शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारतीय रेल्वे

भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे.

Read more

अकोला : अकोला-तिरुपती एक्स्प्रेसला मुदतवाढ 

वाशिम : हैदराबाद-जयपूर एक्स्प्रेस जूनअखेरपर्यंत धावणार

नवी मुंबई : कोकण रेल्वेच्या द्वि-साप्ताहिक विशेष गाड्यांचा जूनपर्यंत विस्तार

राष्ट्रीय : केंद्र सरकारचा प्रवाशांना मोठा दिलासा; 'या' राज्यात रेल्वेने निम्म्यावर आणले तिकीट दर

राष्ट्रीय : पुन्हा कोरोमंडल एक्स्प्रेस अपघातासारखाच थरार! साबरमती एक्स्प्रेस-मालगाडीत जोरदार टक्कर

अकोला : Akola: अकोला मार्गे कोयम्बटूर-भगत की कोठी होली स्पेशल रेल्वे गुरुवारपासून

वाशिम : होळीनिमित्त काचीगुडा-लालगढ विशेष रेल्वे धावणार

नवी मुंबई : कोकण रेल्वेचा शुक्रवारी मेगा ब्लॉक, पाच गाड्यांच्या वेळापत्रकात बदल

राष्ट्रीय : शेतकरी बसले रेल्वे रुळांवर, देशभरात आंदोलन; अनेक ठिकाणी सेवा विस्कळीत, प्रवासी ताटकळले

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींंच्या हस्ते ५०० हून रेल्वेच्या प्रकल्पांचे लोकार्पण; ८५ हजार कोटींचे प्रकल्प, १० वंदे भारत ट्रेनला दाखविणार हिरवा झेंडा