लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय रेल्वे

भारतीय रेल्वे

Indian railway, Latest Marathi News

भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे.
Read More
बाईक, कारचे काढता! रेल्वेचे मायलेज किती? एका किमीला किती लीटर डिझेल लागते... - Marathi News | How much is the mileage of the train engine? How many liters of diesel is needed per km... | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :बाईक, कारचे काढता! रेल्वेचे मायलेज किती? एका किमीला किती लीटर डिझेल लागते...

भारतीय रेल्वेचे काहीच ट्रॅक हे विद्युतीकरण झालेले आहेत. यामुळे लांबपल्ल्याच्या गाड्यांना डिझेल इंजिने जोडावीच लागतात. ...

स्टेशनांना मिळणार नवी झळाळी! मोदींच्या हस्ते पुनर्विकासाचा शुभारंभ  - Marathi News | Railway Stations will get a new look! Redevelopment started by Modi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्टेशनांना मिळणार नवी झळाळी! मोदींच्या हस्ते पुनर्विकासाचा शुभारंभ 

मृत भारत योजनेंतर्गत पुनर्विकासाची कामे केली जाणार आहेत. ...

टिटवाळा लेव्हल क्रॉसिंग गेट ५१च्या उड्डाणपूलाचे रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंच्या हस्ते लोकार्पण - Marathi News | Titwala Level Crossing Gate 51 flyover inaugurated by Raosaheb Danve, Minister of State for Railways | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :टिटवाळा लेव्हल क्रॉसिंग गेट ५१च्या उड्डाणपूलाचे रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंच्या हस्ते लोकार्पण

मध्य रेल्वे व कल्याण-डोंबिवली महापालिकेने एकत्र येऊन ५०कोटी ५४ लाख रुपयांचा हा पूल बांधला आहे. ...

PM मोदींची भेट; 41 हजार कोटींच्या प्रकल्पांचा शुभारंभ, 554 रेल्वे स्थानकांचे रुपडे पालटणार - Marathi News | Amrit Bharat Station Scheme: Gift of projects worth 41 thousand crores from PM Modi to the country, 554 railway stations will be transformed | Latest business News at Lokmat.com

व्यापार :PM मोदींची भेट; 41 हजार कोटींच्या प्रकल्पांचा शुभारंभ, 554 रेल्वे स्थानकांचे रुपडे पालटणार

Amrit Bharat Station Scheme: देशातील 554 रेल्वे स्थानकांमध्ये 'वर्ल्ड क्लास' सुविधा मिळणार, महाराष्ट्रातील 56 स्थानकांचा समावेश. ...

ना चालक, ना गार्ड, ट्रेन धावली सुसाट... जम्मू-काश्मीरहून निघालेली मालगाडी ७० किमीनंतर पंजाबमध्ये थांबविली - Marathi News | No driver, no guard, the train ran 100 km per hr speed... The goods train from Jammu and Kashmir was stopped in Punjab after 70 km. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ना चालक, ना गार्ड, ट्रेन धावली सुसाट... जम्मू-काश्मीरहून निघालेली मालगाडी ७० किमीनंतर पंजाबमध्ये थांबविली

दगडांनी भरलेली ५३ डब्यांच्या मालगाडीतून चालक हँडब्रेक न लावता खाली उतरला आणि चहा पिण्यासाठी गेला. ...

बुलेट ट्रेन प्रकल्पावर अश्विनी वैष्णव यांनी दिली मोठी अपडेट; ठाकरे सरकारवर टीका, म्हणाले... - Marathi News | indian railway minister ashwini vaishnav gives big update on mumbai ahmedabad bullet train project | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बुलेट ट्रेन प्रकल्पावर अश्विनी वैष्णव यांनी दिली मोठी अपडेट; ठाकरे सरकारवर टीका, म्हणाले...

Indian Railway Minister Ashwini Vaishnav On Bullet Train India: अश्विनी वैष्णव यांच्या मुंबई दौऱ्यात पुणे ते नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाबाबत सविस्तर चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. ...

प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! ५० नवीन अमृत भारत ट्रेन धावणार; अश्विनी वैष्णव यांची घोषणा - Marathi News | indian railway minister ashwini vaishnaw said approval for 50 more amrit bharat train | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! ५० नवीन अमृत भारत ट्रेन धावणार; अश्विनी वैष्णव यांची घोषणा

Amrit Bharat Express: आताच्या घडीला अमृत भारत ट्रेन दोन मार्गांवर चालवल्या जात असून, ५० अमृत भारत ट्रेनला मंजुरी देण्यात आली आहे. ...

बेफिकिर झुरकेबाजांना रेल्वेचा दणका: कायदेशिर कारवाई अन् दंडही वसूल - Marathi News | Legal action and fines against those who smoke in train | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बेफिकिर झुरकेबाजांना रेल्वेचा दणका: कायदेशिर कारवाई अन् दंडही वसूल

धुम्रपान करणे अंगलट ...