शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारतीय रेल्वे

भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे.

Read more

महाराष्ट्र : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनबाबत मोठी अपडेट, सरकारने पूर्ण केले 'हे' काम...

नागपूर : Nagpur: किन्नराच्या हैदोसानंतर दहशत, रेल्वेतील प्रवाशांना सुरक्षा प्रदान करा; थेट पंतप्रधानांना पत्र

राष्ट्रीय : कडाक्याची थंडी, उब मिळावी म्हणून धावत्या ट्रेनमध्ये पेटवली शेकोटी, त्यानंतर...

राष्ट्रीय : राजस्थानमध्ये रेल्वेचे दोन डबे घसरले; बराच वेळ वाहतूक ठप्प

अकोला : अकोलेकरांना द्वारकासाठी आणखी एक रेल्वे; बिलासपूर-हापा एक्स्प्रेसचा ओखापर्यंत विस्तार

राष्ट्रीय : रेल्वे आणतेय Super App! सर्व सुविधा एकाच ठिकाणी; ९० कोटींची तरतूद, काय असेल खास?

उत्तर प्रदेश : महिलेला विवस्त्र करून धावत्या ट्रेनमधून ८० फूट खोल पुलावरून गंगा नदीत फेकले, त्यानंतर...

ठाणे : १९४ काेटी खर्चून हाेणार नवे ठाणे स्थानक; चार एकर जागेवर रेल्वे करणार काम

छत्रपती संभाजीनगर : अहो, अंतर तेच, पण दिशा बदलताच १५० रुपये जास्त, वंदे भारत एक्स्प्रेस जालन्यातून ‘हाउसफुल’

जरा हटके : रेल्वेमध्ये असतात 11 प्रकारचे हॉर्न, प्रत्येक आवाजाचा असतो एक वेगळा अर्थ