यू जलपाईगुडीजवळ एक मोठा रेल्वे अपघात झाला. या अपघातात कांचनजंगा एक्सप्रेस मालगाडीला धडकली. ...

जाहिरात हक्क आणि अन्य माध्यमातून मध्य रेल्वेची १७ कोटी रुपयांची कमाई - Marathi News | 17 crore revenue of Central Railway through advertising rights and other means | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जाहिरात हक्क आणि अन्य माध्यमातून मध्य रेल्वेची १७ कोटी रुपयांची कमाई

अमर शैला, मुंबई : मध्य रेल्वेने दोन महिन्यात प्रवासी तिकीटांव्यतिरिक्त अन्य माध्यमातून विक्रमी असा १७ कोटी रुपयांचा महसूल मिळविला ... ...

सोलापुरात रेल्वेचे चाक घसरले, वाहतुक खोळंबली - Marathi News | Railway wheel slipped in Solapur traffic disrupted | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात रेल्वेचे चाक घसरले, वाहतुक खोळंबली

मालवाहतुकीची गाडी असल्याने यामुळे कोणतीही जिवित हानी झाली नाही ...

Insurance: फक्त 45 पैशांत मिळतो 10 लाखांचा विमा! - Marathi News | 10 lakh insurance is available in just 45 paise! | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Insurance: फक्त 45 पैशांत मिळतो 10 लाखांचा विमा!

Insurance: दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही अपघात झाल्यास रेल्वेकडून प्रवास विम्याच्या माध्यमातून आर्थिक मदत केली जाते हे माहित नसते. मृत्यू झाल्यास भरपाई दिली जातेच जखमी झाल्यासही ही मदत दिली जात असते. ...

रेल्वेच्या डब्यावरील X चा अर्थ काय? तुम्हालाही माहीत नसेल उत्तर... - Marathi News | what is the meaning of X sign on railway | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :रेल्वेच्या डब्यावरील X चा अर्थ काय? तुम्हालाही माहीत नसेल उत्तर...

तुम्ही रेल्वेच्या डब्यांवरील वेगवेगळे आकडे आणि साइन्स बघितले असतील. पण अनेकांना यांचा अर्थ काय आहे माहीत नसतो.  ...